एकूण 52 परिणाम
मे 29, 2019
कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव झाल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून नूतन खासदार धैर्यशील माने समर्थक व शेट्टी समर्थकांत सोशल मिडीयावरुन जोरदार युद्ध सुरु होते. माने यांनी खिलाडूवृत्ती दाखवत बुधवारी (ता.18) सकाळीच शेट्टी यांचे निवासस्थान गाठून खासदार...
मे 28, 2019
मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (मंगळवार) भेट घेतली. लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. मुंबईतील 'कृष्णकुंज' येथे राजू...
मे 28, 2019
लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे जुने नेते आणि कार्यकर्त्यांना ज्याची भीती वाटत होती, तेच घडले. अखेर भाजप-शिवसेना युतीचा भगवा पश्‍चिम महाराष्ट्रावर फडकला. स्वातंत्र्यापासून काँग्रेसने राखलेला हा गड पडला. या समृद्ध साखरपट्ट्यावर आणि सहकाराच्या केंद्रावर कब्जा मिळविण्याचे युतीचे स्वप्न पूर्ण होताना...
मे 24, 2019
 नवख्या धैर्यशील माने यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवत राजू शेट्टी यांचा पराभव केला. या विजयाने अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या माने गटाला नव्याने उभारी मिळाली आहे. पराभवाने शेट्टींवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे. वंचित आघाडीचाही त्यांना निश्‍चितच फटका बसल्याचे स्पष्ट झाले असून प्रमुख पक्षांना वंचित आघाडीचा...
मे 24, 2019
लोकसभा निवडणुकीच्या विजयामुळे शिरोळ तालुका पुन्हा एकदा भगवामय झाला आहे. आमदार उल्हास पाटील यांचा उत्साह वाढविणाऱ्या या निकालामुळे त्यांच्या विरोधातील संभाव्य उमेदवारांची मात्र घोर निराशा झाली आहे. एका बाजूला कारखानदारांचे राजू शेट्टी यांना बळ असतानाही आमदार पाटील यांची झुंज यशस्वी ठरली आहे. शिरोळ...
मे 24, 2019
काँग्रेस आघाडीच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील वर्चस्वाला सुरुंग लावण्यात विरोधकांपेक्षा अंतःस्थ घटकांनीच हातभार लावला. युतीनेही प्रभावीरीत्या यंत्रणा राबवत विजयश्री खेचून आणली. परिणामी, सातारा वगळता इतरत्र युतीच प्रभावी ठरली. कोल्हापूर मतदारसंघात खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीनंतर...
मे 23, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघातील जनतेचा कौल अपेक्षित होता. भाजपसाठी ही जागा सुरूवातीला वन-वे असल्याची चर्चा होती.  काँग्रेसने ऐनवेळी हा मतदारसंघच सोडून दिल्याने येथे कॉंग्रेसचे आव्हान लढाईपूर्वीच संपुष्टात आले होते. स्वाभिमानीच्या संघातून विशाल पाटील यांना ऐनवेळी बॅटिंगला उतरले. या सामन्यात गोपीचंद...
मे 23, 2019
इस्लामपूर - शिवसेना-भाजपच्या बाजूने गेलो म्हणून राजू शेट्टी यांनी पुण्यातील फुलेवाडा ते मुंबई आत्मक्‍लेश यात्रा केली. आता तर शेट्टी यांना पंचगंगेत अंघोळ करून काशीला गंगेत स्नान करावे. त्यांनी आत्मक्‍लेश म्हणून काशीला जावे, असा टोला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.   सरकारमध्ये जावून...
मे 23, 2019
कोल्हापूर - बारामतीमध्ये जरा गणित चुकले; मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मनात शेवटच्या क्षणापर्यंत विजयासाठी हुरहूर होती. त्यांच्या मनातील हुरहुर हाच आमचा विजय आहे. राजू शेट्टींचा पराभव हा त्यांच्या उद्दामपणामुळे झाला आहे. कोल्हापुरात प्रा. संजय मंडलिक यांना मिळालेले मताधिक्‍य...
मे 23, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा मतदार संघात जयंत पाटील यांच्या विरोधात गेल्यावेळी खासदार राजू शेट्टींनी 23 हजारांचे मताधिक्‍य घेतले होते. आता जयंतराव सोबत असूनही तेवढे मताधिक्‍य टिकवणे शेट्टींना यावेळी अशक्‍य झाले. शेट्टींना पराभूत करायचेच या इराद्याने विरोधकांनी जातीसह काढलेली सर्व अस्त्रे आणि साखर...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीला देशात काही राज्यांमध्ये यश मिळेल अशी आशा होती. मात्र, यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली. गुहेत जाऊन बसण्याचा चमत्कार देशाने पाहिला. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (...
मे 14, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघास आता भाजपने मतपेढी बनवलीय. आयात नेते भाजपमय झालेत. जिल्हा परिषद, महापलिका ताब्यात घेत त्यांनी बलाढ्य काँग्रेस आणि राष्ट्रवादीपुढे आव्हान उभे केलंय. काँग्रेसला तर लोकसभेची जागादेखील ‘स्वाभिमानी’साठी सोडावी लागली. अर्थात, लाटेवर स्वार भाजपला लोकसभेसाठी कसरत करावी लागलीच....
मे 12, 2019
रत्नाबाई शेट्टी यांनी आपली सहा मुले आणि तीन मुली यांच्यासह कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी पहिल्यापासूनच कष्ट घेतले. शेतकरी कुटुंबातील रत्नाबाई यांनी घेतलेले कष्ट एखाद्या मॅनेजमेंटमधील अभ्यासाचा भागच आहे. रत्नाबाई यांना शेती पिकवण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट आणि मिळणारे उत्पन्न याची इत्थंभूत ज्ञान होते...
एप्रिल 25, 2019
इस्लामपूर - इस्लामपूर विधानसभा  मतदारसंघात जयंत पाटील विरुद्ध राजू शेट्टी वगळून परपंरागत विरोधकांचा लोकसभा निवडणुकीत सामना पाहायला मिळाला. विधानसभेची झलकच पाहायला मिळाली. तरी लोकसभा निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात एकत्र आलेले जयंत पाटील विरोधक विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र बेडक्‍या फुगवण्याच्या मन:...
एप्रिल 17, 2019
गुद्दे आहेत, चिमटे आहेत, आरोप आहेत, प्रत्यारोप आहेत; पण लोकसभेची निवडणूक अजून मुद्द्यावर आलेली नाही. गेल्यावेळी मुद्दा होता जिल्ह्यातील दुष्काळ, विकासाचा बॅकलॉक, उद्योग, रोजगार आणि रेल्वे, महामार्ग असे पायाभूत सुविधांचे विषय होते. पतंगराव कदम आणि आर. आर. पाटील हे नेते गेल्यावेळी प्रचारात असतानाही...
एप्रिल 05, 2019
शिरोली पुलाची -  खासदार राजू शेट्टी यांनी जातीचे राजकारण केले, त्यामुळेच शेतकरी संघटनेत फुट पडली, असा आरोप  कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला तसेच शेतकऱ्यांचे हित व विकासाचे राजकारण केले असते, तर आपण एकसंध असतो, असाही टोला श्री. खोत यांनी लगावला.   हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शिवसेना, भाजप...
एप्रिल 04, 2019
किल्लेमच्छिंद्रगड - अजितदादा पवारांनी खिसा झाडला, तर राज्यातील शेतकरी कर्जमुक्त होईल’, असे बोलणारा आमचा गडी त्यांचा खिसा पाहून त्यांच्या आघाडीत गेला आहे, असा आरोप कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला. हातकणंगले मतदारसंघातील भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार...
मार्च 22, 2019
इस्लामपूर - जयंत विरोध हा समान धागा जुळवून शेट्टींनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिराळा आणि वाळवा तालुक्‍यात गेली दहा वर्षे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची कट्टी केली होती. मात्र आता तेच खासदार शेट्टी आता जयंतरावांशी गट्टी करून तिसऱ्यांदा लोकसभेत जायच्या इराद्याने बाहेर पडले...
मार्च 18, 2019
सांगली - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा हिस्सा बनलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सांगली लोकसभा मतदारसंघ मिळाला तर येथे कोण लढू शकेल, याचा शोध सुरू करण्यात आला आहे.  खासदार राजू शेट्टी यांची टीम कामाला लागली असून, जिल्हाभरातून अंदाज घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवृत्त वरिष्ठ अधिकारी इंद्रजित...
मार्च 16, 2019
स्वातंत्र्यानंतर फक्त एकदाच म्हणजे २०१४ ला काँग्रेसचा सांगलीचा बालेकिल्ला ढासळला. देशातही काँग्रेसचा चक्काचूर झाला. थेट ४२ जागांवर काँग्रेस आली; पण आता इथे २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने थेट नांगीच टाकली. ही जागा स्वाभिमानीला बहाल करायचा निर्णय प्रदेश स्तरावरून आता झाला आहे. आता त्यावर दिल्लीत...