एकूण 33 परिणाम
January 13, 2021
कोरेगाव (जि. सातारा) : राष्ट्रीय युवा दिन व राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधत कुमठे (ता. कोरेगाव) येथील रोहित जाधव या गिर्यारोहकाने पुण्यातील होमिओपॅथिक कन्सल्टंट डॉ. मनीषा सोनवणे यांच्या साथीने नाशिकमधील 300 फूट उंचीच्या, गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणाऱ्या नवरी सुळक्‍यावर चढाई करून तीन...
January 13, 2021
मुंबई : आपल्या चित्रपटातून जगभरातल्या जाणकार प्रेक्षकांना वेड लावणारा दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडच्या ख्रिस्तोफर नोलनचे नाव घेतले जाते. गेल्या वर्षी त्याचा टीनेट हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला. आगळे वेगळे कथानक त्याची अवाक करणारी मांडणी, जबरदस्त अनुभव देणारे छायांकन...
January 12, 2021
पेड (सांगली) : कोरोनाच्या काळात पुणे, मुंबई यासह अन्य शहरातून गावाकडे परतणाऱ्या लोकांना गावात येऊ न देता गावाबाहेरील जिल्हा परिषद शाळा किंवा हायस्कूलमध्ये पंधरा दिवस मुक्कामी ठेवण्यात आलं होतं. अशा लोकांना ग्रामपंचायतीच्या मतदानाला बोलविण्याची वेळ उमेदवारावर आली आहे.  गावकऱ्यांनी कोरोनाच्या काळात...
January 12, 2021
सांगली  : संख (ता. जत) येथील दोन वर्षाची बालिका लक्ष्मी हिच्या अंगावर उकळत्या पाण्याचा ड्रम पडून 65 टक्के भाजली होती. तिची प्रकृती गंभीर बनली असताना प्लॅस्टीक सर्जन डॉ. अविनाश पाटील यांनी भाजलेल्या जागेवर त्वचारोपण करुन तिचा जीव वाचवला. 29 दिवसांत ती पूर्ण बरी झाली. पाटील म्हणाले,""लक्ष्मीच्या...
January 12, 2021
सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) :  छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देऊन त्यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा यंदा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे कोव्हिडचे नियम पाळत साजरा करण्यात आला. मुख्य जन्म सोहळ्याची सुरुवात राजवाडा येथे मराठा सेवा संघाचे पदाधिकाऱ्यांच्या...
January 12, 2021
कोल्हापूर:  ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही भूमिका मी अक्षरशः जगले... या भूमिकेनं खऱ्या अर्थानं ‘रिस्पेक्‍ट’ मिळवून दिला आणि पर्सनल आयुष्यातही ‘स्ट्राँग’ बनवलं... अगदी कोरोनाच्या काळातही मी त्याचमुळे अजिबात डगमगले नाही... अभिनेत्री अमृता पवार संवाद साधत होती आणि ‘स्वराज्यजननी जिजामाता’ जगतानाच्या तिच्या...
January 11, 2021
नांदेड- कोरोना महामारी मुळे २०२१ चा १२ जानेवारी रोजी होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे अगदी मर्यादित स्वरूपात साजरा केला जाणार आहे अशी माहिती मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी दिली आहे. जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे दरवर्षी मोठ्या स्वरूपात...
January 10, 2021
नांदेड : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त तसेच सुभद्राबाई बिरादार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ता. 12 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नांदेडच्या ‘सिडको’परिसरातील कुसुमताई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नवीन नांदेडातील कुसुमताई प्राथमिक, माध्यमिक व उच्च...
January 07, 2021
महान (जि.अकोला) :  अकोला-दिग्रस मार्गावर महान बस थांब्याजवळ अकोला-दिग्रस एसटीतून गर्भवती महिलेने चालत्या एसटीतच पुत्राला जन्म दिला. एसटी कर्मचारी आणि महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानाने गर्भवती महिलेला तत्काळ सुविधा मिळाल्या. त्यामुळे महिला आणि पुत्र सुखरूप...
January 07, 2021
बुलडाणा : : कोविड 19 या आजाराचा प्रादुर्भाव पाहता जिल्ह्यात शासनाच्या निर्देशानुसार सर्व सामाजिक, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व मोठ्या प्रमाणावर गर्दी  होणार्‍या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होणारे कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरे करण्याचा...
January 03, 2021
सोलापूर : राज्यात आता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरु झाले असून 22 हजार 204 पैकी बारा हजारांपर्यंत शाळा सुरु झाल्या आहेत. 56 लाख 48 हजार 28 विद्यार्थ्यांपैकी 16 लाखांहून अधिक विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसही काही दिवसांत येणार...
December 23, 2020
स्वराज्याचा आकार जन्माला आला, त्यात राजमाता जिजाऊ यांचे माहात्म्य कालातीत आहे. त्याचे यथार्थ चित्रण ‘स्वराज्यजननी जिजामाता’ या मालिकेत पाहायला मिळते. जिजाऊंचा लहानपणापासूनचा प्रवास यात मांडला आहे. या मालिकेचे नवे वैशिष्ट्य म्हणजे शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आता खासदार अमोल कोल्हे  दिसणार आहेत. ‘...
December 16, 2020
सातारा : घरपट्टी, पाणीपट्टीच्या करात शंभर टक्के माफी द्यावी या मागणीसाठी बिग बाॅस फेम अभिजीत बिचुकलेंनी 20 जानेवारीस मातोश्री बंगल्यासमाेर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एका वृत्त वाहिनीशी बाेलताना बिचुकलेंनी हा इशारा दिला आहे.  बिचुकले म्हणाले, मुंबई महापालिका शिवसेनेच्या अखत्यारित येते....
December 16, 2020
सातारा : कोरोनामुळे गेल्या नऊ, दहा महिन्यांपासून बळीराजासह ग्रामीण भागातील जनता त्रस्त आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील 900 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गावपातळीवरील हेवेदावे कार्यकर्त्यांनी सोडून या निवडणुका बिनविरोध कराव्यात, असे आवाहन...
December 15, 2020
सातारा : सातारा नगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीचा मार्ग मोकळा झाला असून तशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने सातारा नगरपालिकेस आज पत्राव्दारे केल्या आहेत. या पत्रानुसार निवडीचा कार्यक्रम नगराध्यक्षा माधवी कदम आठवडाभरात जाहीर करण्याची शक्‍यता असून पुन्हा एकदा साविआतील राजकीय घडामोडींना वेग येणार...
December 15, 2020
सातारा : संगममाहुली येथील कृष्णा- वेण्णा नद्यांच्या संगमावरील छत्रपती शाहू महाराज (थोरले) यांच्या जीर्णोद्धारीत समाधीचे राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या हस्ते आज (मंगळवार) लोकार्पण करण्यात आले. समाधी जीर्णोद्धारामुळे इतिहासाचे पुनरुज्जीवन झाल्याची प्रतिक्रिया राजमाता कल्पनाराजेंनी दिली.   स्वराज्य...
December 09, 2020
भोसरी (पुणे) : आज कडाक्याच्या थंडीत देशातील शेतकरी दिल्लीमध्ये अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. मात्र भाजप सरकार शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला बदनाम करण्याचे काम करत आहे. ही लाजिरवाणी गोष्ट आहे. शेतकऱ्यांचा टाहो ऐकू न येणाऱ्या दिल्लीतील सरकारला खऱ्या अर्थाने श्रवण यंत्र देणे...
December 04, 2020
सातारा : येथील राजवाडा बस स्थानकाच्या आवारात उभारण्यात येत असलेल्या शिल्पसृष्टीच्या माध्यमातून इतिहासाचे विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप वंचित आघाडीने केला आहे. या विद्रुपीकरणाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा "वंचित'च्या वतीने चंद्रकांत खंडाईत यांनी दिला आहे.  शासकीय...
November 19, 2020
परभणी : महापालिकेची पथके शहरातील अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटचा शोध घेत असून गुरुवारी (ता. १९) या पथकांनी अठरा प्लांटला सील ठोकले तर पथकांची चाहुल लागताच जवळपास सात जणांनी आपले साहित्य लंपास केले. ‘सकाळ’मध्ये अनधिकृत मिनरल वॉटर प्लांटच्या शोधासाठी भरारी पथके हे वृत्त प्रसिद्ध होताच शहरातील अनेक प्लांट...
November 19, 2020
नांदेड : गतवर्षी मार्च महिन्यापासून देशासह राज्यात लाॅकडाउन घोषित झाल्याने मार्चनंतरच्या सप्तपदी वरात ना ब्यांडबाजा, ना मंगलकार्य अशा मोजक्या दहा पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडल्या. यंदा विवाह मुहूर्त आठ दिवसांवर आले असले तरी; अद्यापही राज्यात कोरोनाचे थैमान कायम असल्याने यंदा असलेले ५० विवाह...