एकूण 210 परिणाम
जून 25, 2019
नाशिक -  गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता काबीज झाल्यानंतर भाजपअंतर्गत स्पर्धा लागली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्पर्धा अधिकच तीव्र होत असताना रविवारी (ता. 23) भाजपचे प्रदेशाध्यक्ष व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्याने आश्‍चर्य...
जून 17, 2019
कोल्हापूर - भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांचा तडकाफडकी राजीनामा पक्षाने घेतल्याने प्रभारी अध्यक्षपदासाठी राहुल चिकोडे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. अध्यक्षपदाचा कार्यभार चिकोडे यांच्याकडे सोपविला जाण्याची शक्‍यता आहे. दोन दिवसांत याबाबतची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. शासकीय विश्रामगृहावर...
जून 16, 2019
मुंबई : अमित शहा आणि रावसाहेब दानवे यांचे अध्यक्षपद कायम असताना मुंबईत आशीष शेलार यांना मंत्रिपदाची शपथ देण्याअगोदरच त्यांची जबाबदारी मनोज कोटक यांना सोपवण्यात आली आहे. कोटक हे नुकतेच खासदार म्हणून निवडून आले आहेत. गुजराती चेहऱ्याला दुहेरी जबाबदारी देताना पराग अळवणी, अतुल भातकळकर यांना डावलण्यात...
जून 14, 2019
कोल्हापूर - मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. आतापर्यंत पक्षाने जी जी जबाबदारी दिली, ती प्रामाणिकपणे पार पाडली. पक्षाने प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्यास सांगितले, तर त्याची जबाबदारी स्वीकारू, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.  ‘कृषी सन्मान भवन’ या प्रशासकीय इमारतीच्या...
जून 11, 2019
मुंबई : भाजपच्या दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याचे वक्‍तव्य केल्याने शिवसेनेत अस्वस्थता वाढली आहे. यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात चर्चा...
जून 11, 2019
पिंपरी - राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी केला.  शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश बापट यांचा...
जून 10, 2019
पिंपरी : राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती कायम राहणार असल्याचा पुनरुच्चार भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय ग्राहक संरक्षण आणि अन्नपुरवठा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोमवारी (ता. 10) केला.   शहर भाजपतर्फे रावसाहेब दानवे आणि खासदार गिरीश बापट...
जून 06, 2019
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची पडझड होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीपुढे काही आव्हान तरी उभे राहणार की नाही, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. म हाराष्ट्रातील विरोधी पक्षनेतेपदाचे बिरुद दोन महिन्यांपूर्वीपर्यंत मिरवणारे राधाकृष्ण विखे-...
जून 05, 2019
औरंगाबाद - सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या भाजप प्रवेशावरून सिल्लोडसह जिल्ह्यात निष्ठावंतांची चलबिचल सुरू आहे. नाराज कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतर सत्तार यांच्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे नवनियुक्‍त केंद्रीय ग्राहक राज्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी...
जून 05, 2019
मुंबई - भाजपमध्ये येणाऱ्यांचे स्वागत आहे. मात्र, कोणालाही कोणत्याही बाबतीत कसलीही कमिटमेंट दिली जाणार नाही, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज मुंबईत पक्षाच्या कार्यालयात मांडले.  केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्रिपदी नियुक्‍ती झाल्यानंतर दानवे यांचा...
जून 04, 2019
परळी (जि. बीड) - कृष्णा खोऱ्याचे २५ टीएमसी पाणी मराठवाड्याला मिळेल. यातील सात टीएमसी पाणी लकवरच बीड जिल्ह्याला मिळेल. या योजनेचा आराखडा तयार करून त्याला मंजुरीही देण्यात आली आहे. इस्राईल सरकारसोबत वॉटरग्रीड करार केला असून, या माध्यमातून नद्याजोड प्रकल्प राबवून मराठवाडा दुष्काळमुक्त करू आणि प्रत्येक...
जून 03, 2019
दोडामार्ग - विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचीच पुनरावृत्ती होईल, असा विश्‍वास व्यक्त करून भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी घराघरांत कमळ निशाणी पोचवा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.  मोदी सरकारला दुसऱ्या टर्मला...
जून 02, 2019
औरंगाबाद - महापालिकेतील स्थायी समिती सभापतिपदासाठी शिवसेनेने अर्ज घेऊन भाजपचे टेन्शन वाढविले होते. मात्र, शनिवारी (ता. एक) शिवसेनेतर्फे अर्ज भरण्यात आला नाही. असे असताना दुसरीकडे भाजपमध्ये मात्र दुफळी निर्माण झाल्याचे चित्र आहे. भाजपच्या गटनेत्यांनी सकाळी युतीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन राजू...
जून 02, 2019
शिर्डी - ‘नवे प्रदेशाध्यक्ष कोण, हे माझ्याकडून कशाला वदवून घेतो भाऊ?’ अशा खास ढंगात, नूतन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नव्या भाजप प्रदेशाध्यक्षाच्या नावाबाबत कानावर हात ठेवले. आपल्या मतदारसंघात जाण्यासाठी सकाळी अकराच्या सुमारास दानवे यांचे दिल्लीहून विमानाने शिर्डी विमानतळावर आगमन झाले...
जून 01, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा शपथविधी उरकल्यानंतर प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग आला असून, अनेक नावांची चर्चा सध्या सुरू आहे. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक यामध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले....
मे 31, 2019
नवी दिल्ली : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात पुन्हा एकदा स्थान देण्यात आले आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे ग्राहक संरक्षण आणि अन्न पुरवठा राज्यमंत्रिपदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए-2...
मे 31, 2019
नवी दिल्लीः मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी (ता. 30) दुसऱ्यांदा मंत्रीपदाची आणि गोपनीयतेची शपथ घेतली. त्यात 24 कॅबिनेट मंत्री आणि 9 स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री तर 24 राज्यमंत्र्यांचा समावेश होता. आज (शुक्रवार) खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेनिहाय जबाबदारी अशीः नरेंद्र मोदी...
मे 31, 2019
मुंबई - केंद्रीय मंत्रिमंडळात रावसाहेब दानवे यांचा समावेश झाल्यामुळे भाजपला राज्यात प्रदेशाध्यक्षपद शोधावा लागणार आहे. दानवे यांचा वारस कोण, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून रावसाहेब दानवे यांची कारकीर्द चांगली झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने स्थानिक...
मे 31, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ मंत्र्यांचा शपथविधी गुरुवारी झाला. मोदी यांच्या दुसऱ्या पर्वातील या ‘जंबो’ मंत्रिमंडळात  नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, रावसाहेब दानवे, रामदास आठवले, संजय धोत्रे आणि अरविंद सावंत या महाराष्ट्राच्या चार शिलेदारांचा समावेश आहे. या सर्व मंत्र्यांचा थोडक्‍...
मे 31, 2019
नवी दिल्ली : प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांपैकी काहींना वगळून, काहींना घेऊन आणि काही नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला. एकेकाळी मोदी यांचे विश्‍वासू मानले जाणारे सुरेश प्रभू तसेच मेनका गांधी यांना मिळालेला अर्धचंद्रही...