एकूण 18 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं कशी आणि आणि कधी सुटतील हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.  महाराष्ट्रातील वाढीव पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणलेत. ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. अशात महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांना मदत...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : महाराष्ट्रातील पाऊस काही केल्या थांबण्याचे नाव घेईना. मुंबई आणि ठाणे शहर परिसरात काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाली. विजांच्या कडाकडाटासह कोसळणाऱ्या पावसाने रात्रभर नुसात धुमाकूळ घातला आहे. मुंबईमध्ये दादर, वरळी, चर्चगेट, लोअर परेल, बोरिवली, अंधेरी, वांद्रे, धारावी, सायन या...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : अवकाळी पावसाच्या हजेरीनं पुणेकरांना दोन दिवस दिलासा दिला असला तरी, आज सकाळपासून मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे.  मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात आज, सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळची वेळ असल्यामुळं चाकरमान्यांची धावपळ झाली. उपनगरीय रेल्वे सेवेवर या पावसाचा...
नोव्हेंबर 02, 2019
राज्यात रेंगाळलेल्या पावसाने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलाय. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई साठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची बैठक आज पार पडली. अवकाळीमुळे त्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत म्हणून १० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आलाय. पुढील ३ ते ४ दिवसांमध्ये...
नोव्हेंबर 01, 2019
मुंबई : अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत यंत्रणांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहचून, त्यांना जास्तीत दिलासा देता येईल असे प्रयत्न करावेत.  क्षेत्रीय स्तरावरील सर्वच यंत्रणांनी या काळात अत्यंत संवेदनशीलतेने कार्यवाही करावी. पंचनामे करण्यासाठी योग्य समन्वय ठेवावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...
ऑक्टोबर 19, 2019
खडकवासला : खडकवासला परिसरात शनिवारी (ता.19) सायंकाळी पाच वाजल्यानंतर रात्री नऊ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडला. कोल्हेवाडी, किरकटवाडी, गोऱ्हे बुद्रुक, नांदेड शिवणे, उत्तमनगर परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले होते. खडकवासला धरण संध्याकाळी पाच वाजल्यानंतर चार तासात 66 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद...
ऑक्टोबर 19, 2019
सोमवारी म्हणजेच 21 तारखेला मतदानाचा दिवस आहे. २१ तारखेला महाराष्ट्र पुढील पाच वर्ष कुणाला आपला नेता म्हणून निवडून देतो याचा कौल देणार आहे. दरम्यान, पुढचे तीन दिवस मुंबई, ठाणे याचसोबत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला गेलाय. त्यामुळे सोमवारी म्हणजेच...
ऑक्टोबर 18, 2019
डोक्यावर धो धो पडत असलेला पाऊस आणि या पावसात भाषण करणारा महाराष्ट्राचा सर्वात तरुण वक्ता.. अख्खा महाराष्ट्र ज्याला जाणता राजा म्हणून ओळखतो ते शरद पवार. कारण, पावसाची तमा न बाळगता पवारानी भाषण केलंय. वयाच्या 80 व्या वर्षातही तरुणांनाही लाज वाटेल, असा उत्साह त्यांच्यात दिसून आला. साताऱ्यात झालेल्या...
ऑक्टोबर 10, 2019
अजून पाच दिवस असाच पाऊस पडला तर पुण्यात उभ्या असलेल्या भाजपच्या उमेदवारांविरोधात असलेल्यांना प्रचाराची गरजच पडणार नाही... खरंय ते. गेल्या महिन्याभरात अशी वेळ अनेकदा येऊन गेली. सायंकाळी किंवा रात्री पाऊस पडावा आणि त्याने पुणेकरांचं जगणं नकोनकोसं करुन टाकावं... आज निवडणुका लढविणाऱ्या प्रत्येकानं...
ऑक्टोबर 04, 2019
पौडरस्ता : कोथरूड येथील जय भवानी नगर मधील काही घरात पावसाचे पाणी शिरले. त्यामुळे चाळीत शिरलेले पाणी काढण्यासाठी येथील रहिवाशांची तारांबळ उडाली.  जय भवानी नगरमध्ये काही महिन्यांपूर्वी सिमेंट क्राँक्रिटचा रस्ता करण्यात आला. मात्र, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेली लाईन बंद करण्यात आल्यामुळे जय...
ऑक्टोबर 04, 2019
सिंहगड रस्ता : दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पुण्याच्या वाहतूक कोंडीचे दर्शन घडविले.  शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या सिंहगड रस्ता परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर हळहळू रस्त्यावर पाणी साचण्यास सुरूवात झाली. रांका ज्वेलर्स, संतोष हॉल चौक, वडगाव उड्डाण पूल, धायरी...
सप्टेंबर 27, 2019
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आदी ठिकाणी १०० मिलिमीटर प्रतितास असा होणारा पाऊस तो ढगफुटी, तर महाराष्ट्रात तसा होणारा पाऊस म्हणजे अतिवृष्टी, अशी संदिग्धता निर्माण करण्यात हवामान खात्याचे अधिकारी यशस्वी झाले आहेत. तसेच अतिवृष्टी, महावृष्टी आणि ढगफुटी या संकल्पनांबाबत जनमानसात कमालीचा गोंधळ आहे. हवामान...
सप्टेंबर 26, 2019
सासवड (पुणे) : वज्रगड, किल्ले पुरंदर व लगतच्या डोंगरी भागात बुधवारी रात्री तब्बल साडेचार तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आलेल्या पुरात सासवडसह भिवडी, नारायणपूर, नारायणपेठ, चिव्हेवाडी आदी गावांमध्ये शेतजमीन, उभी पिके, घरे, गोठे, जनावरे, वाहने, छोटे पुल, साकव वाहून गेले. विहिरी गाळाने भरल्या....
सप्टेंबर 26, 2019
पुणे : पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसानेे हाहाकार परसरविला असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. ओढया नाल्यांना पुर आले असून स्थानिकांच्या घरात पाणी शिरले आहे. कित्येक ठिकाणी झाडपडीच्या आणि भिंत कोसळण्याच्या घटना घडल्या असून काहींजण...
सप्टेंबर 25, 2019
पुणे : कात्रज येथील ऐतिहासिक पेशवे तलाव पुर्ण क्षमतेने भरलेला असून संरक्षक भिंत कोसळली आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने पुण्याला चांगलेच झोडपले आहे. पुण्यात रात्रभर एवढा पाऊस झाला की, कात्रज येथील पेशवे तलाव पुर्णपणे भरून बंधाऱ्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले होते. पाण्याचा प्रवाहामुळे तलावाची...
जुलै 27, 2019
मुंबई : मुंबईत शुक्रवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या धुवाधार पावसाने एका तपापूर्वीच्या '26 जुलै'ची आठवण करून दिली आणि मुंबईकरांच्या काळजाचा ठोका पुन्हा एकदा चुकला. अर्ध्या तासातच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला असून, अद्यापही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर, पावसाचा थेट परिणाम...
जून 28, 2019
मुंबई : दरवर्षी पाऊस येतो आणि दरवर्षी मुंबई तुंबते.. एकीकडे मुंबई तुंबली, की चाकरमाने आणि प्रवाशांचे हालही ठरलेलेच! आणि त्यानंतर रस्त्यावर असलेल्यांचा त्रागा सुरू असताना सोशल मीडियावरून नेहमीप्रमाणेच मिम्सही तयार झाले.  मोसमातील पहिल्याच पावसाने मुंबईला जोरदार दणका दिला. संपूर्ण महिन्यात मुंबई...
एप्रिल 17, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील अवकाळी पावसामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांबद्द्ल सहानभूती दर्शविनारे ट्विट केल्याने, काँग्रेसकडून त्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे. नरेंद्र मोदी तुम्ही देशाचे पंतप्रधान आहेत गुजरातचे नाही. अशी टिका करणारे ट्विट मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री...