एकूण 700 परिणाम
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 23, 2019
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची निवडणूक आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले म्हणाले, 'नरेंद्र मोदींची हवा नाही...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 22, 2019
सांगली - दुष्काळ निवारणात सोलापुरात एक आणि सांगलीत दुसराच न्याय दिला जात आहे. फळबागा जळाल्या, जनावरांची उपासमार झाली, पाण्यासाठी  जनतेला वणवण करावी लागत असताना येथील जनतेला मात्र सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. चारा छावण्यांच्या निकषांपासून अन्य उपाययोजनांपर्यंत सरकार गंभीर नाही, असा आरोप आमदार...
मे 22, 2019
पुणे : ''हिंदुत्व कोणाच्या मालकीचा शब्द नाही. काँग्रेसचे हिंदुत्व वारकऱ्यांसाठीचे आहे. काँग्रेसच्या विचाराने देश जोडला जाईल. त्यामुळे राजीव गांधी यांच्या सारख्या पंतप्रधानाची देशाला गरज आहे." असे मत, वात्रटिकाकार व चित्रपट निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केेले. अभिनेत्री निर्मिती सावंत यांना...
मे 22, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी "एक्‍झिट पोल'च्या बहुमताच्या अंदाजामुळे उत्साहित झालेल्या "एनडीए'च्या मंत्रिमंडळाने आपले "प्रधानसेवक' नरेंद्र मोदी यांचे आज विजेत्याच्या थाटात स्वागत केले. भाजप मुख्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोदींनी गेल्या पाच...
मे 21, 2019
कर्जत : कर्जत तालुका पंचायत समितीच्या सभापतिपदी बारडगाव गणातील साधना कदम यांची बिनविरोध निवड झाली असल्याची माहिती पीठासीन अधिकारी अर्चना नष्टे यांनी दिली. काल भारतीय जनता पक्षाच्या गोटात दाखल झालेल्या कदम यांनी सभापतिपदी बिनविरोध निवड होताच त्या राष्ट्रवादीच्या सदस्यांबरोबर सभागृहातून बाहेर पडल्या...
मे 19, 2019
खरी कॉर्नर येथील देशपांडे गल्लीत मी रहायला. आई-वडिलांकडूनच संगीताचा वारसा मिळाला आणि गेली पंचवीस वर्षाहून अधिक काळ मी संगीत संयोजनात रमलो. अनेक चित्रपटांसह अल्बमसाठी संयोजक म्हणून काम केले. कलापुरातील अनेक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे भाग्यही लाभले, याचा अभिमान वाटतो...संगीत संयोजक नंदकुमार...
मे 18, 2019
मोठमोठ्या कंपन्यांमध्ये, दवाखान्यांमध्ये, कार्यालयांत आणि प्रयोगशाळांत विविध शारीरिक कामे करणारे यंत्रमानव (रोबोट) आपण पाहिले असतील. पण याच यंत्रमानवांची पुढची पिढी आता आपल्या शरीरामध्ये जाऊन रोगांवर उपचार आणि शस्त्रक्रियाही करणार आहे! औषधोपचार पद्धतींमध्ये ‘मेडिकल नॅनोरोबो’या शाखेचा समावेश झाला...
मे 17, 2019
भेलुपूर (उत्तरप्रदेश): बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मात्र मायावतींनी लग्न केले नाही त्यामुळे कुटुंब काय असते त्यांना ठाऊक नाही. त्यांनी लग्न करावे मग त्यांना घर, कुटुंब कसे सांभाळले जाते याची जाणीव होईल असं रिपाईचे अध्यक्ष रामदास...
मे 13, 2019
सोलापूर - रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती; परंतु मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली, असा खुलासा...
मे 12, 2019
लोकसभा 2019 सोलापूर: रिपाइंने लोकसभेसाठी तीन जागांची मागणी केली होती परंतु, मुख्यमंत्र्यांसह भाजप पक्षश्रेष्ठींनी आपल्याला राज्यात दोन आणि केंद्रात एक कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर दिली. तसेच रिपाइंच्या 40-50 कार्यकर्त्यांना विविध महामंडळांवर संधी देण्याचे आश्‍वासन दिल्यानेच आपण लोकसभेतून माघार घेतली,...
मे 12, 2019
पलूस - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पांडुरंग पुदाले (वय 85) यांचे आज पहाटे अल्पश: आजाराने निधन झाले. पलूस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन मंगळवारी (ता. 14) सकाळी 10 वाजता पलूस येथे आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पलूस...
मे 12, 2019
औसा : पावसाळ्यात मुंबई, कोकण किनारपट्टी भागात पडलेला पाऊस हा समुद्रात जातो. परंतू समुद्रात जाणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडवून नद्या जोडून जर मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यात आणले पाणी तर येथील दुष्काळाचे कायमचे निर्मुलन होईल. गेल्या पंधरा वर्षापासुन मी हा विषय सातत्याने...
मे 12, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. सर्वांत आधी जाणून घ्या या आठवड्याचे भविष्य, पंचांग आणि दिनविशेष!जाणून घ्या तुमचा...
मे 11, 2019
लातूर : मागील निवडणूकीत जशी आमची हवा होती तशी यंदा नाही, असे अनेकजण म्हणत आहेत. पण आम्हाला तसे वाटत नाही. पण एक खरे आहे की मागील निवडणूकीत जेवढे मताधिक्य आम्हाला मिळाले होते तेवढे यंदा मिळणार नाही. काही जागा कमी होतील. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच होतील. मते घटण्याचे कारण काय, या प्रश्नाला ‘...
मे 11, 2019
नांदेड : नदिजोड प्रकल्प योजना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संकल्पना आहे. बाबासाहेबांच्या संकल्पनेतील नदिजोड प्रकल्प योजनेची आज अमलबजावणी झाल्यास महाराष्ट्रातीलच नव्हे तर, सर्वच राज्यातील गंभीर दुष्काळाच्या परिस्थितीवर सहज मात करता येणे शक्य आहे, असे मत रिपल्बिलकन पार्टी आॅफ इंडिया (अ) चे अध्यक्ष...
मे 04, 2019
पुणे - घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, या उक्तीनुसार कृती करणारे तसे विरळाच; पण रायगड जिल्ह्यातील भोगाव खुर्द गावातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामदास तात्याबा चिकणे यांनी मात्र १९७५ मध्ये त्यांना १०० रुपयांची मदत करणाऱ्या व्यक्‍तीचा ‘देण्याचा वसा’ घेत त्याच्या कित्येक पटीत गरजूंना मदत...
मे 03, 2019
दाभोळ - दापोली विधानसभा मतदारसंघात सध्या आम्हीच विकासकामांचा पाऊस पाडतो, असा भ्रम एक केंद्रीय व दोन राज्यातील मंत्री निर्माण करत असून जनतेने त्यांच्या भूलथापा ओळखल्या आहेत. ५५ हजारांचे मताधिक्‍य घेऊ म्हणणारे अडीच तालुक्‍याचे मंत्री सध्या मुलाला आमदार करायचे म्हणून या मतदारसंघात ठाण मांडून बसले आहेत...
मे 02, 2019
मुंबई - महाराष्ट्र हे देशांतर्गत; तसेच विदेशी गुंतवणुकीसाठी सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असून देशाचे आर्थिक शक्तिकेंद्र आहे. देशाच्या पायाभूत विकासामध्ये महाराष्ट्राने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी...