एकूण 41 परिणाम
November 30, 2020
जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच प्रकरणवर दुपारी पत्रकार...
November 30, 2020
जळगाव : ‘बीएचआर’ पतसंस्थेतील ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या आर्थिक गुन्हे विभागाकडून चौकशी सुरू असून, यात शेकडो जण गुंतले आहेत. राज्यात फडणवीस सरकार असताना त्यांनी हे प्रकरण दडपले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणी चौकशी सुरू केल्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळेल. त्यामुळे या...
November 19, 2020
धुळे : राज्य सरकारने २३ नोव्हेंबरपासून अटीशर्तीनुसार सर्व प्रकारच्या शाळांतील नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २२ नोव्हेंबरपर्यंत कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे. त्यामुळे येथील जिल्हा शासकीय रुग्णालयासह (सिव्हील) जिल्ह्यातील...
November 19, 2020
भुसावळ (जळगाव) : रावेर लोकसभा मतदार संघातील भाजप खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात एका कार्यक्रमात स्‍टेजवरच बाचाबाची झाली. बोदवड येथे सीसीआय केंद्राचे उद्‌घाटन व कापूस खरेदी शुभारंभ कार्यक्रमादरम्‍यान हा प्रकार घडला. बोदवड येथील...
November 16, 2020
नागपूर : कोरोनाने कोलमडलेल्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त चैतन्य आले. दिवाळीमुळे मागील सात महिन्यांपासून बाजारात असलेली मरगळ दूर होऊन नवी उभारी मिळाली. शुक्रवारपासून बाजारपेठेत ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने ५०० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नाग विदर्भ चेंबर ऑफ...
November 12, 2020
जळगाव : जिल्ह्यात वारंवार महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटना घडत आहेत. अशा स्थितीत जिल्ह्यात पोलिसांचा धाक संपला आहे का? असा संतप्त प्रश्‍न खासदार रक्षा खडसे यांनी थेट मुख्यमंत्री व राज्याच्या गृहमंत्र्यांनाच केला आहे.  वाचा- केळी पीकविमाप्रश्‍नी खासदार निष्क्रिय; आमदारांवर आरोप का ?   जळगाव...
November 10, 2020
नागपूर  ः दसऱ्यानंतर आता धनत्रयोदशीचा मुहूर्त साधण्यासाठी लोकांची पुन्हा एकदा सोने व चांदी खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे. दिवाळीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता आणि कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने अनेकांनी विक्रेत्यांकडे सोने चांदीच्या दागिन्यांची पूर्वनोंदणी सुरू केलेली...
November 09, 2020
जळगाव : केळी पीक विम्यातील घोळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी भाजपनेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले. चांगले आहे, महाजनांना शेतकऱ्यांचा कळवळा आला, कारण.. ते विरोधात आहेत. विरोधक म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी कापसाला ७ हजारांच्या दरासाठी आठ दिवस उपोषण केले होते.....
November 09, 2020
जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांना नेतृत्‍वात आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाने शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याचे काम विरोधातील भाजपने केले. नक्‍की पहा- टिट्व करून एकनाथ खडसेंनी ब्राह्मण...
November 09, 2020
नाशिक : लॉकडाउनमुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद असताना परदेशातील नागरिकांना यंदा दिवाळी फराळाची चव चाखता येते की नाही, अशी परिस्थिती असताना विमानसेवा सुरू झाल्याने टपाल विभागाने त्यांची पार्सल सेवा पूर्ववत सुरू केली आहे. त्यामुळे नागरिकांना विदेशातील आप्तस्वकीयांना पार्सलने फराळ पाठविण्याचा मार्ग...
November 06, 2020
यावल : राज्य सरकारने केळी पीक विम्याचे निकष ठरवितांना शेतकरी प्रतिनिधी, केळी संशोधन केंद्रातील अधिकारी. जिल्हा कृषि अधिकाऱ्याचा समितीत समावेश केला नाही. विमा कंपनीच्या फायद्यासाठी स्वतःच्या अधिकारात शेतकऱ्यांना मारक ठरणारे निकष लावून केळी उत्पादक शेतकऱ्यांची राज्य शासनाने फसवणूक केली. मात्र...
November 03, 2020
नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख व राष्ट्रवादीत प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत भाजपमधील अनेक दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आठवडाभरापासून सुरू होती. ‘कोण जाणार, कोण येणार’ या चर्चेला उधाण आले होते...
October 30, 2020
चोपडा (जळगाव) : भाजप हा पक्षनिष्ठ व विचारनिष्ठ कार्यकर्त्यांचा समुच्चयवाद आहे. त्यामुळे एकही पदाधिकारी वा कार्यकर्ता पक्ष सोडून जाणार नाही. भाजप हा व्यक्तिकेंद्रित पक्ष नसून सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील त्याग आणि मेहनतीच्या बळावर पद मिळवले आहे....
October 30, 2020
भुसावळ (जळगाव) : भारतीय जनता पक्षाच्या गुरूवारी रात्री उशिरा झालेल्या बैठकीत खडसे समर्थकांची घुसखोरी केली खरी, पण एका समर्थकाच्या बोलण्याला अगदी दहा- बारा लोकांनीच टाळ्या वाजविल्याने आपण येथे संख्येने मर्यादित असल्‍याची जाणीव झाल्यावर ते समर्थक शांत बसले. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी...
October 30, 2020
भुसावळ: भाजपचे जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसेंनी भाजपला राम राम केल्यानंतर भाजपला मोठी खिंडार पडेल अशी चर्चा सद्या सुरू आहे. त्यात भाजपकडून ड्यामेज कंट्रोलच्या बैठका सुरू असून भुसावळ येथे गुरूवारी भाजपची झालेल्या बैठकीत भाजपचे नगराध्यक्षांसह अनेक नगरसेवक उपस्थित नसल्याने र्चेचेला उधाण आले आहे...
October 30, 2020
यावल : पक्षाने मला दोन वेळा भाजपच्या कमळ चिन्हावर खासदार बनवले आहे. सर्व कार्यकर्त्यांच्या बळावर मी खासदार झाले आहे. त्यामुळे मी भाजपातच राहणार आहे. भाजपचा विस्तार हा अधिक जोमाने करा, त्यासाठी वेळप्रसंगी नवीन कार्यकर्तेसुद्धा जोडावे लागणार आहे. ते आपण जोडू, असे खासदार रक्षा खडसे यांनी येथे गुरुवारी...
October 25, 2020
जळगाव ः मुंबईत शुक्रवारी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी प्रवेश घेतला. त्यानंतर जळगावला परत येत असतांना धुळेच्या वेशीवर तसेच धुळे जिल्ह्यात खडसेंचे जल्लोषात स्वागत राष्ट्रवादी व खडसे समर्थकांनी केले होते. तर आज जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात...
October 24, 2020
जामनेर : माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या स्नुषा आणि रावेरच्या खासदार रक्षा खडसे यांचा शनिवारचा (ता.२४) जामनेर दौरा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी उत्साहवर्धक ठरला. एकनाथ खडसेंच्या पक्षांतरादरम्यान अनेकदा खासदार खडसे कोणती...
October 23, 2020
मुंबईः राज्याच्या राजकारणात आज दुपारी २ वाजता मुंबईत मोठी घडामोड घडणार आहे. गेल्या ४० वर्षांपासून भाजपामध्ये असणारे एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करतील. मुंबईतल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात एकनाथ खडसे पक्षप्रवेश करतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या...
October 23, 2020
नाशिक : भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी (ता. २३) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर अनेक खडसे समर्थकांचे फोन गुरुवारी स्विचऑफ झाले होते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत...