एकूण 992 परिणाम
जुलै 22, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक आतापर्यंतच्या प्रवेश प्रक्रियेतील माहिती ही शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये प्रवेश घेत असलेल्या विद्यार्थ्यांना नजरेसमोर ठेवून होती. सध्या २०१९-२० शैक्षणिक वर्षाची वैद्यकीय अभियांत्रिकीसह सर्व शाखांची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कट ऑफ...
जुलै 20, 2019
औरंगाबाद - मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हुतात्मा झालेले काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना महापालिकेने जाहीर केलेली मदत वर्षभरापासून मिळालेली नाही. दरम्यान, त्यासाठी तारीख पे तारीख दिली जात आहे. आता मदत मिळण्यासाठी आणखी दोन दिवसांचा वेळ लागणार असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. शुक्रवारी (ता.19...
जुलै 20, 2019
शीला दीक्षित यांच्या निधनाने अत्यंत दु:ख : पंतप्रधान... सहा राज्यपालांच्या बदल्या; राम नाईक यांना विश्रांती... प्रियांका गांधींपुढे झुकले प्रशासन; अखेर दिली परवानगी... इंडोनेशिया बॅडमिंटन : सिंधूच्या आक्रमकतेसमोर माजी जगज्जेतीची शरणागती... #ManOnMoon50th : 'अपोलो' चांद्रमोहिमेच्या विशेष घडामोडी... ...
जुलै 20, 2019
नाशिक- राज्यात भाजप-शिवसेना युती सत्तेवर येण्यापुर्वी टोल मुक्त महाराष्ट्र करण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. सत्तेचा कालावधी पुर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता 53 टोलनाके बंद केल्याची माहिती त्यांनी दिली.अजून किती टोलनाके बंद करणार,या प्रश्...
जुलै 20, 2019
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशाच्या राज्यपालपदी राम नाईक यांच्याऐवजी आनंदीबेन पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर लालजी टंडन यांना बिहारमधून मध्य प्रदेशात हलविण्यात आले आहे. गोवा व महाराष्ट्रासह अन्य पाच राज्यांच्या राज्यपालांचीही मुदत पुढच्या दोन महिन्यांत संपणार आहे.  गोवा व कर्नाटक पाठोपाठ मध्य...
जुलै 19, 2019
सोलापूर : जांबमुनी मोची समाजाने आमदार प्रणिती शिंदे यांना "धक्का' दिला असून, शहर मध्य या त्यांच्या विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी रविवारी (ता. 21) बैठक बोलावली आहे. महापालिकेतील माजी सभागृनेते कॉंग्रेसचे देवेंद्र भंडारे यांनी ही बैठक बोलावल्याने आश्‍चर्य व्यक्त होत...
जुलै 19, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकारतज्ज्ञ गेल्या दोनतीन वर्षांपासून आम्हाला सोशल मीडियामध्ये कोलेस्टेरॉलविषयी काही धोकादायक माहिती दिसतेय. उदाहरणार्थ ‘कोलेस्टेरॉल आणि हृदयरोगामध्ये कोणताही दुवा नाही,’ ‘कोलेस्टेरॉल - तथ्ये आणि डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याविषयी वाचा,’ ‘उच्च कोलेस्टेरॉलमुळे...
जुलै 18, 2019
औरंगाबाद - मराठा समाज आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचे महापालिकेने जाहीर केले होते; मात्र ही मदत महापालिकेच्या लालफीतशाही कारभारात अडकली आहे. वर्षे उलटल्यानंतरही मदत देण्याबाबत प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप गुरुवारी (ता.18) झालेल्या...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली : शाओमी या मोबाईल कंपनीने भारतात Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन आज (बुधवार) लाँच केले आहेत. ग्राहकांना परवडणाऱ्या अशा किमतीत हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत.  Redmi K20 आणि K20 Pro स्मार्टफोन कधी लाँच केले जाणार याबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेक चर्चा सुरु होत्या. 17 जुलैला...
जुलै 17, 2019
सातारा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची बदली पालघर जिल्हाधिकारीपदी झाली असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्‍त जिल्हाधिकारी संजय भागवत यांची सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारीपदी बढती झाली. श्री. भागवत यांच्या रूपाने साताऱ्याला "टेक्‍...
जुलै 17, 2019
नागाव : जेष्ठ उद्योजक राम मेनन यांचे आज पहाटे निधन झाले. सोमवारी  त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. राम मेनन यांचे अंदाजे वय नव्वद वर्षे आहे. आज दुपारी अडीच वाजता त्यांची अंतयात्रा निघणार आहे.  कोल्हापूरच्या औद्योगिक जडण घडणीत त्यांचे...
जुलै 17, 2019
पुणे - जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात जर्मन कंपन्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी बैठक घेण्यात आली. कंपन्यांना आवश्‍यक पायाभूत सुविधा पुरविण्यासोबतच काही ठिकाणी माथाडी कामगार संघटनेकडून होणाऱ्या त्रासाबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन...
जुलै 16, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश, करिअर मार्गदर्शक राज्यातील शासकीय व खासगी महाविद्यालयांतील एमबीबीएस व बीडीएस शाखेतील प्रवेशाची पहिली फेरी www.mahhacet.org या संकेतस्थळावर जाहीर झालेली असून, प्रवेश प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी १९ जुलैपर्यंत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे. यंदाची...
जुलै 15, 2019
इचलकरंजी - येथील कोल्हापूर रोडवरील भाग्यरेखा चित्रमंदिराजवळ अचानक धावलेल्या मोटारीची चार जणांना जोराची धडक बसली.  त्यांनतर मोटार मुख्य रस्त्यापासून सुमारे 200 ते 300 फुट आत जावून भिंतीवर आदळली. या अपघातामध्ये तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील दोघांना पुढील उपचारासाठी सांगली येथे हलविण्यात आले आहे...
जुलै 14, 2019
भारतीय लोकशाहीत एखाद्या राजकीय पक्षाला समाजात खऱ्या अर्थानं कायमचे पाय रोवून लोकप्रियता टिकवायची असेल तर प्रत्येक मतदारसंघात तिथल्या नेतृत्वाला सर्वसामान्य नागरिकांशी सातत्यानं जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावे लागतील. आपला लोकप्रतिनिधी आपल्यासाठी भरपूर काम करतो, आपल्या मतदारसंघात विकासाची कामं...
जुलै 14, 2019
चांगल्या शरीरसंपदेचं एकमेव रहस्य आहे आणि ते म्हणजे उत्तम, सकस आहार. तुमच्या आहारात ताजे आणि पौष्टिक पदार्थ असतील, याची काळजी सर्वांनीच घ्यावी. त्यामुळे रोगराई तुमच्यापासून दूर राहील. मी माझ्या आहारातही ताज्या पदार्थांचा समावेश करतो. त्याचबरोबर जास्तीत जास्त फळंही खातो. त्या त्या सीझनमधली फळं खायला...
जुलै 10, 2019
नगर: राम शिंदेना आमागी विधानसभेला निवडून आणण्याची जबाबदारी माझी आहे, असे नगरचे खासदार सुजय विखेंनी म्हटलं आहे. ते जामखेडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. राम शिंदे यांनी नगरचे पालकमंत्री म्हणून कितीतरी पटीने चांगलं काम केलं आहे. ते फक्त प्रसिद्धीला कमी पडत आहे, असं...
जुलै 09, 2019
मुंबई: बहुचर्चित वनप्लस 7 नुकताच मे महिन्यात लाँच झाला असून भारतात 4 जूनपासून उपलब्ध झाला आहे. मिरर ग्रे कलरमध्ये उपलब्ध असलेला OnePlus 7 आता ‘मिरर ब्ल्यू कलर’ उपलब्ध होणार आहे. येत्या 15 जुलैपासून अॅमेझॉन प्राईम डे सेल (www.amazon.in) सुरु होणार असून हे नवीन व्हेरिअंट त्यावरून खरेदी करता येईल....
जुलै 08, 2019
उमरेड (नागपूर ) : ब्रह्मपुरी येथून प्रवाशांना घेऊन निघालेल्या खासगी बसने उभ्या असलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशी ठार झाले. हा अपघात रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास झाला. या घटनेत 25 प्रवाशी गंभीर जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता आहे. एमएच-49/ए टी -...
जुलै 07, 2019
पुणे - तंत्रज्ञानाचा अभाव आणि कृष्ण धवल चित्र ज्या काळात होते, त्या काळात राम नगरकरांसारख्या एकपात्री कलाकाराने संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवले. कारण त्यांचा विनोद हा निरागस होता आणि असाच विनोद रसिकांना भावतो, असे मत लेखक, दिग्दर्शक आणि विनोदी अभिनेता डॉ. नीलेश साबळे यांनी व्यक्त केले. राम नगरकर...