एकूण 17 परिणाम
डिसेंबर 06, 2019
ठाकरे घराण्यातील एका भावाने दुसऱ्या भावाकडे एक अत्यंत महत्त्वाची मागणी केलीये. होय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही मागणी केलीये. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मराठी माणसाचा मुद्दा उचलून धरलाय. महाराष्ट्रातील मुलांना...
नोव्हेंबर 15, 2019
लता मंगेशकर यांच्या तब्येतीबद्दल अत्यंत महत्त्वाची बातमी आता समोर येतेय. मंगेशकर यांच्या कुटुंबियांकडून याबद्दल माहिती शेअर करण्यात आली आहे.  Statement on Lata Didi's health Dear Friends. We are as happy as you are to inform you that with all your prayers and best wishes, Lata didi is doing much...
नोव्हेंबर 15, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लता दीदींची रुग्णालयात भेट घेतली. आठवड्याभरापासून लता दीदी रुग्णालयात आहेत. त्यांच्यावर हृदयातील जंतू संसर्गामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील लता मंगेशकर यांच्या तब्येतीची विचारपूर...
नोव्हेंबर 14, 2019
मुंबई : मागील दोन दिवस गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या तब्येतीसाठी देशभरातून प्रार्थना केली जात आहे. त्या लवकर बऱ्या व्हाव्या यासाठी देवाकडे लोक साकडं घालत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लतादीदींची प्रकृती सुधारणेबाबात सदिच्छा व्यक्त केली आहे.  मंगेशकर कुटुंबीयांनी दिली दीदींच्या...
नोव्हेंबर 12, 2019
मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा महाराष्ट्राचा घोर अपमान आहे असे म्हटले आहे. #AYODHYAVERDICT #RamMandir #AyodhyaJudgment pic.twitter.com/Lgy2JapDZD — Raj...
नोव्हेंबर 05, 2019
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी सरकार स्थापनेचं घोडं अडलेलंच आहे. एकीकडे अडीच वर्षं मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर शिवसेना ठाम आहे तर दुसरीकडे भाजपही मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती सोडायला तयार नाही. अशा राजकीय पेचात आता राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी नवी खेळी शरद पवार खेळत...
नोव्हेंबर 02, 2019
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची ची भेट घेतली. शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सिल्व्हर ओकमध्ये  ही भेट झाली. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येतेय. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झाली अशीही...
ऑक्टोबर 29, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आयोजित करण्यात येणाऱ्या दीपोत्सवाला रविवारपासून सुरुवात झाली. कृष्णकुंजच्या दारात आयोजित करण्यात आलेल्या या दीपोत्सवाकडे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र पाठ फिरवली. यामुळे मनसैनिकांचा हिरमोड झाला असून राजकीय चर्चांनादेखील उधाण आले आहे.  महाराष्ट्र...
ऑक्टोबर 25, 2019
मनसेच्या एकमेव आमदाराचा आज कृष्णकुंजवर सत्कार करण्यात आला. यावेळी पराभूत उमेदवारांचंही कौतुक राज ठाकरेंनी केलं. कृष्णकुंजवर राज ठाकरेंना भेटण्यासाठी आज सगळे आमदार कृष्णकुंजवर आले. त्यावेळी राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला यांना सगळ्यांना ओवाळलं. कल्याण ग्रामीणमधून निवडून आलेले आमदार राजू पाटील यांना...
ऑक्टोबर 19, 2019
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या दोन सभा होतायत. यातील नवी मुंबईतील सभा रिमझिम पावसात पार पडली. नवी मुंबईतील सभेत राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफ डागली. मुंबई, महाराष्ट्रात बाहेरून लोंढेच्या-लोंढे येतायत. या बाहेरून येणाऱ्या लोंढ्यामुळे  संपूर्ण राज्याचं समीकरण...
ऑक्टोबर 18, 2019
मुंबईमधील सगळ्यात जास्त गर्दीचं स्थानक म्हणजे डोंबिवली. खास, डोंबिवलीकरांना राज ठाकरे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. सोशल मिडियावर तसा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय. दररोज लोकलट्रेनचा प्रवास करताना लाखो मुंबईकर जीवाचं रान करतात. लोकल ट्रेनमध्ये रोज लाखो मुंबईकर चेंगरले जातात आणि तरीही सरकार बुलेट...
ऑक्टोबर 17, 2019
प्रभादेवीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारवर घणाघात केलाय. मेट्रोच मराठी माणसाचा घात करेल असं राज ठाकरेंनी म्हंटलय. तसच महाराष्ट्रातच पेट्रोल, डिझेल महाग का? असा सवालही राज ठाकरेंनी केलाय.देशावर आलेल्या मंदीचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसेल, हे अतिशय धक्कादायक असल्याचंही राज ठाकरेंनी...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज (गुरुवार) 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीला हजर राहिले आहेत. राज यांची चौकशी किती वेळ होणार हे अद्याप निश्चित नाही. राज यांच्या चौकशीच्या पार्श्‍वभूमीवर 'ईडी' कार्यालय...
ऑगस्ट 22, 2019
मुंबई : दादरच्या कोहिनूर मिलच्या जमीन खरेदी- विक्रीप्रकरणी राज ठाकरे यांची आज (गुरुवार) 'ईडी' अर्थात सक्‍तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशी होणार आहे, त्यापूर्वीच मनसे पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. मनसे सरचिटणीस यांनी आज 'ईटीयट हिटलर' असा टी-शर्ट परिधान केला होता. Mumbai: Maharashtra...
ऑगस्ट 06, 2019
मुंबई - 'गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय' अस ट्विट करत राज ठाकरे यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.मोदी सरकारवर तुटूूून पडणाऱ्या राज ठाकरे यांनी बऱ्याच वर्षांनंतर मोदी सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं आहे. #Article370Scrapped #Kashmir गेल्या काही काळातील...
मार्च 19, 2019
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे भरतीत मराठी मुलांना न्याय मिळावा यासाठी तयारी कशी करावी यासाठी एका तज्ज्ञांची मुलाखत घेऊन ती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर राज यांनी आणखी एक खरमरीत पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी भरतीसाठी व्यवस्थित तयारी करा तसेच या भरतीत...
फेब्रुवारी 09, 2019
पालघर : नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. नुकतंच माझा मुलगा अमितचं लग्न झालं, ह्या सोहळ्या इतकंच समाधान आणि आनंद आज अजून एका सोहळ्याने दिला. पक्षातर्फे पालघर येथे आयोजित ५०० आदिवासी...