एकूण 11 परिणाम
November 15, 2020
वॉशिंग्टन- अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल समोर आला असून डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन हे निवडून आले आहेत. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आहे. पण डोनाल्ड ट्रम्प यांना हे मान्य नाही. इतकेच काय आता त्यांचे समर्थकही या निकालाविरोधात मैदानात उतरले आहेत. राष्ट्राध्यक्ष...
November 05, 2020
पाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या सात तारखेला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असून बिहारमधील सर्व राजकीय पक्षांचे भवितव्य आता इव्हीएमध्ये कैद होणार आहे. या निवडणुकीत विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांना चहुबाजूंनी कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधकांकडून तर झालाच...
November 03, 2020
पाटना : बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. यादरम्यानच बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार करत आहेत. ते आज  मधुबनी जिल्ह्यातील हरखालीमध्ये प्रचारसभा करत होते. नितीश कुमार या प्रचारसभेत नोकऱ्यांबाबत बोलत होते त्यादरम्यानच समोरील गर्दीमधून...
November 03, 2020
बिहारमध्ये आज मंगळवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमध्ये दोन सभा आहेत. मोदींनी आज अररियातील फारबिसगंजमधील सभेला संबोधित केलं. मोदींनी म्हटलं की, बिहारच्या जनतेने 'डबल युवराजां'ना नकार दिला आहे, आणि पुन्हा एकदा एनडीएचं 'डबल इंजिन' सरकार बनणार आहे.  ते...
October 25, 2020
मुंबईः आज विजयादशमी दसरा. आजच्या दिवशी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागून असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळावा यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर  सभागृहात केवळ ५० जणांच्या उपस्थिततीत पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर उद्धव...
October 22, 2020
पाटणा : बिहारमधील निवडणूक आता अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीत लालू प्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव हे महाआघाडीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत. नितीश कुमारांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने शड्डू ठोकला आहे. मात्र, आता या निवडणुकीत कौटुंबिक...
October 22, 2020
मुंबईः  शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. १०० जणांच्या उपस्थितीत मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच वाहिन्यांच्या माध्यमातून मेळावा देशभरात पोहोचणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख  ...
October 21, 2020
पाटणा : बिहारमधील औरंगाबादच्या कुटुम्बा विधानसभा मतदारक्षेत्रात बभंडीमध्ये काल महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेला संबोधित करण्याआधी तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर गर्दीमधून कुणाकडून तरी चप्पल फेकली गेली. ही...
October 17, 2020
मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून चालत आलेली शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची शिवसेनेची परंपरा यंदा पहिल्यांदाच खंडित होणार आहे. कोरोनाच्या सावटामुळे यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार नाही. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच शिवतीर्थावरील दसरा मेळावा रद्द करावा लागतोय....
October 14, 2020
पाटणा : बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराचा जोर अगदी शिगेला पोहोचला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. अशा काळात व्हर्च्यूअल प्रचारसभा आणि सोशल मीडियाद्वारे  प्रचाराला वेग आला आहे. यादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या...
September 28, 2020
नवी दिल्ली - कृषी विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर शेतकऱ्यांमधील आंदोलनाचा भडका जास्तच पेटला आहे. कृषी कायद्याच्या विरोधात सोमवारी सकाळी आंदोलकांनी इंडिया गेटसमोर एका ट्रॅक्टरला आग लावली. अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली. पंजाब युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी...