एकूण 4 परिणाम
October 15, 2020
मुंबई : बॉलीवूडमध्ये नावारुपास आलेले अनेक सेलिब्रिटी हे चाहत्यांमध्ये त्यांच्या दिलखुलास अंदाजासाठी आणि गरजूंना वेळोवेळी मदत करण्यासाठीही ओळखले जातात. वेगवेगळ्या मार्गांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढं सरसावणाऱ्या या कलाकारांच्या यादीतलं एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमाननं पुन्हा एकदा...
October 14, 2020
मुंबई -आता कुणाला फराज खानचे नाव सांगितले तर ते कुणाला कळणार नाही. त्याचा फोटो पाहिल्यास त्यावरुनही त्याला कुणी ओळखणार नाही. तो इतका प्रसिध्द अभिनेताही नाही. राणी मुखर्जी आणि त्याचा एक चित्रपट ब-याच वर्षांपूर्वी आला होता. राणी मुखर्जीच्या चित्रपटाचा अभिनेता ही त्याची ओळख बनून गेली आहे. आता हा...
October 14, 2020
मुंबई - यशराज बॅनरखाली गाजलेल्या 'बंटी और बबली'च्या सिक्वेलचं डबिंग पूर्ण झालंय. आता लवकरच 'बंटी और बबली 2′ थिएटरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या दुसऱ्या भागातील कलाकारांनी एकत्रित पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. 'बंटी और बबली 2'मध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि श्रावणी ही नवी फ्रेश जोडी पडद्यावर...
September 27, 2020
मुंबई - आतापर्यत आपण सर्वांनी चिञपटातच अभिनेञींना स्मोकिंग करताना पाहिले आहे. बॉलिवूड मधील काही अभिनेञी त्यांच्या रियल लाईफ मध्ये चैन स्मोकर म्हणुन परिचित आहेत. अर्थात धुम्रपान हे शरीरासाठी हानिकाकारक आहे अशी स्पष्ट सुचना दिली असतानाही बरेचजण स्मोकिंगचा आनंद घेतात. तसेच  हा प्रत्येकाचा वैयक्तिक...