एकूण 30 परिणाम
डिसेंबर 09, 2019
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात प्रादेशिक आणि सामाजिक समतोल साधणारे प्रतिनिधित्व देताना महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच अॅप शिवसेना १५, राष्ट्रवादी १५ आणि काँग्रेस १२ असे खातेवाटपाचे सूत्र ठरल्याचे सांगितले जाते....
नोव्हेंबर 23, 2019
घनसावंगी (जि. जालना) - राष्ट्रवादी विधीमंडळाच्या पक्षाचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे पक्षात फूट पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचा कोण आमदार कोणाबरोबर याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच आमदार राजेश टोपे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण, मुबंईतील पत्रकार...
नोव्हेंबर 20, 2019
जालना -   राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस व शिवसेना अशा आघाडीची सत्ता असलेल्या जालना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. मुंबईत झालेल्या सोडतीचे वृत्त धडकताच विविध पक्षांच्या वतीने जल्लोष साजरा केला. हे पद आपल्याकडे खेचून आणण्यासाठी येणाऱ्या काळात मोर्चेबांधणी...
नोव्हेंबर 01, 2019
पाच हजारांपेक्षा कमी मताधिक्‍याचे ३७ जण विजयी; सर्वाधिक आमदार भाजपचे नाशिक - राज्याच्या विधानसभेत यंदा पाच हजारांपेक्षा कमी मतांनी म्हणजे काठावर विजयी होणाऱ्या आमदारांची संख्या २०१४ च्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. सगळे प्रमुख राजकीय पक्ष स्वबळावर लढल्यामुळे गेल्या वेळी तब्बल ५५ म्हणजे १९...
ऑक्टोबर 24, 2019
औरंगाबाद- घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सुरु असलेल्या अत्यंत चुरशीच्या लढतीच्या दहाव्या फेरी अखेर शिवसेनेचे डाॅ. हिकमत उढाण यांनी 6 हजार 90 मतांची आघाडी घेतली आहे. चुरशीच्या होत असलेल्या या लढतीत शिवसेनेच्या हिकमत उढाण यांना दहाव्या फेरी अखेर 46 हजार 129 मते तर राष्ट्रवादी काॅग्रेसचे राजेश टोपे...
ऑक्टोबर 24, 2019
घनसावंगी (जि. जालना) - येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये टस्सल पाहायला मिळत असून, तिसऱ्या फेरीत राष्ट्रवादीचे राजेश टोपे यांनी 3948  तर शिवसेनेचे हिकमत उढाण यांनी 3920 मते घेतली. श्री. उढाण यांना 288  मतांची आघाडी आहे. घनसावंगीत श्री. टोपे यांनी मतदारांशी आपला संपर्क कायम ठेवल्याने...
ऑक्टोबर 24, 2019
जालना -    जिल्ह्यातील पाचही मतदारसंघांत बुधवारी (ता. 24) सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरवात होणार आहे. पाचही मतदारसंघांतील मतदान केंद्रावर महसुली कर्मचाऱ्यांसह कडक पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मतमोजणीनंतर आमदारपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल, ते स्पष्ट होईल. दरम्यान, प्रत्येक मतदारसंघात...
ऑक्टोबर 15, 2019
अंबड : गेल्या पाच वर्षात राज्यातील तरुणांना बेरोजगार व शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे महापाप भाजप-शिवसेनेच्या सरकारने केले आहे. त्याचा हिशोब चुकता करण्याची वेळ आता आली आहे. सूज्ञ मतदार बंधू भगिनींनो युती सरकारला त्यांची जागा दाखवून महाआघाडीला द्या, असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय...
ऑक्टोबर 14, 2019
विधानसभा 2019 : मुंबई - विधानसभा मतदानाला जेमतेम आठवडा राहिला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रविवारी रंग चढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह नेत्यांच्या सभांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. युतीचे...
सप्टेंबर 21, 2019
जालना - विकासाच्या नावाखाली पक्षांतर करणाऱ्यांनी पंधरा वर्षे मंत्री असताना कोणाचा विकास केला, असा सवाल करत अशा नाठाळ बैलांना येत्या निवडणुकीत बाजार दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज जालन्यातील सभेत बोलताना केले. पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरस्थितीवेळी मुख्यमंत्री...
सप्टेंबर 10, 2019
तीर्थपुरी (जि. जालना) - अंबड आणि घनसावंगी तालुका कार्यक्षेत्र असलेल्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना तसेच सागर सहकारी साखर कारखान्यातर्फे वर्ष 2019-20 च्या गाळप हंगामाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन्ही कारखान्यांनी यंदाच्या हंगामात जवळपास सात लाख टन ऊस गाळपाचे नियोजन केलेले आहे....
ऑगस्ट 22, 2019
विधानसभा 2019 : जालना जिल्ह्यात गत विधानसभा निवडणुकीत पाचपैकी घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे राजेश टोपे, तर जालन्यातून शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे भोकरदनमधून संतोष दानवे, बदनापुरातून नारायण कुचे आणि परतूर मतदारसंघातून बबनराव लोणीकर यांनी विजय मिळविला होता. हा निकाल पाहता भाजप...
ऑगस्ट 18, 2019
मुंबई : राज्यातील पूरपरिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरवात झाली असताना आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर दोन्ही काँग्रेसमध्ये पुन्हा गळती सुरू झाली असून, रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या समर्थकांनी शिवसेनेत...
मे 09, 2019
लोकसभा निवडणुकीनिमित्ताने भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदारांसह विधानसभेसाठी इच्छुकांनी महिनाभरापासून मतदारसंघ पिंजून काढला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन जनतेतील प्रतिमा बळकट केली. इच्छुकांनी विधानसभेसाठी फिल्डिंग लावायला सुरवात केली. युती, आघाडी...
मे 06, 2019
विधानसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून इच्छुकांनी पक्षीय उमेदवारांसाठी काम केले आहे. पण पक्षीय आघाडी, युतीने अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो. त्यामुळे बंडखोरीही सतावणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची चर्चा झडताहेत. परभणी लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सहा विधानसभा...
फेब्रुवारी 03, 2019
जालना - येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शनिवारी (ता. २) तीनदिवसीय ‘महा पशुधन एक्‍स्पो’ या राष्ट्रीय पशुप्रदर्शनाला सुरवात झाली आहे. महागड्या रेड्यांसह देशभरातील विविध जातींचे प्राणी या प्रदर्शनात दाखल झाले आहेत.   विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्‌घाटन...
जानेवारी 19, 2019
पुणे : ''आपल्या देशात राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह आहे, मात्र राष्ट्रदेव नाही. त्यामुळे सर्वगुणसंपन्न विद्येची देवता असणारा गणपती हा देव आपला राष्ट्रदेव असला पाहिजे. देश धर्मनिरपेक्ष असला, तरीही त्याला राष्ट्रदेवाची आवश्‍यकता आहे,'' असे मत आध्यात्मिक गुरू रमेशभाई ओझा यांनी व्यक्त केले.  एमआयटी वर्ल्ड...
डिसेंबर 16, 2018
पुणे : राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. सरकार या उद्योगाच्या पाठीशी असून, ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.  मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (...
डिसेंबर 15, 2018
पुणे : ''राज्य सरकारची साखर उद्योगाबाबतची भूमिका सकारात्मक आहे. राज्य सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी राहील. ऊस उत्पादकांना एफआरपी मिळण्याच्या दृष्टीने आणि साखर कारखान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील राहील.'',असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. वसंतदादा शुगर...
ऑक्टोबर 26, 2018
औरंगाबाद - ‘‘दुष्काळ हे राज्यासमोरचे भीषण आव्हान आहे. मराठवाड्यात पाण्याची कमतरता भासेल. म्हणूनच पुढील चार-सहा महिने सगळ्यांनी एकीने कामाला लागावे. तुम्ही व्यवसायाला तर लागाच; पण दुष्काळासाठी काय करता येईल, हा विचारही या व्यासपीठावर करावा’’, अशी साद खासदार सुप्रिया सुळे यांनी उद्योजक,...