एकूण 9 परिणाम
January 23, 2021
गडचिरोली : भारतात कोविडची साथ चांगल्याप्रकारे नियंत्रणात ठेवण्यात यश आले आहे. आता कोविड लसीकरण हे प्रभावी साधन आपल्या हाती आले आहे. त्यामुळे आपल्याबरोबर इतरांचेही संरक्षण होईल, असे मत डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केले. ते आज डॉ. राणी बंग यांच्यासोबत गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड...
January 15, 2021
पुणे - जगात अनेक देशांमध्ये राजकारणात महिलांना ५२ टक्के आरक्षण आहे, परंतु आपल्याकडे राष्ट्रीय स्तरावर फक्त दोन टक्के महिला राजकारणात आहेत. राष्ट्रीय राजकारणात महिलांचा सहभाग वाढविण्याबाबत आपल्याकडे विचार झालेला नाही.’’ असे मत भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे-पालवे यांनी व्यक्त केले...
December 26, 2020
राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत खरे तर सरकारची कसोटी लागते; पण संकटाला तोंड देण्यासाठी तशी दृष्टी हवी. स्टॅम्पशुल्कात सवलत दिल्याने घरविक्रीने वेग घेतला, हे बरेच झाले. पण दारूविक्री परवानाधारकांना, टोलवसुली करणाऱ्यांना सवलत देण्यामागची कारणे अतर्क्‍य आहेत.  सरकारे लोककल्याणाची काळजी...
December 13, 2020
गडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे सामूहिक...
December 07, 2020
गडचिरोली : दारूबंदी हवी की नको, याबाबत गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेने स्पष्ट निर्णय दिला आहे. जिल्ह्याच्या ८३८ गावांनी ‘‘गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी लाभदायक व परिणामकारक आहे, आम्हाला हवी आहे. तिला अजून प्रभावी करा. सोबतच शेजारील चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवा,’’ अशी मागणी करणारे सामूहिक...
October 27, 2020
गडचिरोली : जिल्ह्यातील १९९३ पासून दारूबंदी सुरू आहे. मात्र, आता ती उठविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे दारूबंदीसाठी प्रयत्न करणारे समाजसेवक व आदिवासी नेत्यांनी जिल्हा दारूमुक्तीचा निर्धार केला असून त्यासाठी जिल्हा दारूमुक्ती संघटना स्थापन करण्यात आली आहे. डॉ. अभय बंग अध्यक्ष, तर डॉ. प्रकाश आमटे...
October 26, 2020
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी उठवण्यासाठी राज्यशासनातील काही नेत्यांचे प्रयत्न सुरू असताना शासनाने यापूर्वी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय व्यसनमुक्ती साहित्य संमेलनाच्या पाच माजी अध्यक्षांनी एकत्रितपणे शासनाला जिल्ह्यातील दारूबंदी कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे. या माजी अध्यक्षांमध्ये...
October 10, 2020
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी आदिवासी व स्त्रियांच्या हिताची आहे. ती यशस्वी आहे. शासनाने तिची अंमलबजावणी अधिक प्रभावी करावी. कोरोनाने जिल्ह्यात माणसे मरत असताना त्यांना वाचवण्याऐवजी दारूबंदी उठविण्यासाठी तातडीने समिती स्थापण्याचा प्रयत्न चूक आहे. त्यामुळे सरकारने कोरोनाशी लढावे,...
September 19, 2020
गडचिरोली : सर्चच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रात मोठे सेवाकार्य उभे करणाऱ्या बंग दाम्पत्याने समाजासमोर मोठा आदर्श उभा केला आहे. डॉक्टर अभय बंग यांनी समाज व्यसनमुक्त व्हावा यासाठीही खूप प्रयत्न केलेत. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जिल्हा दारू मुक्त झाला. आताही कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बंग...