एकूण 54 परिणाम
जून 18, 2019
रामटेक (जि. नागपूर)  : भरधाव पिकअप वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार माय-लेकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज मंगळवारी दुपारी रामटेकनजीकच्या दुधाळा येथे घडली. अपघातानंतर रामटेकच्या एका तरुणाने पळून जाणाऱ्या चालकाचा पाठलाग करून पकडले व पोलिसांच्या हवाली केले. राजू नत्थुजी मेहरकुळे (45, रा...
जून 06, 2019
चौहान, डोणेकर, गोडबोले, कंभाले, गोतमारेही करणार दावा नागपूर - अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सदस्यांना  आता आमदार व्हायचे आहे. अनेकांनी विधानसभेची आपल्या पातळीवर तयारीसुद्धा केली आहे. यात झेडपीचे उपाध्यक्ष शरद डोणेकर, शिक्षण व वित्त सभापती उकेश चौहान, नाना कंभाले,  ...
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-चिमूर...
मे 24, 2019
काँग्रेसच्या मातब्बरांना धूळ चारत भाजप- शिवसेना युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. विदर्भातदेखील मोदी लाट सुप्तपणे कार्यरत होती, हेच निकालातून दिसून आले. विदर्भ नेहमी राष्ट्रीय प्रवाहासोबत राहतो, असा अनुभव आहे. कधीकाळी हा प्रदेश काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अगदी पंधरा- सोळा वर्षांपूर्वी येथे बहुसंख्य...
मे 23, 2019
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार कृपाल बालाजी तुमाने यांनी 90 हजार 927 मतांची निर्णायक विजयी आघडी मिळविली आहे. वृत्त लिहिस्तोवर पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू झाली होती. त्यांनी कॉंग्रेसचे किशोर गजभिये यांचा पराजय केला. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : रामटेकमध्ये "काटे की टक्कर' पण काँग्रेस मारणार बाजी रामटेक लोकसभा मतदारसंघातून एकूण 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे कृपाल बालाजी तुमाणे आघाडीवर आहेत. कृपाल तुमाणे यांना 104695 मते मिळाली असून, काँग्रेसचे किशोर गजभिये यांना 93750 मते मिळाली आहेत. ...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 13, 2019
नागपूर - रामटेक तालुक्‍यातील हिवरा-हिवरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक सचिन चव्हाण अभिनव व नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी सर्वपरिचित आहेत. यापूर्वीही त्यांचा पुढाकार आणि लोकसहभागातून पहिली डिजिटल शाळा केवळ तेवीस हजारांत साकारली. त्यांनी दुसऱ्यांदा लोकसहभागातून हिवरा हिवरी...
मे 10, 2019
रामटेक : नागपूर-जबलपूर महामार्गावरील मनसर टोल नाक्‍यावर थांबलेल्या कारला मागून येणाऱ्या भरधाव कारने धडक दिली. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास घडली. अपघात इतका जबर होता, की यात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी झालेली नाही. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज...
मे 10, 2019
एका फेरीच्या मोजणीला लागणार ४५ मिनिटे; सरासरी १७ ते २० फेऱ्या  नागपूर - लोकसभा निकालाची सर्वांना उत्सुकता लागली असून २३ तारखेला मोजणीला सुरुवात होणार असली तरी अंतिम निकाल हाती यायला दुसरा दिवस उजाडणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना रात्र जागून काढावी लागणार असून उमेदवारांची धाकधूक एक दिवस वाढणार आहे...
मे 09, 2019
नागपुरात २६ मे रोजी दुपारी १२ वाजून दहा मिनिटांनी  नागपूर - सूर्य वर्षातून दोनदा दुपारी डोक्‍यावर दिसतो. आपली सावली आपल्यालाच दिसत नाही. यालाच शून्य सावली दिवस (झिरो शॅडो डे) म्हणतात. नागपूर जिल्ह्यातही या शून्य सावली दिवसाचा अनुभव २४ ते २८ या कालावधीत विविध तालुक्‍यांमध्ये अनुभवता येणार आहे, अशी...
मे 08, 2019
रामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींनी अंधश्रद्धेतून जादूटोणा करण्यासाठी वाघाची शिकार केल्याचे उघडकीस आले आहे. वनकोठडी दिलेल्या तिन्ही आरोपींना आज मंगळवारी मध्यप्रदेश छिंदवाडा जिल्ह्यातील हलाल या गावात नेण्यात आले. दरम्यान,  त्यांनी वाघाला पुरलेल्या...
मे 07, 2019
रामटेक - रामटेक येथील गडमंदिर परिसरात वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींजवळून वाघाच्या मिशांचे ५१ केस जप्त करण्यात आले आहे. आरोपींच्या छिंदवाडा येथील घरातून इतरही अवयव जप्त केल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे.  रविवारी गडमंदिर परिसरात काही व्यक्ती वाघाच्या...
मे 02, 2019
कोरपना (जि. चंद्रपूर) : आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान येथील अंबुजा सिमेंट लेबर कॉलोनीच्या मागे असलेल्या मंगी नाल्यात बुडून तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस स्टेशनला दिली.  सविस्तर वृत्त असे की, आज (...
एप्रिल 17, 2019
रामटेक -  तालुक्‍यातील आमडी फाट्यावरील पेट्रोल पंपावरून दोन हजार रुपयांच्या 34 नोटा लंपास केल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या चार इराणी नागरिकांना रामटेक पोलिसांनी चौकशीनंतर अटक केली आहे. काल मंगळवारी दोन इराणी नागरिकांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या एक महिला...
एप्रिल 16, 2019
रामटेक - वाळूचे ट्रॅक्‍टर विनातपासणी सोडण्यासाठी २५ हजारांची लाच मागणाऱ्या रामटेक येथील दोन सहायक पोलिस उपनिरीक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले. हरीश्‍चंद्र बमनोटे (वय ५६) आणि राजू अवझे (वय ५२) अशी या लाचखोरांची नावे आहेत. दोघेही रामटेक येथील उपविभागीय पोलिस अधिकारी...
एप्रिल 15, 2019
नागपूर - नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाच्या यावर्षीच्या निवडणुकीत मतदारांची टक्केवारी मागील निवडणुकीच्या तुलतेन घटली आहे. लांब अंतरावर मतदान केंद्रासह निवडणूक विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका मतदानाला बसल्याची चर्चा आहे. मतदानाच्या कमी टक्केवारीसाठी जबाबदार कोण, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे....
एप्रिल 13, 2019
उमरेड (जि. नागपूर) - लोकसभा निवडणुकीसाठी हिंगणा येथील मतदान केंद्रावर कर्तव्य बजावून घरी परत येणाऱ्या उमरेड येथील शिक्षकांच्या कारचा नागपूर-उमरेड मार्गावरील चांपा येथील हळदगाव फाट्यावर शुक्रवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास अपघातात झाला. यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला. नुकेश नारायण मेंढुले (वय 38...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने दुपारी 12 च्या आत...