एकूण 40 परिणाम
फेब्रुवारी 14, 2019
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती अचानकपणे बिघडल्याने त्यांनी विदर्भातील दौरा अर्धवट सोडून मुंबईला परत गेले. त्यांची प्रकृती आता चांगली असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले.  मुख्यमंत्री फडणवीस आज औरंगाबादहून वाशिम येथील कार्यक्रमाला जात होते. यावेळी सिंदखेडराजा येथे त्यांना अस्वस्थ...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - कौमार्य चाचणी हा यापुढे लैंगिक अत्याचार मानला जाणार असून, संबंधितांवर गुन्हा नोंदवला जाणार आहे. याबाबत लवकरच अधिसूचना जारी केली जाणार आहे. संबंधित पोलिस ठाण्यांना तसे कळविले जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिली. दर महिन्याला राज्यातील सर्व जिल्ह्यांत महिला...
फेब्रुवारी 06, 2019
नागपूर - वाडीतील २५ वर्षीय गतिमंद मुलीवर दोन नातेवाइकांनीच अत्याचार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. या आरोपींवर फौजदारी कारवाई होणे अपेक्षित असताना जातपंचायतने शुद्धीकरण करून घेत त्यांच्या पापावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. या अमानवी घटनेसंदर्भात शिवसेनेच्या विधान परिषदेतील...
जानेवारी 29, 2019
अकोला : गृहराज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांची कन्या कश्‍मिरा लवकरच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांचा पुत्र पुर्वेश यांची ‘गृहमंत्री’ होणार आहे. त्यांची सोयरिक रविवारी पक्की झाली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचा येत्या मे महिन्यात विवाहाचा बार उडणार आहे. डॉ. पाटील यांची...
जानेवारी 29, 2019
कऱ्हाड - स्थानिक मुद्द्यांशिवाय विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून लढलेल्या मलकापूर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासह बहुमतांवर शिक्कामोर्तब करत काँग्रेस विजयी झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ‘टार्गेट’ करून भाजपने खेळलेल्या विधानसभेच्या रंगीत तालमीत काँग्रेसने बाजी मारली.  मलकापूर...
जानेवारी 07, 2019
अकोला : मुख्यमंत्री चषक क्रीडा स्पर्धेतील जिल्हा स्तरावरील समान्यांच्या दुहेरी आयोजनाचा योग अकोल्यात घडून येत आहे. एका स्पर्धेचे रविवारी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते उद्‍घाटन झाले. दुसरी स्पर्धा 14 आणि 15 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दोन्ही स्पर्धां संयोजकांनी...
डिसेंबर 19, 2018
मुंबई - अंधेरी एमआयडीसी परिसरातील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिले. दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना दहा लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख आणि किरकोळ जखमींना एक लाखाची मदत केंद्रीय कामगार मंत्रालयाने जाहीर केली आहे. सोमवारी...
डिसेंबर 04, 2018
चाळीसगाव : अंबाजी ग्रुप संचलित बेलगंगा साखर कारखान्यात गव्हाण पूजन व प्रथम ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी (7 डिसेंबर) महामंडलेश्‍वर स्वामी शांतीगिरीजी महाराज (वेरूळ), ज्ञानेश्‍वर माऊली (बेलदारवाडी) व स्वामी केशवानंद सरस्वती यांच्या उपस्थित होत आहे.  गेल्या काही वर्षांपासून तालुक्‍यात प्रचंड...
नोव्हेंबर 29, 2018
संग्रामपूर - सातपुडा परिसरातील प्रसिद्ध संत श्री सोनाजी महाराज सोनाळा यात्रा महोत्सवाला स्थानिक पोलिसांनी गालबोट लावण्याचा व गावाची बदनामीकारक अहवाल जिल्हा पोलिस प्रशासनाला पाठवून दडपशाहीचे धोरण अवलंबले. या भूमिकेचा निषेध म्हणून आज (ता. 29) सोनाळा गाव बंदचे आयोजन रसिकांनी केले आहे. या संदर्भात...
नोव्हेंबर 14, 2018
अकोला : मागासवर्गीय समितीने राज्य सरकारला सादर केलेला अहवाल गोपनीय असल्याने तो जाहीर करता येणार नाही. या अहवालाची वैधानिक कार्यवाही पूर्ण करून मराठा आरक्षणासह समाजाचे सर्व प्रश्न नोव्हेंबरअखेर निकाली काढणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (बुधवार) दिली.  शासनाच्या विविध...
ऑक्टोबर 31, 2018
अमरावती - 'दादासाहेब गवई हे ज्ञानी होते आणि त्यांना सर्वसामान्य माणसाच्या व्यथा-वेदनांची जाणीव होती. ज्ञान आणि जाणिवा यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता. त्यांचे स्मारक ज्ञानकेंद्र म्हणून ओळखले जावे,'' असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले. संत गाडगेबाबा...
ऑक्टोबर 21, 2018
भुसावळ - पालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून मुख्याधिकाऱ्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी जनआधार विकास पार्टीच्या चार नगरसेवकांना नगरविकास विभागाने अपात्र केले असून, पाच वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घातली आहे. याबाबतचे आदेश आज नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी काढले. या आदेशाने...
ऑक्टोबर 21, 2018
नागपूर : महाराष्ट्रात झपाट्याने नागरीकरण होत आहे. आजवर याची दखल कोणीच घेत नव्हते. मात्र, आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून चार वर्षांत ग्रामपंचायती, नगरपालिका तसेच नगर परिषदांना अपग्रेड करणे सुरू केले आहे. तसेच शहरांच्या विकासासाठी सर्व महापालिका, नगरपालिकांना स्वतःचा विकास आराखडा तयार करणे बंधनकारक...
ऑक्टोबर 20, 2018
अकोला : महिलांच्या तंदुरुस्त स्वास्थासाठी पिंकेथॉन अंतर्गत रविवारी (ता.21) देशभरात एकाच वेळी 63 शहरं आणि 120 स्थळांवरून तब्बल 11 हजार महिला धावणार आहेत. अकोल्यातही डॉ. अपर्णा रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनात रविवारी सकाळी 6.30 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मुख्य द्वारापासून 200...
ऑक्टोबर 13, 2018
मुंबई - राज्यातील दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्र्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. सदर पाहणी दौऱ्याचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित मंत्र्यांना दिले आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
ऑक्टोबर 10, 2018
जुन्नर (पुणे) : येथील न्यायालयीन इमारतीच्या बांधकामासाठी राज्य सरकारकडून १३ कोटी ७० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.  आढळराव म्हणाले, जुन्नर न्यायालय इमारत नव्याने बांधण्यात यावी अशी मागणी होती. याबाबत सुमारे दोन वर्षांपासून मुख्यमंत्री...
ऑक्टोबर 06, 2018
नाशिक - येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या कवायत मैदानावर दिमाखदार सोहळ्यात पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षकांच्या ११५ व्या तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात मानाची तलवार बुलडाण्याचे राजेश जवरे यांनी पटकावली. विविध गटांतील सर्वाधिक पारितोषिकांसह मानाची तलवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजेश...
ऑक्टोबर 02, 2018
अकोला  ः अकोला, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल महाविद्यालय, सिव्हिल लाईन्स, अकोला येथे गुरुवार, ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. या...
सप्टेंबर 29, 2018
नागपूर : कायदा व सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या होमगार्ड जवानांना विमा योजना लागू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. मागील पाच वर्षांत मृत्यू झालेल्या तसेच जखमी झालेल्या सर्व होमगार्डची माहिती गोळा करण्याची प्रक्रिया...
सप्टेंबर 27, 2018
अकोला : भारतीय जनता पक्षाच्या अकोल्यातील स्थानिक नेत्यांमधील वाद संपुष्टात यावा म्हणून थेट मुख्यमंत्रीच पुढाकार घेत आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर खासदार विरुद्ध पालकमंत्री असे चित्र बदलण्याचे नाव नाही. त्यातूनच विकास निधीच्या श्रेयसाठी अकोल्यात सुरू असलेल्या पोस्टरबाजीमध्ये भाजपच्या फ्लेक्सवरून...