एकूण 23 परिणाम
January 19, 2021
पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच...
January 17, 2021
सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पॅनेलच्या विरोधात पॅनेल टाकण्याचा निर्णय भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यामध्ये खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, खासदार उदयनराजे भोसले आणि अतुल भोसले यांनी पुढाकार घेतलेला आहे. बॅंकेतील ठरावाची...
January 04, 2021
फलटण शहर (जि. सातारा) : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी "फलटण संवाद' या ऍपची निर्मिती करण्यात आली आहे. नागरिकांनी सदर ऍप डाउनलोड करून त्याद्वारे आपले प्रश्न, समस्या मांडाव्यात, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे. ...
January 04, 2021
नागपूर : नागपुरात विधिमंडळाचे कायमस्वरूपी कार्यालय सुरू झाल्याने मुंबई व नागपूर हे एकत्र आले आहेत. आता मुंबई व नागपूरचे नाते अधिक दृढ होईल. विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. सोमवारी विधीमंडळ सचिवालयाच्या नव्या कक्षाचे आॅनलाईन उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते...
January 04, 2021
नागपूर : विदर्भामध्ये सर्वांगिण विकास झाला पाहिजे याबाबत दुमत नाही. विधानभवनाच्या या नवीन कक्षाचा उपयोग विदर्भातील आमदारांना फायदा होईल, त्याप्रमाणे विदर्भातील जनतेलाही फायदा होणार आहे. त्यांची अनेक कामे या कक्षातून मार्गी लागतील आणि आवश्यक ती मदत येथून उपलब्ध होऊ शकेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार...
December 19, 2020
खंडाळा (जि. सातारा) : महाराष्ट्र शासनाच्या राज्य माथाडी सल्लागार समितीवर सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या औद्योगिक सेलचे अध्यक्ष व उद्योजक दत्तात्रय उर्फ बंडू ढमाळ ( रा. असवली ता. खंडाळा) यांची राज्य शासनाने नुकतीच निवड केली आहे. बंडू ढमाळ हे गेली अनेक वर्ष शिरवळ व खंडाळा एमआयडीसीमध्ये कामगारांच्या व...
December 08, 2020
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून तिसऱ्यांदा विक्रमी मतांनी विजयी झालेले महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण यांनी आज मंगळवारी (ता.आठ) विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे निंबाळकर यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विधानसभा  सभापती नाना पटोले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,...
November 29, 2020
मेढा (जि. सातारा) : सातारा जिल्ह्याची एक संस्कृती आणि विचार आहे, तो अखेरपर्यंत जिवंत ठेवणार असून दुसरा विचार येथे येऊ देणार नाही, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मेळाव्यापूर्वी आलेले दीपक पवार काही काळातच निघून गेल्याने त्याचीच चर्चा रंगली होती.   मेढा...
November 26, 2020
फलटण (जि. सातारा) : राज्य शेती महामंडळ खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पाटपाण्याच्या हक्कासह परत करण्याच्या रामराजे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली. मात्र, त्याच समितीने कामगारांबाबत केलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली नसल्याने कामगार कुटुंबांची अवस्था बिकट आहे. शासनाने त्याबाबत...
November 21, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांना मतदान करून घेण्यासाठी नियोजनपूर्वक यंत्रणा राबवावी लागणार आहे. त्यामध्ये गाफिल राहून चालणार नाही. या निवडणुकीचे महत्त्व माझ्या दृष्टीने वेगळे आहे. संपूर्णतः सातारा जिल्हा व तालुक्‍यांवर माझे पूर्ण लक्ष...
November 16, 2020
सातारा : पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचा कस लागणार आहे. या निवडणुकीत आपण सक्रिय सहभाग घेणार आहे. सर्वच पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आज येथे केले.   पुणे पदवीधर विधानसभा व शिक्षक मतदारसंघाच्या...
November 14, 2020
सातारा : सातारा जिल्हा कारागृह परिसरातील नवीन बांधकामासाठी असणारे निर्बंध शिथिल करण्यात आले असून, त्याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतचा निर्णय घेतल्याने शिवेंद्रसिंहराजेंनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आभार मानले आहेत.  साताऱ्याच्या मध्यवर्ती भागात जिल्हा कारागृह...
November 13, 2020
आसू (जि.सातारा) : गोखळी (ता. फलटण) येथील सहा वर्षांच्या स्वरा भागवत हिने 12 तास सायकलिंग करून 143 किलोमीटर अंतर पार करण्याचा पराक्रम केला आहे. तिच्या या यशस्वी कामगिरीबद्दल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वराचे विशेष कौतुक करून सत्कार केला.   एवढ्या लहान वयात स्वराने व्यायामचा...
November 12, 2020
कोरेगाव (जि. सातारा) : साताऱ्यासह अन्य जिल्ह्यांतील साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीमुळे कोरेगाव शहरासह तालुक्‍यातील रहिमतपूर, वाठार स्टेशन आणि सातारारोड येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत आहे. परिणामी, अपघातांच्या घटना घडत असून, यासंदर्भात सुरक्षिततेचे नियम तयार करून त्यासाठीच्या कार्यवाहीबाबत...
November 11, 2020
मसूर (जि. सातारा) : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले काळे कायदे रद्द करावेत, यासाठी माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मसूर गटात शेतकरी व व्यापाऱ्यांच्या स्वाक्षरी मोहिमेचा प्रारंभ येथे जुन्या बस स्थानक चौकात करण्यात आला.  केंद्र सरकारने शेतकरी...
November 11, 2020
सातारा : गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे परिसरात कापसाचे क्षेत्र वाढत असून, तयार कापूस विक्रीची व्यवस्था नसल्याने सदर कापूस कवडी मोल किमतीला विकावा लागत आहे. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. दरम्यान शासकीय हमी भाव कापूस खरेदी केंद्र येथे सुरू केले जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर...
November 04, 2020
फलटण शहर (जि. सातारा) : फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या "कृषिदेव पेट्रोलियम' या योजनेंतर्गत 12 पेट्रोलपंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून ढवळपाटी (वाखरी) येथील  पेट्रोलपंपाचे उद्‌घाटन आमदार दीपक चव्हाण यांच्या हस्ते व बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच...
October 29, 2020
फलटण (जि. सातारा) : साखरवाडी येथील तत्कालीन न्यू फलटण शुगर वर्क्‍स या कारखान्यास 2017-18 मध्ये ऊस घातलेल्या; परंतु फॉर्म भरून न दिलेल्या 2200 शेतकऱ्यांना प्रतिटन एक हजारप्रमाणे नऊ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. येत्या एक तारखेस हे पैसे जमा होतील....
October 17, 2020
दहिवडी (जि. सातारा) : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माण तालुक्‍यासाठी दहा सुसज्ज ऑक्‍सिजन बेड दिले आहेत. सातारा जिल्हा परिषदेचे सदस्य बाबासाहेब पवार यांच्या प्रयत्नातून हे बेड मिळाले आहेत.  येथील कोरोना केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात संशयितांची तपासणी व रुग्णांवर उपचार केले...
October 09, 2020
सातारा : अतिशय कमी कालावधीत सुसज्ज असे कोविड हॉस्पिटल सुरु केल्याने रुग्णांना चांगल्या प्रकारे सुविधा मिळणार आहेत. या बरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या संग्रहालयाचे रूपांतर कोविड हॉस्पिटलमध्ये करून त्यांच्या विचारांनाच अभिप्रेत असलेले कार्य करत असल्याचे गौरोद्गार आज (ता. ९)...