एकूण 491 परिणाम
डिसेंबर 16, 2019
नाशिक : फणसपाडा (खरपडी) हे पेठ तालुक्‍यातील राज्यातील सीमाभागातील गाव. गुजरातच्या सरहद्दीवरील गावात हरसूल आणि पेठमार्गे रस्ते आहेत. घाट-नद्या पार करत गावात पोचता येते. तीन हजारांच्या आसपास लोकवस्ती असलेल्या गावातील शाळा डिजिटल स्कूल म्हणून पुढे आले आहे. नैसर्गिक नजाकतीमुळे "नाशिकचे काश्‍मीर' म्हणून...
डिसेंबर 16, 2019
कर्जत : पंचायत समितीच्या सभापतिपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाल्यापासून कर्जत तालुक्‍यातील राजकारणाने पुन्हा उचल खाल्ली आहे. भाजपवर कडी करीत राष्ट्रवादी-कॉंग्रेसने शिवसेनेसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. आता भाजपच्या ताब्यात असलेल्या पंचायत समितीतही हा प्रयोग राबवून आमदार रोहित पवार पुन्हा एकदा...
डिसेंबर 15, 2019
नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे रविवारी (ता. 15) संत्रानगरीत प्रथम आगमन झाले यानिमित्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पुढचे पंधरा, पंचवीस वर्षे टिकेल, असा विश्वास व्यक्त केला.   मुख्यमंत्री झाल्यानंतर...
डिसेंबर 15, 2019
सोलापूर : आगामी वर्षांत चार सार्वजनिक सुट्या रविवारी येत आहेत. त्याचवेळी दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी सुट्यांची संख्या दोन आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या सहा सुट्या बुडणार आहेत. त्याचवेळी ऑगस्टमध्ये पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सार्वजनिक सुटी आल्याने रविवारला जोडून सुटी मिळणार आहे. याशिवाय काही...
डिसेंबर 15, 2019
नागपूर : मोठा गाजावाजा करून मिहान प्रकल्प सुरू करण्यात आला. यासाठी मोठ्या प्रमाणात जमीन विकत घेण्यात आली. यासाठी शेतकऱ्यांना चांगला मोबदला, नोकरी, पर्यायी जागाही देण्यात आली. या प्रकल्पात मोठमोठ्या कंपन्या येतील व युवकांना रोजगार मिळेल असे स्वप्नही दाखविण्यात आले. यामुळे अनेकांच्या आशाही पल्लवीत...
डिसेंबर 14, 2019
नमस्कार ! ऐतिहासिक आणि समृद्ध असा सांस्कृतिक वारसा लाभलेल्या विरार नगरीत आयोजित केलेल्या नवव्या शिक्षक साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद देऊन माझा सन्मान केल्याबद्दल; सतत संघर्षाच्या वाटेने चालणारे साथी माननीय आमदार कपिल पाटील यांचे तसेच शिक्षक भारतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि माझ्या कवयित्री मैत्रिणीचे...
डिसेंबर 14, 2019
सावनेर : गेल्या 25 वर्षांपासून सावनेर विभानसभा क्षेत्राचे नेतृत्व करीत असलेले आमदार सुनील केदार यांची सावनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर पकड आहे. विरोधात असतानाही मतदारसंघांच्या विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला. त्या निधीतून बरीच कामे मार्गी लागली. परंतु तालुक्‍यातील बरीच काम...
डिसेंबर 14, 2019
सोलापूर : सध्या सोलापुरात वाहतूक पोलिसांकडून हेल्मेटची कारवाई सुरू आहे. शहरातील अपघातांमध्ये जीवित हानी होऊ नये, या उद्देशाने ही कारवाई सुरू आहे, तरी शहरातील जवळपास 90 टक्के दुचाकीस्वारांच्या शिरावर शिरस्त्राण दिसतच नाही. कारवाईची भीतीच राहिली नाही का, असा प्रश्‍न पडण्याचे कारणही नाही. कारण,...
डिसेंबर 14, 2019
मुंबई : कांद्याचे भाव सध्या गगनाला भिडलेत. कांद्याच्या दरवाढीमुळे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील नागरिक पुरते हैराण झालेत. कांद्याने यावेळी लोकांच्या डोळ्यातून चांगलंच पाणी काढलंय. कांदा एवढा महाग झाला की याचे पडसाद थेट संसदेत देखील उमटल्याचं पाहायला मिळालं. सोशल मीडियावर तर कांदा हिरो ठरला....
डिसेंबर 14, 2019
उदगीर : केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर करून घेतल्याच्या निषेधार्थ उदगीरात शुक्रवारी (ता. 13) दुपारी जमीयत उलेमा ए हिंदच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून मूक मोर्चा काढण्यात आला. या कायद्याच्या निषेधार्थ राष्ट्रपतींना उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. हेही वाचा -  ...
डिसेंबर 14, 2019
अंबड (जि. जालना) : एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार आधीच कमी, पेन्शनही तुटपुंजी. त्यामुळे घरखर्चाचा मेळ घालताना त्यांची तारेवरची कसरत होते. सरकारला या गोष्टी माहीत आहेत, परिवहन मंत्र्यांनाही हे सगळं कळत असावं, पण आता अगदी कर्मचाऱ्यांच्या घरातल्या चिमुकल्यांनाही याची झळ बसू लागल्यावर एका...
डिसेंबर 14, 2019
नागपूर : मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनासाठी प्रथमच नागपूरला येत असल्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसतर्फे त्यांच्या जंगी सत्काराची तयारी केली जात आहे. या संदर्भात आज तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी बैठक घेऊन विमानतळासमोर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
डिसेंबर 13, 2019
नगर : घनकचरा व्यवस्थापनातील कामाच्या दिरंगाईमुळे हरित लवादाने महापालिकेस दंड केल्यास, दंडाची रक्‍कम संबंधित संस्थेकडून वसूल केली जाईल, असे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.  हरित लवादाने दिलेल्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची कामे लवकर करण्याच्या दृष्टीने संबंधित एजन्सीबरोबर महापौर...
डिसेंबर 13, 2019
सांगली : कंकणाकृती सूर्य ग्रहण हा सर्व ग्रहणांतील अत्यंत देखणा नजारा येत्या 26 डिसेंबरला पहायला मिळणार आहे. या पुढे असा अविष्कार 2034 साली घडेल. त्यामुळे 15 वर्षे वाट पहाण्यापेक्षा प्रत्येकाने कोणतीही भिती न बाळगता आत्ताच ही संधी साधावी.  चंद्र-सूर्यांमधील लपंडावा पहा  येत्या 26 डिसेंबरला सकाळी 8...
डिसेंबर 13, 2019
सातारा : वेळोवेळी उघडकीस येणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा धिक्कार करावा तेवढा थोडाच. पण, यावर दीर्घमुदतीचा आणि सर्वात परिमाणकारक उपाय म्हणजे, मुलामुलींना अगदी शालेय जीवनापासून लैंगिकता शिक्षण देणे. दुर्दैवाने "फाशी', "नराधम', "हिंसा' वगैरेच्या चर्चेत हा मुद्दा बाजूलाच राहतो.    हेही वाचा : ती...
डिसेंबर 13, 2019
औरंगाबाद-महापालिकेच्या आगामी निवडणुका प्रभागरचनेनुसारच होणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य निवडणूक आयोगाने प्रभागरचनेला मंजुरी दिली असून, बुधवारी (ता.18) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आरक्षण सोडत काढली आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केली...
डिसेंबर 12, 2019
नाशिक : भारतीय संविधान प्रस्तावनेचे वाचन करून नववधू-वराने आपल्या वैवाहिक आयुष्याला सुरवात केली. या वेळी सभारंभाला हजेरी लावणाऱ्या अतिथींना संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रत देऊन स्वागत केले.  येथील संताजी इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक गणेश खरे यांचा विवाह पूजा पगारे (मनमाड) हिच्याशी नाशिक रोड येथे...
डिसेंबर 12, 2019
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही राजधान्या एकमेकांना जोडणारा समृद्धी महामार्ग सुरवातीपासूनच कायम चर्चेत राहिला आहे. या महामार्गाला कोणाचं नाव द्यायचं यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये कुरघोडी सुरू आहेत. भाजपच्या एका आमदाराने समृद्धी महामार्गाला भारतरत्न डॉ....
डिसेंबर 11, 2019
वॉशिंग्टनः माझे चार मित्र असून, चौघांसोबत एकाच घरात राहते. मी गर्भवती असल्याचे समजल्यानंतर मैत्रिणींना धक्का बसला. पण, माझ्या होणाऱया बाळाचे चौघेही बाबा आहेत, असा खुलासा युवतीने केला आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा येथे राहणारी टोरी ओजेडा (वय 20) ही गर्भवती आहे. मैत्रिणींनी तिला बाळाचे बाबा कोण आहेत, असे...
डिसेंबर 10, 2019
अमरावती : शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकांनी मंगळवारी (ता. दहा) अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता ऑटोरिक्षा बंद ठेवून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिले. ऑटो सेनेच्या पुढाकारात निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी आर. टी. गिते यांच्या आदेशावरून 26 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात शालेय...