एकूण 15 परिणाम
जुलै 22, 2019
मुंबई - वसंतराव नाईक यांच्यानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर सर्वाधिक काळ असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस "नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन,' या विश्‍वासाने पुढील वाटचालीस सज्ज झाले आहेत, अगदी वाढदिवसाच्या दिवशीही कामांचा धडाका लावत! फडणवीस वाढदिवस कधीच साजरा करत नाहीत, केकही...
एप्रिल 26, 2019
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शहा यांचा फॉर्म भरायला जातात. उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू आहे. यांची छाती 56 इंच नाही, यांचे पोट 56 इंच झाले आहे. मुख्यमंत्री यांची लायकी आहे, का राहुल गांधी यांचा संदर्भात बोलायला, अशी जोरदार...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप युतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात किमान ९ ते १० सभा घेतील, असे भाजपमधून सांगण्यात आले. मोदींच्या महाराष्ट्रातील सभा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतील, असेही पक्ष सूत्रांनी नमूद केले. राज्यात ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान आहे. विदर्भात एक...
डिसेंबर 16, 2018
पाच राज्यांतल्या निवडणुकांचे निकाल- त्यातही, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधून भाजपचं सत्ताभ्रष्ट होणं देशातल्या राजकारणात नवं वळण आणणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या अश्वमेधाला रोखता येतं आणि हे काम कॉंग्रेस आणि राहुल गांधी करू शकतात हाच मुळात "आपल्याला स्पर्धकच नाही' या...
डिसेंबर 13, 2018
नवी दिल्ली : मे 2014 पासून भाजपने ज्या-ज्या निवडणुका जिंकल्या त्या साऱ्यांचे महानायक ठरविलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे "सिपाह सालार' अमित शहा अस्सल हिंदीभाषक तीन राज्यांतील भाजपच्या पराभवानंतर कोठे आहेत? गेल्या साडेचार वर्षांत अगदी नगरपालिकेपासून विधानसभांपर्यंतच्या साऱ्या विजयांचे मोदी-शहा...
डिसेंबर 12, 2018
रायपूर : छत्तीसगडमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सत्तेत असलेल्या रमणसिंह यांना काँग्रेसने धोबीपछाड देत सत्तेतून पायउतार केले. कोणताही चेहरा नसताना काँग्रेसने निवडणुकीत उतरून त्यांना टक्कर दिली आणि याला साथ मिळाली छत्तीसगडमधील जनतेची. अखेर छत्तीसगडमधील जनतेने रमण का चष्मा उतरविल्याचे पाहायला मिळाले...
डिसेंबर 07, 2018
नवी दिल्ली : लोकसभेची 'सेमी फायनल' मानल्या जात असलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याचा अंदाज विविध 'एक्‍झिट पोल'मधून वर्तविण्यात आला आहे. यामुळे गेली साडेचार वर्षे चौखुर उधळलेला भाजपचा विजयरथ आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काहीच महिने अडखळत असल्याचे चित्र...
नोव्हेंबर 11, 2018
रायपूर : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधूमीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चक्क नरेंद्र मोदींसारख्या हुबेहूब दिसणाऱ्या व्यक्तीला प्रचारात उतरविले. खरंच राहुल गांधी यांनी याबाबतचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.  पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असून, छत्तीसग़डमधील...
नोव्हेंबर 10, 2018
कांकेर : मध्यप्रदेश राज्यात 5 हजार कोटी रुपयांचा चिटफंड गैरव्यवहार झाला. त्यादरम्यान अनेक कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वर्षांनी या कंपन्या गायब झाल्या. या चिटफंड गैरव्यवहारात मुख्यमंत्री रमणसिंह यांचे नाव आले होते. त्यामुळे रमणसिंह यांचे हे भ्रष्ट सरकार आहे. काँग्रेस पक्ष सत्तेत...
नोव्हेंबर 09, 2018
नवी दिल्ली : ''नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली असे सिद्ध झाले. नोटाबंदी करून सरकारने गरीब व्यक्ती, आदिवासी, महिलांना रांगेत उभे केले. यामुळे काय सिद्ध झाले? नोटाबंदीमुळे फक्त 'चौकीदारा'च्या मित्रांचे भले झाले याशिवाय कोणाचे भले झाले नाही. नोटाबंदी करुन काळापैसा परत येईल, असे सांगून मोदी सरकारने...
ऑक्टोबर 14, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, मिझोराम आणि तेलंगणच्या या पाच राज्यांतील निवडणुका जाहीर झाल्या आहेत. लोकांचा सर्वसाधारण मूड समजण्याचा मार्ग म्हणून पाच राज्यांच्या निवडणुकाकंडं पाहिलं जातं, म्हणूनच त्याचं वर्णन "लोकसभेपूर्वीची सेमी फायनल' असंही केलं जातं आहे. तेलंगण वगळता सर्व ठिकाणी थेटपणे भाजप...
ऑक्टोबर 01, 2018
राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये या वर्षअखेरपर्यंत विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. तेलंगणात विधानसभा विसर्जित करण्यात आल्याने कदाचित ते राज्यही यात समाविष्ट होऊ शकते. वेळापत्रकानुसार येत्या तीन-चार महिन्यांत लोकसभेचीही निवडणूक होणार आहे. थोडक्‍यात देशाने "निवडणूक पर्वा'त प्रवेश...
ऑगस्ट 23, 2018
नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी केला जात आहे, असा आरोप वाजपेयींची पुतणी करूणा शुक्ला यांनी आज (गुरुवार) केला. रायपूरचे नाव अटलनगर केल्यानंतर त्यांच्या नावाचा वापर निवडणुकीसाठी करण्यात येऊ नये. याबाबतचा संदेश करुणा यांनी एका व्हिडिओच्या...
जुलै 27, 2018
आज मिसाईलमॅन अब्दुल कलाम यांची तिसरी पुण्यतिथी आहे. भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी देशाला दिलेली नवी दिशा प्रेरक आहे. वैज्ञानिक म्हणून त्यांनी देशाच्या मिसाइल टेक्नॉलॉजी क्षेत्राला जागतिक ओळख निर्माण करुन दिली. युवकांना प्रोत्साहन देण्यास त्यांनी नेहमी तत्परता दाखविली. तामिळनाडू येथील...
जुलै 29, 2017
रायपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारावर सारखे बोलतात; मात्र त्यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांचा भ्रष्टाचार दिसत नाही, असा आरोप आज कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जगदलपूर येथील सभेत केला. पनामा पेपरमध्ये नाव आल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला. त्यात छत्तीसगडचे...