एकूण 147 परिणाम
January 16, 2021
अकोट  (जि.अकोला) : शहरात दुचाकी वाहन धारकांची संख्या कमालीची वाढली असून,दुचाकी वाहनामध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त ‌आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविण्याचे तसेच कर्णकर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बसवून अकोट शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. चक्क उपविभागीय पोलिस अधिकारी...
January 14, 2021
मंगरूळपीर (जि.अकोला) :  इन्शुरन्स कंपनीचे कमिशन मिळण्याचे आमिष दाखवून डॉक्टरांची तब्बल ४१ लाख ८० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी (ता.११) दोन आरोपीना ठाणे येथून अटक केली आहे. त्यामध्ये एका महिलेचा समावेश असून, मुख्य सूत्रधार मोकाटच असून तो शहरातील एका हॉटेलमध्ये...
January 14, 2021
अकोला : निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार विविध क्लृप्त्या लढवत आहेत. प्रत्यक्ष प्रचाराला बुधवारी (ता. १३) सायंकाळनंतर पूर्ण विराम मिळाला. त्यामुळे आता छुप्या मार्गाने प्रचार करण्यावर उमेदवारांचा भर राहणार आहे. दोन रात्री व गुरुवारचा दिवस उमेदवारांसाठी...
January 13, 2021
अकोला : राज्यात गत सात-आठ महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सदर विषाणूसह आता राज्यात बर्ड फ्लूचा सुद्धा शिरकाव झाला आहे. परिणामी जिल्ह्यात खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यात पोल्ट्री फार्म मधील ३५० पक्षांचे सिरो (नासिकाग्रातील स्त्राव) नमुने रोग...
January 13, 2021
अकोला : कोरोना संकट काळात विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाइन पर्याय स्वीकारून घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. त्यामुळे नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या ऑफलाइन परीक्षा घेण्यात यावा, असा सूर शिक्षण विभागातून उमटत आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या अपवादात्मक परिस्थितीत महाराष्ट्रात,...
January 13, 2021
अकोला  :  सर्वसाधारण सभेतील वेळेवरच्या विषयांसह इतर मुद्द्यांवर जिल्हा परिषदेत सत्ताधारी वंचित बहुजन आघाडी (भारिप-बमसं) व शिवसेनेत गत एक वर्षापासून खटके उडत आहेत. दरम्यान आता जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) सदस्य निवडून द्यायच्या विषयावर सुद्धा सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद वाढण्याची शक्यता आहे....
January 13, 2021
तेल्हारा (जि.अकोला) : महसूल विभागाने धाड टाकून रेती जप्त केलेली रेती तहसील कार्यालयात न आणता शिपायाने घरी नेवून गाडी खाली केली. त्यावर तहसीलदार यांनी चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठविला असता जिल्हाधिकारी यांनी शिपायास निलंबित करण्याचा आदेश दिला. तहसीलदार व मंडळ अधिकारी, तलाठी यांनी धाड...
January 13, 2021
अकोला : जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दुसऱ्या व अंतिम हप्त्याचे २५ कोटी ७८ लाख ७२ हजार रुपये जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. सदर निधीचे विभाजन करून निधी तहसीलदारांच्या निधी खात्यात वळती करण्यात आला आहे....
January 08, 2021
सातारा : साताऱ्यासह जिल्ह्यात काल (गुरुवार) अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने सायंकाळच्या सुमारास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान...
January 07, 2021
म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यात गेल्या काही दिवसांपासून अकस्मातपणे सर्वत्र ढगाळ हवामानाबरोबरच धुके टिकून राहून रात्रंदिवस रिमझिम पाऊस पडत राहिल्याने आंबा, द्राक्षासह रब्बी हंगामातील फुलोऱ्यास आलेल्या ज्वारीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पळसावडे, देवापूर, काळचौंडी, जांभुळणी, वरकुटे- मलवडी,...
January 05, 2021
कोल्हापूर : जिल्हात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने ऊस तोडणीसह गुऱ्हाळ घरांना फटका बसला आहे. साखर कारखान्यांच्या ऊस तोडी काही काळ थांबवाव्या लागल्या आहेत. तर, कारखान्यांकडून आणि गुऱ्हाळ घरासाठी शेतात तोडून ठेवलेला ऊस बाहेर काढता येत नसल्याचे चित्र आहे.  काल सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे....
January 05, 2021
मुंबई,ता. 5 :  राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या ऐन कडाक्याच्या थंडीत पाऊस पडताना पाहायला मिळतोय. ऐन थंडीत पाऊस पडतोय त्यामुळे आपल्याला हिवसाळा अनुभवायला मिळतोय. येत्या  बुधवारी आणि गुरुवारी राज्यातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पंजाबपासून...
January 04, 2021
पुणे - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत की नाशिकमध्ये घ्यावे, यावर साहित्य महामंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली. ‘राजधानी दिल्लीत मराठीचा आवाज का बुलंद करायचा नाही’, हा मुद्दा लावून धरीत मुंबई आणि पुण्यातील सदस्यांनी दिल्लीसाठी आग्रह धरला. परंतु त्यावर काहीच निर्णय झाला नाही. बैठकीत आज केवळ...
January 04, 2021
पुणे -  शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवस आकाश अंशत- ढगाळ राहाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे थंडीने घेतलेली विश्रांती कायम राहील. मध्य महाराष्ट्रात येत्या बुधवारी (ता. 6) आणि गुरुवारी (ता. 7) कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली.  पुण्याच्या...
December 11, 2020
भुसावळ (जळगाव) : वाहतुकीची मोठी लाईन असलेल्‍या रेल्‍वेमधून अनेकजण विना तिकिट प्रवास करत असतात. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आरक्षण केल्‍याशिवाय रेल्‍वेत प्रवास करण्यास बंदी आहे. असे असताना देखील विना तिकिट प्रवास करणारे आढळून आले. नक्‍की वाचा- उत्तर महाराष्ट्रात भाजपला बसणार आणखी मोठा झटका ?...
December 11, 2020
चाळीसगाव (जळगाव) : मंगल कार्यालयांत होणाऱ्या विवाह सोहळ्यांत म्हटल्या जाणाऱ्या मंगलाष्टकामधील ‘सावधान’ या शब्दाचा अर्थ वऱ्हाडींना आता वेगळा घ्यावा लागणार आहे. कारण मंगल कार्यालयांमध्ये होणाऱ्या चोरांपासूनही वऱ्हाडींनी सावधान राहावे, असा संदेश देण्याची वेळ वाढत्या चोऱ्यांमुळे सध्या आली आहे. अशा...
December 11, 2020
जळगाव : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्रात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. उत्तर भारतात परतीचा मान्सून सुरू झाल्याचा हा परिणाम आहे. उद्यापासून (ता.१२) सोळा डिसेंबरपर्यत जिल्ह्यात मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाउस पडेल असा अंदाज हवामान विभागाने विर्तविला आहे. सोळा डिसेंबरनंतर थंडीच्या...
November 27, 2020
नवेखेड (जि. सांगली) -अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईपोटी वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना 63 लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. मात्र अद्यापि एक कोटी 20 लाखाचे अनुदान प्रलंबित आहे.  वाळवा तालुक्यात सप्टेंबर ऑक्टोबर...
November 26, 2020
चेन्नई: #CycloneNivar live updates- तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी कुड्डोलोर जिल्ह्यातील देवनामपट्टीनम येथील निवार वादळ बाधितांची भेट घेतली.  Tamil Nadu CM Edappadi K. Palaniswami visits a relief camp in Devanampattinam of Cuddalore district to meet people affected by #CycloneNivar....
November 23, 2020
नवी दिल्ली - बंगालला मे महिन्यात अम्फानचा तडाखा बसला होता. तर महाराष्ट्रात जून महिन्यात निसर्ग चक्रीवादळाने थैमान घातलं होतं. यानंतर आता निवारचं संकट भारतात घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्ट्यात चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. हे वादळ 25 नोव्हेंबरला तामिळनाडु, पुद्दुचेरीच्या किनाऱ्याला...