एकूण 7 परिणाम
डिसेंबर 01, 2019
सातारा : सकाळ सोशल फाउंडेशन, स्कॉ- कॅनडा सेवाभावी संस्था व रोटरी क्‍लब ऑफ शनिवार वाडा (पुणे) यांच्या वतीने ओझर्डे (ता. वाई) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना सुमारे तीन लाख रुपयांच्या स्लीपिंग किट व शालेय साहित्याचे नुकतेच वाटप करण्यात आले. ''सकाळ'चे मोबाईल ऍप...
ऑक्टोबर 27, 2019
मोहोळ : अत्यंत चुरशीने पार पडलेल्या मोहोळ विधानसभा निवडणुकीत इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने हे भरघोस मताने निवडून आले असले तरी, त्यांच्यापुढे मतदार संघातील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान आहे. त्यांच्या निवडीमुळे मतदार संघातील...
ऑक्टोबर 22, 2019
ठाणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत आमदार रमेश कदम यांच्या मित्राजवळ सापडलेल्या ५३ लाखांच्या रोकडमुळे पाच पोलिसांना नोकरी गमवावी लागली आहे. या प्रकरणी, ठाणे पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांना सेवेतून बडतर्फ, तर त्यांच्या पथकातील चार पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची...
ऑक्टोबर 20, 2019
मुंबई : अण्णाभाऊ साठे महामंडळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ठाणे कारागृहात असलेल्या आमदार रमेश कदम याला कारागृहाबाहेर नेऊन फ्लॅटवर नेल्याप्रकरणी पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी या प्रकरणी पाच पोलिसांवर कारवाई केली आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिदास पवार आणि चार...
ऑक्टोबर 19, 2019
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील एका इमारतीतून लाखो रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे कारवाई करताना पोलिसांना घटनास्थळी अण्णाभाऊ साठे महांडळाच्या आर्थिक घोटाळ्या प्रकरणी तुरूंगात असलेले रमेश कदम देखील सापडले. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि...
ऑक्टोबर 18, 2019
चिपळूण - गुहागर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भास्कर जाधव यांच्या प्रचारासाठी अनंत गीतेंनी मतदारसंघात ठिकठिकाणी सभा घेतल्या. राजकारणात कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. जिल्ह्यात शिवसेनेतील अंतर्गत वादळ शांत झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जाधव राष्ट्रवादीत असताना...
ऑक्टोबर 05, 2019
विधानसभा 2019  पुणे -  पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या एका जागेसाठी तब्बल ८५ जणांनी ८९ उमेदवारी अर्ज शुक्रवारी (ता. ४) दाखल केले. त्यातील निम्म्याहून अधिक अर्ज माढा आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचे आहेत. स्थानिक राजकारणातून हेतूत- हे अर्ज कॅंटोन्मेंट विधानसभा मतदारसंघात...