एकूण 264 परिणाम
मे 13, 2019
लोकसभा 2019 औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील हे मला सांगता येणार नाही. परंतू औरंगाबाद आणि जालना लोकसभेची जागा युती जिंकणार आहे, असा विश्‍वास विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सोमवारी (ता. 13) पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला.  कृषी उत्पन्न बाजार समितीत हापूस...
मे 12, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्या अनेक घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर आहे उपलब्ध दिवसभरातील घडामोडी वाचा खाली दिलेल्या लिंकवर... ModiWithSakal : नोटाबंदी हे भ्रष्टाचाराविरोधातील धाडसी पाऊल : मोदी...
मे 12, 2019
औरंगाबादः आंतरराष्ट्रीय मासिक टाईमच्या कव्हर पेजवर मोदींचा फोटो नुकताच झळकला. टाईमच्या मासिकावर आपल्या देशाच्या पंतप्रधानाचे छायाचित्र प्रसिध्द होणे तशी अभिनंदनाची बाब. पण यावेळी मात्र हा फोटो "इंडियाज डिव्हायडर इन चीफ' या शिर्षकाखाली प्रसिध्द करण्यात आला आहे. मोदींना `भारताला विभागणारा प्रमुख' असे...
मे 06, 2019
औरंगाबाद: औरंगाबादमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी युतीचा धर्म पाळला नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. यावर बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत की, खा. चंद्रकांत खैरेंनी दानवेंबद्दल केलेला आरोप खरा ठरला तर लोक बिथरतील....
एप्रिल 25, 2019
जालना: निवडणुकीत कोणाचा विजय होणार, कोणाचा पराभव होणार याचे सर्व्हे अनेक संस्था करत असतात. पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी चक्क सीबीआयच्या रिपोर्टचा दाखला देत आपण 2 लाख 60 लाख मतांनी विजयी होणार असल्याचे एका जाहीर सभेत सांगितले. जालन्यात 20 एप्रिल रोजी एका सभेत बोलताना दानवे यांनी दावा...
एप्रिल 25, 2019
जालना - जालना लोकसभेच्या जालन्यासह बदनापूर, भोकरदन, पैठण, सिल्लोड आणि फुलंब्री या सहाही विधानसभेच्या क्षेत्रात ६४.५० टक्के मतदान झाले आहे. आता लोकांना निकालाचे वेध लागले आहेत. २३ मे २०१९  रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. या मतदारसंघातून कोण विजयी होणार, याची उत्सुकता शिगेला पोचली आहे....
एप्रिल 23, 2019
जालना: जालना लोकसभा मतदारसंघात दुपारी दोनपर्यंत एकूण 49.40 टक्के मतदान झाले आहे. जालना मतदारसंघात भाजपचे प्रेदशाध्यक्ष विद्यमान खासदार रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यात थेट लढत आहे. आज दुपारपर्यंत जालना लोकसभा मतदारसंघात असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी बदनापूर विधानसभा...
एप्रिल 22, 2019
जामखेड (ता.अंबड) - ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पुरावे मागणाऱ्या लोकांनी राहुल गांधी यांना एखाद्या बाँबला बांधून पाठवायला हवे होते, मग त्यांना कळले असते, असे खळबळजनक विधान ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी रविवारी (ता.२१) येथे केले. जालना मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ...
एप्रिल 20, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... अब्दुल सत्तारांची हकालपट्टी, तर विखे पाटलांचा लवकरच निर्णय : अशोक चव्हाण दानवेंच्या पराभवासाठी बच्चु कडू तीन दिवस जालन्यात...
एप्रिल 20, 2019
औरंगाबाद : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी व आता नेहरुंचे पंतु राहुल गांधी हे देशात गरिबी हटावचा नारा देत आहे. त्यांच्या काळात गरिबी हटली खरी, पण ती त्यांच्या नेते, कार्यकर्त्यांची.गरीबी हटावचा काँग्रेसचा नारा हा खोटा आहे. काँग्रेस हा जातीयवादी विष पेरणारा...
एप्रिल 20, 2019
जालना : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्‍थापक आमदार बच्चु कडू यांनी काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विलास औताडे यांना पाठींबी जाहीर केला आहे. तीन दिवस जालन्यात तळ ठोकून त्यांचा प्रचार करणार असल्याचे  त्यांनी शनिवारी  (ता.20) आयोजित पत्राकर परिषदेत  सांगितले.  या पत्रकार परिषदेस जयाजीराव...
एप्रिल 19, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... मतदान पेटी रस्त्यावर; ईव्हीएमचे तुटले सील अर्जुन खोतकर म्हणतात, 'दानवे हे माझी मेहबुबा' (व्हिडिओ) पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधींचा...
एप्रिल 19, 2019
लोकसभा 2019 जालना : शिवसेनेचे पशुसंवर्धन व दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि जालन्यात महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात लोकसभा उमेदवारीवरुन निर्माण झालेली तेढ सर्वश्रुत आहे. मात्र खोतकर यांनी 'दानवे हे माझी मेहबुबा' असल्याचे हास्यास्पद वक्तव्य केले आहे.  लोकसभा...
एप्रिल 17, 2019
23 पैकी 21 मतदारसंघांत अनुकूल वातावरण मुंबई - 'फिर एकबार मोदी सरकार' नाऱ्याला महाराष्ट्रातले वातावरण अनुकूल आहे, मात्र शिवसेना लढत असलेल्या मतदारसंघातला सामना जरा ताकदीने लढण्याची आवश्‍यकता भाजपला भासते आहे. शिवसेना लढत असलेल्या 6 ते 8 जागा "डेंजर झोन'मध्ये गेल्या असल्याची भीती भाजपला...
एप्रिल 13, 2019
जालन्यात भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी यांच्यातच सरळ सामना आहे. दानवेंना युतीचा लाभ होतोय, तर औताडेंना गटबाजी सतावत आहे. तरीदेखील त्यावर मात करीत ते प्रचार यंत्रणा राबवीत असल्याने सरळ सामना रंगणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे, शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर...
एप्रिल 12, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... पवारांच्या मनात पंतप्रधान होण्याची सुप्त इच्छा - तावडे आता फार झाले, सरकार बदलाच - शरद पवार जगणे सुसह्य करणाऱ्यालाच तृतीयपंथींचे मत...
एप्रिल 12, 2019
तासगाव - शेतकऱ्यांना साले म्हणणारे आणि त्याच्या मुलांना लावारीस म्हणणाऱ्यांना आता मते मागायला येताना शरम तरी कशी वाटत नाही. भाजपवाल्यांना सत्तेचा माज आलाय, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज येथे भाजपवर केली. नेहमी टोकाची टिका टाळणाऱ्या पवार यांनी आज मात्र भाजपवर कठोर शब्दाचे आसूड ओढले. सांगली...
एप्रिल 12, 2019
कागल - संविधान बदलण्‍याचा प्रयत्‍न करून विस्‍तवाशी खेळू नका, अन्‍यथा सरकार उलथवून टाकू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित नाही. फसव्या घोषणा आणि मोठी वक्तव्ये करून सामान्यांच्या अपेक्षा...
एप्रिल 12, 2019
भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्‍वास आहे, त्यामुळेच राज्यात युतीचे उमेदवार ४८ पैकी किमान ४५ जागांवर निवडून येतील, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलाय. ते निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’च्या प्रतिनिधी मृणालिनी नानिवडेकर...
एप्रिल 09, 2019
पुणेः लोकसभा निवडणूकीदरम्यान प्रचारसभांना वेग आला असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.... आपले पंतप्रधान कोण होणार, तुम्हीच सांगा...: उद्धव ठाकरे मोदींनी जवानांच्या नावाने मागितली मतं मनसे आता ‘उनसे’ - फडणवीस मोदींच्या...