एकूण 11 परिणाम
December 01, 2020
मुंबई- दापिका पदूकोण गेल्या अनेक दिवसांपासून सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडे यांच्यासोबत सिनेमा शूट करतेय. मंगळवारी सकाळी दीपिका शूटींगसाठी अलिबागला जायला निघाली. मात्र आज सकाळी शूटींगवर निघण्याआधी रणवीर सिंह,दीपिकाला भेटण्यासाठी आला. रणवीर सिंह दक्षिण मुंबईमधील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये...
November 19, 2020
मुंबई - आपल्या आवडत्या कलाकाराविषयी कुणी काही बोलल्यास चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. त्यात दिवंगत अभिनेत्याचा अपमान करण्याचा प्रयत्न झाल्यास सर्वसामान्य चाहत्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असाच एक प्रकार आता बॉलीवूडचा अभिनेता रणवीर सिंह याच्याबाबत झाला आहे. तो करत असलेल्या...
November 19, 2020
भारतात कित्येक असे चित्रपट आहेत की ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो, बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई देखील करतात. इतके चांगले चित्रपट भारतात तयार होत असूनही त्यांना ऑस्कर ऑवर्ड का नाही मिळत हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमी सतावत असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय चित्रपटांबाबत असलेला गैरसमज. भारतीय...
November 11, 2020
मुंबई - आयपीएलच्या 13 व्या सत्रातील फायनल वर आपल्या विजयाची मोहोर उमटविणा-या मुंबईवर सध्या सगळीकडून कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. त्याचे कारणही तसेच आहे एक दोन नव्हे तर तब्बल पाचवेळा आयपीएलच्या करंडकावर आपले नाव मुंबईने कोरले आहे. या विजयोत्सवाच्या निमित्ताने त्यांना बॉलीवूडमधील सेलिब्रेटींनी...
November 06, 2020
मुंबई- अभिनेता अक्षय कुमार आणि रणवीर सिंह यांचा 'सुर्यवंशी' आणि '83' हे दोन्ही सिनेमे खूप चर्चेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमांच्या रिलीजविषयी वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत. मात्र आता या दोन्ही सिनेमांच्या रिलीजसाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. हे ही वाचा: शाहरुखच्या...
November 03, 2020
नांदेड : एसएससी जीडी २०१८ भरतीमध्ये पदे वाढवावीत अशी मागणी राष्ट्रीय युवा संघटनेच्या वतीने केली आहे. तसे निवेदनही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना देण्यात आले असून, १२ नोव्हेंबर रोजी दिल्लीमध्ये आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.    एसएससी जीडी...
October 27, 2020
मुंबई - दसरा आणि दिवाळीला आपल्या सहका-यांना वेगवेगळ्या भेटवस्तु दिल्या जातात. या दिवसाची गोड आठवण यानिमित्ताने राहावी असा त्यामागील उद्देश. दुसरं म्हणजे आपले सहकारी आणि आपल्यातील संवाद कायम राहून त्यांच्यातील कार्यक्षमता वाढीस लागावी अशा हेतूनेही भेटवस्तु देण्याची पध्दत आहे. अनेकजण या औचित्याला...
October 16, 2020
मुंबई- बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह काहीना काही गोष्टींमुळे सतत चर्चेत असतो. मात्र आता तो चर्चेत आलाय एका व्हिडिओमुळे. रणवीरचा हा व्हिडिओ त्याच्या कारशी संबधित आहे. गुरुवारी एका बाईकस्वाराने रणवीरच्या मर्सिडीज कारला धडक दिली. त्यानंतर त्या बाईकस्वाराला आणि कारला लागलेली धडक पाहण्यासाठी तो स्वतः...
October 15, 2020
मुंबई- दिग्दर्शक रोहित शेट्टीने अभिनेता अजय देवगणनंतर बॉलीवूडचा मोस्ट एनर्जिटीक अभिनेता रंणवीर सिंहवर जास्त विश्वास दाखवलेला दिसतोय. 'सिंबा' आणि 'सुर्यवंशी'नंतर आता तिस-यांदा रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी एकत्र काम करणार आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी १९८२ मध्ये रिलीज झालेल्या 'अंगुर' सिनेमाचा...
September 25, 2020
मुंबई- सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीच्या रडारवर बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटी आहेत.सारा अली खान, रकुल प्रीत सिंह, श्रद्धा कपूर आणि दीपिका पदूकोण यांना देखील समन्स पाठवले गेले आहेत. या सगळ्यांची २५ आणि २६ सप्टेंबरला चौकशी केली जाईल. एनसीबीच्या सुत्रांनुसार, ड्रग्स पेडलर ...
September 14, 2020
मुंबई- लॉकडाऊनमुळे सिनेसृष्टीतील सर्व शूटींग्स बंद होत्या मात्र आता हळूहळू अनलॉकमध्ये सरकारच्या परवानगीने पुन्हा एकदा शूटींगला सुरुवात झाली आहे. अनेक सेलिब्रिटी शूटींगसाठी परदेशात रवाना झाले आहेत तर काहींना देशांतर्गत शूटींगला सुरुवात केली आहे. अभिनेत्री दीपिका पदूकोण सहा महिन्यांच्या ब्रेकनंतर...