एकूण 124 परिणाम
जानेवारी 21, 2019
मुंबई- आज जर लोकमान्य टिळक असते तर ते गोपाळ गणेश आगरकरांना म्हणाले असते, की आजची परिस्थिती पाहता मला तुमचंच म्हणणं पटतंय; प्रथम समाज सुधारणा हव्यात मग स्वातंत्र्य! अशा आशयाचं व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (ता. 21) रेखाटलं आहे.  राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सध्याच्या परिस्थितीवर मार्मिक...
जानेवारी 19, 2019
मुंबई : आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या निर्णयानंतर टीका करणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (शनिवार) पुन्हा एकदा व्यंगचित्रातून मोदींना लक्ष्य केले आहे. #NarendraModi #Congress #Harassment #IndianCitizen #RajThackeray #PoliticalCartoon pic.twitter.com/j5XXRhDXTP —...
जानेवारी 15, 2019
राष्ट्रवादीच्या कोट्यातून राजू शेट्टींना जागा; मनसेसोबत युतीचा प्रश्‍नच नाही  मुंबई - कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे लोकसभेच्या 48 पैकी 45 जागांवर एकमत झाले असून, उर्वरित तीन मतदारसंघांत मित्रपक्षांसाठीची बोलणी सुरू असल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तर, राष्ट्रवादीच्या...
जानेवारी 10, 2019
नागपूर - ‘एका सामान्य कार्यकर्त्याने दिलेल्या धमकीचे समाजावर किती वाईट परिणाम होऊ शकतात, याची जाणीव ठेवत त्याच्या चुका पोटात घालणारा माफीनामा राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केला. महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यामागे राज ठाकरे यांच्या या कृतीचीच प्रेरणा आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. श्रीपाद भालचंद्र...
जानेवारी 09, 2019
मुंबई : सीबीआयमधील वादाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वार केला आहे. #CBIvsCBI #AlokVerma #NarendraModi #SupremeCourt #RajThackeray #PoliticalCartoon pic.twitter.com/TET8s5aD9Z — Raj Thackeray...
जानेवारी 08, 2019
धुळे - नागपूर येथील विदर्भ कार्टुनिस्ट असोसिएशनतर्फे नुकतेच नागपूर येथे ‘बिग-बी @ ७६’ या विषयावर अर्कचित्र व व्यंगचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात धुळ्याचे व्यंगचित्रकार भटू बागले यांच्या कलाकृतींचाही समावेश होता. बागले यांच्या कलेचे अमिताभ बच्चन यांनी यावेळी कौतुक केले....
जानेवारी 08, 2019
मुंबई - ""नयनतारा सहगल यांना आमचा विरोध नसून, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ लेखिका जर संमेलनात येणार असतील आणि त्यांच्यासमोर जर मराठी साहित्याची समृद्ध परंपरा खुली होणार असेल तर मला अथवा माझ्या पक्षाला आक्षेप असायचे कारणच नाही,'' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धिपत्रक जारी केले...
जानेवारी 07, 2019
मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पूत्र अमित यांच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी गेले. उभय नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या...
जानेवारी 07, 2019
मुंबई : प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथे होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक म्हणून दिलेले निमंत्रण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमान संस्थेनेच रद्द केले. यवतमाळ येथील मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सहगल यांना विरोध केला यामुळे आयोजकांची नामुष्की झाली व...
जानेवारी 07, 2019
पुणे - जी गोष्ट घरात बसून दिसते, चित्रपटांमधून पाहायला मिळते, ती सोडून आता नाटक करावे लागेल, याचा मराठी नाट्यनिर्मात्यांनी गांभीर्याने विचार करणे अत्यंत आवश्‍यक आहे. आपले मराठी नाटकही बुडाले, असे म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी येथे...
जानेवारी 06, 2019
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (रविवार) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली. ही भेट जवळपास दोन तासांची होती. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी राज हे पवार यांच्या भेटीला गेले असले तरी दोन तास कोणती...
जानेवारी 06, 2019
मुंबई : राजकारण वेगळे अन्‌ नातेसंबंध वेगळे, हे तत्त्व पाळत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मुलाच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी स्वत: "मातोश्री'वर गेले. अमितच्या लग्नाचे निमंत्रण देण्यास आज किती वाजता येऊ, अशी विचारणा त्यांनी सकाळी उद्धव ठाकरेंकडे केली होती. उद्धव यांनी दिलेल्या...
जानेवारी 05, 2019
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याचा 27 जानेवारीला विवाह असून, या विवाहाचे निमंत्रण राहुल गांधीना देण्यासाठी राज ठाकरे भेटणार असल्याचे सांगण्यात येत आहे. राज ठाकरे यांनी अमित ठाकरेच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका...
जानेवारी 04, 2019
पुणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर टीका करणाऱया युवकाला मनसैनिकांनी उठाबशा काढायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज ठाकरे यांच्या अधिकृत पेजवर एका युवकाने आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. मनसैनिकांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता तो पुण्यात...
जानेवारी 03, 2019
मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपला वेळ 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम पाहात घालववा, असा खोचक सल्ला ट्विटरवरून भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिला आहे. मात्र, राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी ही टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
जानेवारी 03, 2019
मुंबई- मराठी असल्याची लाज वाटत असल्याची खंत मराठी चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आज व्यक्त केली. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व कोण? हा प्रश्न विचारला तर समोर येते ते पुलंचेच नाव. त्यांच्या आयुष्यावर भाई हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित होत आहे. मात्र दुर्दैव हे की या सिनेमासाठी मुंबई, पुणे...
जानेवारी 03, 2019
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या सुरवातीलाच दिलेल्या मुलाखतीवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून त्यांना लक्ष्य केले आहे. मोदीच मोदींची मुलाखत घेत असल्याचे या व्यंगचित्रात दाखविण्यात आले आहे. #Modi2019Interview #PMtoANI #RajThackeray #PoliticalCartoon pic.twitter.com/...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणे, लिखाण आणि व्यंग्यचित्रे कधीच सेन्सॉरच्या कात्रीत अडकली नाहीत, त्यामुळे त्यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ चित्रपटही सेन्सॉरच्या कचाट्यात अडकणार नाही; त्याला कोणत्याही सेन्सॉरची भीती वाटत नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.  अनेक...
डिसेंबर 22, 2018
पंचवटी - प्रत्येक राजकीय पक्षाचे जसे चांगले दिवस येतात, तसे वाईट दिवसही बघावे लागतात. आता वातावरण बदलत असून, सत्ताधाऱ्यांची जाण्याची वेळ आली आली आहे. लक्षात ठेवा भविष्यकाळ आपलाच आहे. मोठ्या भरारीसाठी सज्ज व्हा, असा आशावाद मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना देऊन पक्षात चैतन्य आणण्याचा...
डिसेंबर 22, 2018
नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याचा 27 जानेवारीला विवाह असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रण देणार नसल्याचे कारण यावेळी राज ठाकरे यांनी सांगितले. नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पत्रकारांना विचारलेल्या प्रत्येक प्रश्नांची मिश्किलपणे...