एकूण 806 परिणाम
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावरुन सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल होत आहेत. व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मतमोजणी करावी, अशी मागणी सध्या होत आहे. असे असताना व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करावी, असे सर्वोच्च न्यायालयाला का वाटत नाही? न्यायालयही यामध्ये सहभागी आहे का? असा सवाल उपस्थित करत...
मे 21, 2019
मुंबई - सतराव्या लोकसभेचे सात टप्प्यांतील मतदान संपल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे कल भाजपच्या बाजूने वर्तविले जात आहेत. त्यामुळे खूषीत असलेल्या राज्य भाजपने या विजयाचे ‘सेलिब्रेशन’ करण्याचे ठरविले आहे. प्रदेश कार्यालयात केक कापून आणि लाडू वाटून विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. भाजपचे माजी आमदार आणि...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
मुंबई : पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहांसोबत पत्रकार परिषदेला हजेरी लावली, हा त्यांचा मानसिक पराभव असून, पंतप्रधानांची ही पत्रकार परिषद म्हणजे "मौन की बात' ठरल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत मोदी-शहा यांच्यावर जोरदार...
मे 18, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या.. पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे... ModiWithSakal : सरकारनं सरकारच्या कामगिरीवरच मतं मागायला हवीत : मोदी RahulWithSakal : मोदींनी फक्त टोलवाटोलवीच केली : राहुल...
मे 18, 2019
मुंबई : 'पत्रकारांना सामोरं जायला आपले पंतप्रधान घाबरतात हे दुर्दैव आहे. अमित शहा यांनाच बोलायचे होते तर मोदी आले तरी कशाला? पाच वर्षानंतरही यांना पत्रकरांशी बोलावसं वाटत नाही ही त्यांची मानसिक हार आहे. यांच्यामध्ये लोकांचे बोलणं ऐकण्याची आणि उत्तर देण्यास हिंमत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी का...
मे 17, 2019
मुंबई - खळखट्ट्याक करणारा पक्ष म्हणून ओळख असणारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा उत्पादनांना शहरात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी शहरात हे आंदोलन केले जाणार असून, ठाण्यामध्ये शुक्रवारी (ता. 17) पहिले आंदोलन केले जाणार आहे. ...
मे 13, 2019
इंदापूर : निरवांगी (ता. इंदापूर) येथील युवक निलेश नागनाथ रासकर (वय २७) हा युवक रांची येथील राजभवन (झारखंड) मधील ६२ एकर क्षेत्रावर जैविक शेतीचे धडे तेथील नागरिकांना गेले तीन वर्षापासून देत आहे. निलेश याने तेथील १ हजारहून जास्त शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे महत्व पटवून देवून त्यांना जैविक शेतीकडे वळवले...
मे 13, 2019
मुंबई : आरक्षणावरून मुलांच्या भविष्याबाबत सरकार खेळ करत आहे. मराठा आरक्षण मिळाले म्हणून पेढे वाटणाऱ्यांना आता बोलवा. मराठा तरूण-तरुणींची सरकारने फसवणूक केली. खासगी क्षेत्रात आरक्षण नसल्याने सरकार या मुलांना कुठे नोकऱ्या देणार आहे. स्थानिकांना प्राधान्य दिल्यास आरक्षणाची गरज काय?, अशी टीका मनसे...
मे 06, 2019
मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दलच्या विधानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तुम्हाला देश कधीही माफ करणार नाही, अशी जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.  आकस, सातत्यानं खोटं बोलणं आणि सार्वजनिक जीवनातील कोणत्याही संकेतांचं भान नसणं ह्या तीन गोष्टींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची...
मे 06, 2019
मुंबई - व्यंग्यचित्रकारात जुलमी राजवट उलथविण्याची धमक असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त ट्‌विटरच्या माध्यमातून व्यंग्यचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही राज यांनी कुंचल्याची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे. व्यंग्यचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी...
मे 06, 2019
मुंबई: सिनेअभिनेते विक्रम गोखले यांनी, "लोकशाही धोक्‍यात आल्याचे म्हणणाऱ्यांचे थोबाड फोडले पाहिजे,' असे विधान केले होते. आज पुन्हा त्यांनी, "राज ठाकरे यांची भाषणे मनोरंजनासाठी असतात,' असे वक्‍तव्य केल्याने नव्या वादाला तोंड फुटले असून, मनसेनेही त्यांना खोचक टोला लगावला आहे. एका खासगी...
मे 05, 2019
मुंबई ः व्यंग्यचित्रकारात जुलमी राजवट उलथविण्याची धमक असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. जागतिक व्यंग्यचित्रकार दिनानिमित्त ट्‌विटरच्या माध्यमातून व्यंग्यचित्रकार सहकाऱ्यांना शुभेच्छा देतानाही राज यांनी कुंचल्याची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे. व्यंग्यचित्रकाराच्या कुंचल्यात इतकी...
मे 05, 2019
पुणे : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातुन काँग्रेसला जेरीस आणणार्या प्रकाश आंबेडकर यांचे बंधु रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याच्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या बातमीने सगळ्याचीच झोप उडविली. मात्र 'ती' बातमी खोटी असून असे वृत...
मे 05, 2019
नवी दिल्ली : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची अफवा असल्याचे स्वतः त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी शनिवारी सायंकाळी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी...
मे 05, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक न लढविता लोकसभेच्या प्रचार सभा घेतल्याने आयोगाने त्यांना खर्चाचा तपशील देण्याबाबत नोटीस बजाविली आहे. यावर आज "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणूक आयोगावरच टीका केली. 1977 ला आणीबाणीनंतरच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस...
मे 03, 2019
विधानसभेचे आडाखे बांधतच मतदारसंघात युती आणि आघाडीच्या नेत्यांनी प्रचारात सहभाग नोंदवला. विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलेल्यांनी प्रचारात आघाडीवर राहण्याची एकही संधी सोडली नाही; तसेच हेवेदावे आणि मतभेदांचे दर्शनही झाले. लोकसभेची निवडणूक विधानसभेची रंगीत तालीमच होती. इच्छुक आणि विद्यमान...
मे 03, 2019
मुंबई- लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार रिंगणात उतरलेला नसताना राज्यभर सभा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आता सभांचा खर्च दाखवणे भाग पडणार आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे सभांच्या खर्चाचा तपशील मागवला आहे. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकारांना...
मे 02, 2019
मुंबई : राज ठाकरेंनी घेतलेल्या सभांचा आम्हाला फायदा झाला, असे वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना केले आहे. त्यामुळे राज्यातील 48 पैकी 37 ते 40 जागा आम्ही जिंकू असा दावा तावडे यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील विविध...