एकूण 158 परिणाम
एप्रिल 20, 2019
पुणे : शरद पवारांनी नरेंद्र मोदींची बेटी बचाव ही गोष्ट मान्य केलेली दिसतेय. कारण बारामतीमध्ये त्यांना कांचन कुल यांनी एवढे आव्हान उभे केले की बेटी बचाव करण्यात त्यांना व्यग्र राहावे लागत आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ला चढवला. वडगाव बुद्रूक येथे भाजप शिवसेना महायुतीच्या...
एप्रिल 18, 2019
तासगाव - पंढरपूर लोकसभा मतदार संघातून सातवेळा संदिपान थोरात यांनी प्रतिनिधीत्व केले. रामदास आठवले दोनवेळा लढले, मात्र कधीच या उमेदवारांची जात चर्चेत आली नव्हती. यावेळी जातीवर राजकारण करण्याचा प्रकार सुरू आहे. लोक विकासाचं बोलत नाहीत, कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही, अशा शब्दांत आमदार अनिल...
एप्रिल 13, 2019
नगर - तुम्हाला इमानदार चौकीदार हवा की भ्रष्टाचारी नामदार? आता तुम्हाला भारताचे नायक आणि पाकिस्तानचे समर्थक यातील एकाची निवड करावी लागेल.  देशाचे भविष्य काय असावे आणि देशाने कुठल्या दिशेने प्रगती करावी, हे या निवडणुकीत मतदारांनी ठरवायचे आहे असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा...
एप्रिल 13, 2019
मुंबई  - भाजपच्या घटक पक्षांना लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नसल्यामुळे घटक पक्षांचे नेते प्रचारात उदासीन, तर कार्यकर्त्यांत मरगळ पसरल्याचे चित्र आहे. यातच भरीस भर म्हणजे भाजपचे घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे....
एप्रिल 13, 2019
मुंबई - रिपाइंचे रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांची राजकीय भूमिका हास्यास्पद असल्याची टीका काँग्रेसचे माजी खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी केली. मुणगेकर म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंत झालेल्या निवडणुकीपेक्षा वेगळी असून, देशातील सर्व पक्ष एका बाजूला आणि नरेंद्र...
एप्रिल 12, 2019
शिरूर नारायणगाव - आगामी विधानसभा निवडणुकीचा विचार करून मनसेचे राज्यातील एकमेव उमेदवार शरद सोनवणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मात्र, यामुळे शिवसेनेकडून विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशा बुचके व त्यांच्या समर्थकांची कोंडी झाली आहे. त्यातून शिवसेनेची विधानसभेची उमेदवारी...
एप्रिल 11, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... ''मोदी टीकाही करतात, आणि म्हणतात पवार तुम्ही इकडे या'' शरद पवार यांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा: तावडे भाजपच्या...
एप्रिल 11, 2019
फलटण : माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.10) सातारा जिल्ह्यातील फलटणमध्ये सभा झाली. सभेत रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी आपण रामराजेंच्या पाठी मागे ताकदीने उभ राहिले पाहिजे असे आवाहन केले....
एप्रिल 11, 2019
पुणे - वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा महायुतीलाच होईल, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी केला. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी,...
एप्रिल 10, 2019
पुणे : वंचित बहुजन आघाडी म्हणजे किंचित आघाडी आहे. या निवडणुकीमध्ये त्यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा आम्हालाच होईल. बाळासाहेब आंबेडकरांनी भाजपला आतून मदत करण्याऐवजी थेट मदत करावी, असा टोला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज (बुधवार)...
एप्रिल 10, 2019
नागपूर -  कॉंग्रेसने "गरिबी हटाओ'चा नारा दिला. परंतु, त्यांनी गरिबी नाही तर गरिबांनाच हटवले, अशी टीका करतानाच मला बंगल्यावरून बाहेर काढणाऱ्यांना आम्ही सत्तेतून बाहेर काढले, असा टोलाही केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी (ता. नऊ) लगावला. बौद्ध समाज आपल्या पाठीशी आहे, अशा शुभेच्छाही...
एप्रिल 10, 2019
कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक व महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा प्रचार जोरात सुरू आहे. महाडिक यांचा व्यक्तिगत प्रचारावर, तर मंडलिक यांचा पक्षीय प्रचारावर भर आहे. असे असले तरी सोबतच्या घटक पक्षांतील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्‍वासात घेण्यात...
एप्रिल 10, 2019
नागपूर - ‘न्यायालयाने समझोता एक्‍स्प्रेस प्रकरणात असिमानंदांपासून सर्वांना निर्दोष ठरविले आणि त्यांच्याविरुद्ध षड्‌यंत्र रचण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे राजकारणासाठी हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद असा उल्लेख करून संपूर्ण जगात हिंदूंना बदनाम करणाऱ्या राहुल गांधी यांनी हिंदूंची जाहीर माफी...
एप्रिल 10, 2019
औसा (जि. लातूर) - ‘पहिले मतदान हे तुमच्यासाठी ऐतिहासिक असून, ते पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना, बालाकोटमध्ये हवाईहल्ला करणाऱ्या वीर जवानांना समर्पित करा. देशाच्या सुरक्षिततेसाठी, देश मजबूत करणासाठी मतदान करा. ते माझ्या खात्यावर जमा होणार आहे,’ असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी...
एप्रिल 09, 2019
नागपूर : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांनी भाजपवर आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की 'तुमची झाली युती अन् आमची झाली माती'. नागपूरात नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत आठवले यांनी हे...
एप्रिल 09, 2019
औसा (लातूर): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज (मंगळवार) येथे सभा झाली. सभेदरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या शैलीत कविता सादर करून धम्माल उडवून दिली. आठवलेंची कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. औसा येथे उस्मानाबाद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व लातूर...
एप्रिल 09, 2019
औसा : 'काँग्रेसमुक्त भारत' अशी घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आता काँग्रेसची एवढी दखल घ्यावी लागत आहे, की काँग्रेसने केलेल्या जाहीरनाम्यावरून आणि त्यांच्या धोरणावरून मोदींनी त्यांना लक्ष्य केले आहे. लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) झालेल्या सभेत मोदींनी 41 मिनिटांच्या भाषणात...
एप्रिल 09, 2019
औसा : आपल्याला पुन्हा नरेंद्र मोदी यांनाच पंतप्रधान करायचे आहे. आपले पंतप्रधान कोण होणार, तर एकच नाव पुढे येते नरेंद्र मोदी. विरोधी पक्षांमध्ये एकही असे नाव नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.  लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची सभा होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र...
एप्रिल 09, 2019
औसा : या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कर्णधाराविना लढत आहे. त्यामुळे ते आमच्यासमोर काय टिकणार? यापुढे लोक मनोरंजनासाठी राहुल गांधींची सभा पाहतील, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर केली.  लातूर जिल्ह्यातील औसा येथे आज (मंगळवार) महायुतीची...
एप्रिल 02, 2019
वर्धा - एक एप्रिल विदेशात एप्रिल फूल म्हणून साजरा करतात. काँग्रेसने ५५ वर्षे हेच केले. आता जनता मूर्ख बनणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथील जाहीर सभेत केले. शिवसेना- भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी वर्धा येथे सभा आयोजित करण्यात आली....