एकूण 1 परिणाम
नोव्हेंबर 13, 2019
कोल्हापूर - जम्मू-काश्‍मीर येथे होणारी बर्फवृष्टी आणि 370 कलमामुळे जनजीवन ठप्प आहे. सफरचंदाची झाडे मोडून पडली आहेत. तीच अवस्था आक्रोड आणि केसर उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आज दिवसभर श्रीनगर येथील शेतकऱ्यांची भेट घेतली. उद्या पुलवामा येथे केशर उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेणार आहे. शेतकऱ्यांना भरपाई द्यावी...