एकूण 11 परिणाम
November 13, 2020
खेड (रत्नागिरी) : खासदार सुनील तटकरे यांच्यावर दाखल केलेल्या हक्कभंगाला राष्ट्रवादी काँग्रेस घाबरत नाही. तुमची तक्रार ही हक्कभंग होतच नाही. त्यामुळे तुम्ही अशा पोकळ धमक्‍या द्यायच्या बंद करा, तुमच्या तक्रारीला केराची टोपलीच दाखवली जाईल, असे संजय कदम यांनी आमदार योगेश कदम यांना सुनावले आहे.  आमदार...
November 04, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या "कृषिदेव पेट्रोलियम' या योजनेंतर्गत 12 पेट्रोलपंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून ढवळपाटी (वाखरी) येथील  पेट्रोलपंपाचे उद्‌घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच...
November 04, 2020
चिपळूण (रत्नागिरी) : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे सिंधुदुर्गच्या पालकमंत्रिपदासह पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांचे संपर्कमंत्री म्हणून जबाबदारी दिली. त्यामुळे शिवसेना आमदार राजन साळवी व भास्कर जाधव यांचा जिल्ह्यातील वावर वाढला आहे. आमदार जाधव उत्तर रत्नागिरीत,...
October 30, 2020
मंडणगड ( रत्नागिरी ) - शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस ही महाविकास आघाडी फेविकोलने चिकटल्यासारखी घट्ट मजबूत आहे. तटकरे व कदम यांच्यातील संघर्षांसारखे छोटे छोटे अपघात राजकारणात होतच असतात. कुणी काय केलं यावर जास्त भाष्य न करता संबंधित खात्याचा मंत्री म्हणून आंबेत-म्हाप्रळ फेरीबोट सेवेच्या कामाचे...
October 28, 2020
चिपळूण : दापोलीचे आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरेंच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे हक्कभंग दाखल केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणाला कोकणातून सुरवात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  खासदार तटकरे यांनी नुकतेच दापोली व मंडणगड तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमीपुजन...
October 28, 2020
गुहागर : गुहागर विधानसभा मतदारसंघातील विजयराव भोसले आणि सहदेव बेटकर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावरुन गायब आहेत. अनुक्रमे २०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक लढवणारे हे दोन्ही उमेदवार सध्या काय करत आहेत, असा प्रश्न कार्यकर्ते आणि मतदारांना पडला आहे.  १९९९ पासूनच्या विधानसभा निवडणुकांचा...
October 24, 2020
दाभोळ (रत्नागिरी) : पुत्रप्रेमापोटी स्थानिक आमदारांना डावलून तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सपाटा लावला होता. हा हक्कभंग नव्हता का, असा सवाल माजी आमदार संजय कदम यांनी केला आहे. आमदार योगेश कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधात...
October 10, 2020
सोलापूरः बोरामणी, दोड्डी भागातील कत्तलखाना प्रकरणी सोलापूर प्रादेशीक प्रदुषण कार्यालयाने दिलेल्या कारवाईच्या मुदतीपर्यंत म्हणजे ता.19 पर्यंत कारवाई न झाल्यास कत्तलखान्यासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा प्राणी मित्र व ज्येष्ठ गांधीवादी नेते विलासभाई शहा यांनी दिला आहे.  हेही वाचाः खड्ड्यात वृक्षारोपण...
September 29, 2020
दाभोळ : दापोली शहरात उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा बसविण्यासाठी चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे दापोलीकरांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.  दापोली शहरात छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा बसविण्यात येणार असल्याचे स्वप्न 25...
September 26, 2020
दाभोळ : राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात दापोली पंचायत समितीत संघर्षाची चिन्हे आहेत. सभापती रउफ हजवानी यांनी राजीनामा दिला खरा; परंतु आता तो मागे घेऊन राष्ट्रवादीची अडचण केली. ते शिवसेनेच्या दारी गेले. त्यामुळे त्यांची बाजू भक्कम झाली आहे.  राष्ट्रवादी त्यांना सभापतिपदावरून हटवू शकत नाही आणि...
September 20, 2020
केतूर(सोलापूर) : पाणी प्रदूषण व इतर प्रदूषणास सर्वात घातक असलेला प्लास्टिक पिशव्यांच्या (कॅरीबॅग) वापरावर फडणवीस सरकारच्या काळात तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी बंदी घातली आहे. बंदी घातल्यानंतर काही दिवस व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक पिशव्या सापडल्यास दंडात्मक कारवाईही करण्यात येत होती....