एकूण 12 परिणाम
November 30, 2020
मुंबई- बॉलीवूडच्या कास्टिंग डिरेक्टरवर वेब सिरीजमध्ये काम करणा-या एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. वेब सिरीजमध्ये काम करणा-या एका अभिनेत्रीने बॉलीवूडचे कास्टिंग डिरेक्टर आयुष तिवारी यांच्या विरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वेब सिरीज...
November 26, 2020
मुंबई - एमी पुरस्कारावर आपलं नाव कोरणारी पहिली भारतीय मालिका म्हणून 'दिल्ली क्राईम' ने मान मिळवला. यानिमित्ताने चाहत्यांनी त्या मालिकेचे कलाकार, निर्माते यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दुसरीकडे काहींनी या मालिकेला नावे ठेवण्यास सुरुवात केली आहे. बलात्कार दाखविणा-या अशाप्रकारच्या मालिकांमधुन...
November 21, 2020
चेन्नई- बलात्काराच्या एका खोट्या प्रकरणात (False Rape Case)  फसवण्यात आलेल्या एका तरुणाला 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चेन्नईतील ही घटना आहे. संतोष नावाच्या एका युवकाने तक्रार दाखल केली होती की, एका खोट्या केसमुळे त्याचे करिअर आणि जीवन उद्धवस्त झाले...
October 17, 2020
मुंबई- बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय चक्रवर्ती अडचणीत सापडला आहे. त्याच्या विरोधात मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये बलात्कार आणि गर्भपात करायला लावल्याची केस दाखल केली गेली आह. या प्रकरणात मिथुन चक्रवर्ती यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही आरोप केले गेले आहेत....
October 13, 2020
नवी दिल्ली- सोमवारी  हाथरस पीडितेचे कुटुंबीय अलाहाबाद हाय कोर्टासमोर उपस्थित झाले होते. त्यानंतर आपल्या बुलगाडी गावात आल्यापासून त्यांची प्रकृती ठिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. पीडितेची आई, कुटुंबातील इतर दोन सदस्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले आहे. पण पीडितेच्या वडिलांनी रुग्णालयात जाण्यास नकार...
October 13, 2020
लखनऊ- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबीयाने उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान आपली बाजू मांडताना त्यांच्या संमतीशिवाय मुलीवर अंत्यसंस्कार केल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी कोणावर अंत्यसंस्कार केले आहेत, हेही माहीत नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, पीडित कुटुंबीय रात्री उशिरा लखनऊतून गावी परतले...
October 12, 2020
अहमदाबाद- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी झिवाला सोशल मीडियावर धमकी देणाऱ्यास गुजरातमधील कच्छ येथून अटक करण्यात आली आहे. मुंद्रा येथील नामना कपाया गावातून धमकी देणाऱ्या व्यक्तीस अटक केली आहे. पोलिसांनी धोनीच्या कुटुंबीयांच्या सहमतीने त्याच्या विरोधात रांची रातू ठाण्यात...
October 08, 2020
नवी दिल्ली- बलात्कार प्रकरणात भाजप नेते तथा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करताना बलात्कार पीडितेला मॅजिस्ट्रेटसमोर दिलेल्या जबाबाची प्रत चिन्मयानंद यांना देऊ नये, असे म्हटले आहे...
October 08, 2020
मुंबई - आपल्या बोल्ड अशा व्यक्तिमत्वामुळे सगळ्यांचे लक्ष वेधून घेणा-या अभिनेत्री मलिका शेरावतने परंपरागत चालत आलेल्या पुरुषी मानसिकतेवर सडकून टीका केली आहे. महिलांवर अत्याचार होण्यात मलिकाच्या चित्रपटांचा वाटा अधिक आहे. अशा स्वरुपाचे आरोप सोशल मीडियातून विशेषत; टविटरवरुन होत असल्याने त्याला...
September 29, 2020
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस इथं सामूहिक बलात्कार झालेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. बलात्कार करणाऱ्या नराधमांनी पीडितेची जीभ कापली होती. याशिवाय जबर मारहाण केली होती. यात तिच्या पाठीचे हाडही मोडले होते. गेल्या आठवड्याभरापासून ती सफदरजंग रुग्णालयात मृत्यूशी लढा देत होती. मंगळवारी...
September 24, 2020
मुंबई- बॉलीवुडमधील आणखी एका पती पत्नीचं भांडण आता समोर आले आहे. स्टार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिने त्याच्या विरोधात बलात्कार आणि फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी तिने मुंबईतील वर्सोवा  पोलीस ठाण्यात तक्रार दिली असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सांगण्यात...
September 23, 2020
मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या  विरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावणा-या अभिनेत्री पायल घोषने आता त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी वकिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या पायलने तिच्या लेखी तक्रारीमध्ये अनुराग कश्यप विरोधात अनेक गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी...