एकूण 567 परिणाम
मे 23, 2019
रत्नागिरी - कोकणवासिय व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेमाचे नाते असल्याचे आज पुन्हा सिद्ध झाले. या विजयाने मला खूप आनंद होतोय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना विजयाची भेट दिली आहे, गेल्या पाच वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणूस...
मे 23, 2019
चेतना तरंग रामायण ही काही वेळाच घडणारी कथा नाही. तत्त्वज्ञान तसेच आध्यात्मिक महत्त्व असलेल्या रामायणात खोलवर सत्यही दडले आहे. रामायणात राजा दशरथाला तीन राण्या असतात. एकावेळी दहा रथ चालवू शकणारा असा दशरथाचा अर्थ होतो. तुमचे शरीर म्हणजे दशरथ आणि पंचेंद्रिये (डोळे, कान, नाक, जीभ आदी) व हात, पाय,...
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
‘मोगरा फुलला’ चित्रपटामधील शीर्षकगीत प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी गायले आहे. हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. हे गाणे रोहित राऊतने संगीतबद्ध केले असून अभिषेक कणकर यांनी ते लिहिले आहे. ‘मोगरा फुलला’ चित्रपट 14 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...
मे 22, 2019
संगीताचा वारसा घरातूनच मिळाला. त्या बळावरच या क्षेत्रात वेगळे काहीतरी करण्याची ऊर्मी घेऊन बाहेर पडलो आणि आजवर अनेक चित्रपटांसह म्युझिक अल्बम्सना संगीत दिले. जगभरात अनेक लाईव्ह कॉन्सर्ट केल्या. हा प्रवास आणखी पुढे सुरूच राहणार आहे. पण, कलापूरने दिलेला जे करायचे ते सर्वोत्तमच हा संस्कार नेहमीच...
मे 22, 2019
हेल्थ वर्क आजकाल सामाजिक परिस्थितीच अशी झाली आहे की, प्रत्येकजण आपल्या आरोग्याबाबत अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीत आहे. आपण आजारी पडलो तर होणारा अमाप खर्च करण्यापेक्षा विविध प्रकारचे विमे उतरविले म्हणजे आपण आपले आरोग्य पुरेसे सांभाळले असे अनेकजणांना वाटते. हे करताना आपण आरोग्य तर मुळीच सांभाळत नाही...
मे 19, 2019
पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.  वारजे येथे राहणारे...
मे 19, 2019
पाटणा : बिहारमधील पाटणासाहिब लोकसभा मतदारसंघात रविवारी सातव्या व शेवटच्या टप्प्यात मतदान होत आहे. येथील निवडणूक यंदा अत्यंत चुरशीची ठरणार असून, अभिनेते व खासदार शत्रुघ्न सिन्हा येथून विजयाची "हॅट्ट्रिक' साधणार का, याकडे लक्ष लागले आहे. पाटणासाहिब मतदारसंघातून शत्रुघ्न सिन्हा दोन वेळा भाजपच्या...
मे 18, 2019
चेतना तरंग आपल्या जाणिवेच्या प्रत्येक पातळीवर ज्ञान वेगळे असते. तुम्ही जाणिवेच्या एका विशिष्ट पातळीवर अनसूया होता. अनसूया म्हणजे फक्त दोषच शोधणारी दृष्टी टाळणे. उदाहरणार्थ, आरशावर धूळ असल्यास ती स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला पुसण्यासाठी फडके लागेल. मात्र, तुमच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असल्यास फडक्‍...
मे 17, 2019
मुंबई - कुख्यात गुंड रवी पुजारी याचा भाऊ प्रसाद पुजारी आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने नुकतेच आरोपपत्र दाखल केले. हे आरोपपत्र 570 पानी असून, पोलिसांनी 12 जणांचे जबाब नोंदविले आहेत. प्रसाद पुजारी पोलिसांच्या हाती लागला नसून, त्याच्या दोन साथीदारांना अटक...
मे 16, 2019
चेतना तरंग आपण आपला दिवस हास्य आणि प्रेमाने सुरू करता, तेव्हा आपले जीवन दैवी रूपाने उत्साहित होते. सकाळी बाहेरून आणि आतून खोलवरून हसणे हीच, खरी प्रार्थना आहे. हास्य आपल्या हृदयातून आणि आपल्या अस्तित्वाच्या मध्यभागातून येते. आपले पोट हास्याने इतके भरलेले आहे की, हास्य आपल्या शरीरातील प्रत्येक...
मे 15, 2019
ज्ञानरचनावाद प्रभावी होण्यामागे प्रयोगशील शाळांनी केलेले काम महत्त्वाचे आहे. रचनावाद शिक्षणात अधिक प्रभावीपणे आणायचा असेल, तर आपल्याला अजून मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे. योग्य दिशेने प्रयत्न केले, तर निश्‍चितपणे हे उद्दिष्ट गाठता येईल. गेल्या साधारण तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षणाच्या...
मे 14, 2019
पाटणा : संयुक्त जनता दलाचे "बाण' हे पक्षचिन्ह कालबाह्य झाले असून, ते हिंसेचे प्रतीक आहे, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज केली. चारा गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना खुले पत्र लिहीत त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर...
मे 12, 2019
धुळे : "आयएमए'चे येथील माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर यांची जागतिक वैद्यकीय संघटनेच्या (डब्ल्यूएमए) कोशाध्यक्षपदी प्रशंसनीय निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने भारताला प्रथमच प्रतिनिधित्व आणि बहुमान मिळाला आहे.  चिली देशातील सॅनटीएगो शहरात "डब्ल्यूएमए'ने डॉ. वानखेडकर यांची कोशाध्यक्षपदी...
मे 11, 2019
चेतना तरंग आयुष्यात पैसा आपल्याला स्वातंत्र्य आणि मालकी हक्काची जाणीव देतो. आपण पैशाच्या जोरावर काहीही विकत घेऊ शकतो किंवा कोणाच्याही सेवेची किंमत ठरवू शकतो, असे आपल्याला वाटते. एखाद्या गोष्टीची मालकी म्हणजे सुरवातीपासून शेवटपर्यंत तिच्या अस्तित्वाचे पूर्ण नियंत्रण होय. उदाहरणार्थ- आपण जमिनीच्या...
मे 10, 2019
चेतना तरंग तुम्हाला तुमचे आयुष्य विकसित होत नसून ते इच्छा, अपेक्षा, अनुत्साहामुळे दबले गेले आहे असे वाटते, तेव्हा तुम्ही काय करता? अगदी या क्षणापासून निःस्वार्थी, उदारतेची, मनापासून प्रेमाची भावना वाटू देण्यास सुरवात करा. उद्यापासून नव्हे, तर याच क्षणापासून. औदार्य हा आत्म्याचा गुण आहे. हा गुण...
मे 09, 2019
चेतना तरंग तुम्ही सहसा उद्देशपूर्ण, उपयुक्त आणि तर्कशुद्ध असेल तेच करता. तुम्ही पाहत असलेले सर्वकाही तर्कशुद्ध मनाने पाहत असता. एखादा शोध, नवीन ज्ञान, अंतर्ज्ञान हे सर्व तर्कशुद्ध मनाच्या पलीकडे आहे. सत्य हे कारणापलीकडे आहे. तर्कसंगत मन हे दोन्ही रुळामध्ये असलेल्या रेल्वेमार्गासारखे आहे. सत्याला...
मे 09, 2019
अमेरिका आणि ‘तालिबान’ यांच्यातील चर्चेच्या फलनिष्पत्तीवर अफगाणिस्तानचे भवितव्य अवलंबून आहे. अफगाणिस्तानातील अस्थिरतेचा प्रभाव पाकिस्तानवर आणि अनुषंगाने भारतावर पडतो. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने या वाटाघाटींना महत्त्व आहे. अ फगाणिस्तान हे साम्राज्यांचे कब्रस्तान आहे, या म्हणीची प्रचिती...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
मे 07, 2019
अवघ्या पाच दशकांपूर्वीपर्यंत डाव्या विचारांचे बऱ्यापैकी प्राबल्य असलेला बिहार आजमितीला नरेंद्र मोदी तसेच नितीश कुमार यांच्या प्रभावाखाली कसा गेला, याची ही कहाणी आहे. डॉ. राममनोहर लोहिया यांनी १९६७ मधील निवडणुकांमध्ये प्रखर काँग्रेसविरोधापोटी केलेल्या आघाड्यांत जनसंघाला सामावून घेतले, तेव्हा जगदेव...