एकूण 2 परिणाम
October 27, 2020
मुंबईः राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली.  उपचारासाठी सुनील तटकरे यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान आताच समोर आलेल्या माहितीनुसार, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि...
October 02, 2020
मुंबई - उत्तरप्रदेशमधील हाथरसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणाचे देशभरात पडसाद उमटत आहेत.विरोधी पक्षातील नेते तसेच माध्यमांचे प्रतिनिधी पीडित मुलीच्या कुटूंबियांना भेटण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. अशातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...