एकूण 12 परिणाम
मार्च 18, 2019
नाशिक - शिवसेना-भाजपमध्ये पाच वर्षांत अनेक मुद्‌द्‌यांवर मतभेद झाले. लढायची तयारी दोन्ही पक्षांनी केली. शेतकरी कर्जमाफी, नाणारसह काही मुद्‌द्‌यांना मी विरोध केला; पण तो प्रामाणिक होता. आता हिंदुत्व व देशहित, या व्यापक विचारावर दोन्ही पक्षांनी प्रामाणिक युती केली आहे. युतीचा वृक्ष लावायला मोठा...
मार्च 06, 2019
सोलापूर : सोलापूर विद्यापीठाचा बुधवारी पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात आला. यावेळी उपस्थित जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पशुसंर्वधन मंत्री महादेव जानकर, सहकारमंत्री सुभाष देशमुख, खासदार डॉ. विकास महात्मे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाला बगल देत मुख्यमंत्री देवेंद्र...
डिसेंबर 17, 2018
धुळे : गुणवंत मुला-मुलींच्या परदेशातील उच्च शिक्षणाची स्वप्नपूर्ती होण्यासाठी राज्य सरकारकडून शिष्यवृत्तीद्वारे पाठबळ दिले आहे. यात विशिष्ट समुदायालाच हा लाभ देण्याची प्रथा जोपासली जात होती. चौदा वर्षांच्या वनवासानंतर खुल्या आणि "ओबीसी', भटक्‍या- विमुक्त जाती समुदायालाही हा लाभ देण्याचा निर्णय...
डिसेंबर 07, 2018
नगर - सध्या दुष्काळ आहे. जनावरे संभाळायची चिंता असेल तर पाहुण्याकडे नेऊन घाला असा अजब सल्ला राज्याचे जलसंधारणमंत्री व नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे. पाथर्डीत ते लोकांशी बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.नगर जिल्ह्यामधील...
डिसेंबर 06, 2018
टाकळी ढोकेश्वर : राज्याचे जलासंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रा. राम शिंदे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांबद्दल केलेल्या "जनावरांना चारा नसेल तर पाहुण्यांकडे नेऊन घाला" या वादग्रस्त वक्तव्याचा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला असल्याचे भुमिपुत्र शेतकरी संघटनेचे...
नोव्हेंबर 21, 2018
पुणे - कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण चळवळीला चालना देणारी सकाळ अॅग्रोवनची आठवी सरपंच महापरिषद २४ व २५ नोव्हेंबरला आळंदी येथे होत आहे. सलग दुसऱ्यांदा या तीर्थक्षेत्री होणाऱ्या ग्रामविकासाच्या जागरात ग्रामसमृद्धीचा निर्धार केलेले एक हजार सरपंच सहभागी होत आहेत. श्रीक्षेत्र आळंदीमधील माउली समाधी...
ऑक्टोबर 19, 2018
नाशिक - आठ तालुक्‍यांत दुष्काळसदृश स्थितीमुळे टॅंकरची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील अडीचशेवर गावांत सध्या पाणीटंचाई असून, ५७ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, टंचाई निकषानुसार चार दिवसांत ९३ गावांत पथकाने प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीची माहिती घेतली. जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे दुष्काळी...
सप्टेंबर 29, 2018
मुंबई - शिर्डी येथील श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आज पाच कोटी रुपयांचा धनादेश संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे सुपूर्त केला. या वेळी जलसंधारणमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे...
ऑगस्ट 12, 2018
लामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
जुलै 25, 2018
सांगली : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात नेतेमंडळींनी रान उठवले आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आज पहाटेच मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. शहरातील महावीर उद्यान आणि आमराईत फिरण्यास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. भाजपच्या विकासाचा अजेंडा त्यांच्यासमोर ठेवून मदतीचे आवाहन...
जून 03, 2018
लातूर - वडार समाजाच्या उन्नतीसाठी महामंडळ स्थापन्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचे अध्यक्ष कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे असतील. या समितीत समाजाच्या नेत्यांचा समावेश असेल. तीन महिन्यात अभ्यास करून निधी उपलब्ध करून देवून या महामंडळाचा लाभ समाजाला कसा देता येईल याचा...
मे 24, 2018
नाशिक - इतर मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी स्वतंत्र विमुक्त जाती-भटक्‍या जमाती, इतर मागास आणि विशेष मागासप्रवर्ग मंत्रालयाची स्थापना केली. मात्र या विभागासाठी अर्थसंकल्पात तुटपुंजी तरतूद केल्याने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी 2018-19 च्या अर्थसंकल्पी अधिवेशनात कपात सूचना मांडली होती. त्यावर...