एकूण 250 परिणाम
सप्टेंबर 06, 2019
मॅंचेस्टर : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या तेजतर्रार बाउन्सर लागून जखमी झालेला स्मिथ म्हणजे केवळ जखमी झालेल्या वाघच होता जणू. तिसऱ्या सामन्याला मुकावे लागल्यावर चौथ्या सामन्यात त्याने दणक्यात पुनरागमन केले आणि सरळ द्विशतक ठोकले. एक वर्षांची बंदी संपवून मैदानावर परतल्यावर त्याने केवळ तीन...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई : पुढील महिन्यात मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन ट्‌वेन्टी-20 सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली असून बहुचर्चित महेंद्रसिंह धोनीला स्थान देण्यात आले नाही. तर हार्दिक पंड्याने पुनरामगन केले आहे.  India’s squad for 3 T20Is against South Africa: Virat(Capt), Rohit (vc), KL...
ऑगस्ट 24, 2019
अॅंटीग्वा : भारत आणि वेस्टइंडीज यांच्यात होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज ईशांत शर्माने विंडीजच्या फलंदाजांना शरणागती पत्कारण्यास भाग पाडले. दिवसाअखेर विंडीजच्या आठ बाद 189 धावा झाल्या. ईशांत शर्माने पाच फलंदाजांना माघारी धाडले.  भारताने केलेल्या 297 धावांचा पाठलाग करताना...
ऑगस्ट 23, 2019
अँटिग्वा : अष्टपैलू खेळाडू म्हणून अंतिम संघात स्थान देण्यात आलेल्या रवींद्र जडेजाने फलंदाजीतील जबाबदारी चोख पार पाडली त्याच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर भारताने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 297 धावांपर्यंत मजल मारली.  Half century for @imjadeja - He goes on to hit the 1st six of...
ऑगस्ट 19, 2019
मुंबई : महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी माणसांच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे विनंती केली आहे.  मराठी भाषा ही राज्यातील जनतेच्या...
ऑगस्ट 17, 2019
गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड... काश्मीरमधील 5 जिल्ह्यांत मोबाईल इंटरनेट सुरु... कोबंडी आधी का अंडी? अखेर उत्तर मिळाले... सर जडेजाची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... - गांधी-नेहरू कुटुंब हा ब्रँड गांधी...
ऑगस्ट 17, 2019
नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाची अर्जुन पुरस्कारसाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याच्या सह इतर 19 क्रीडापटूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.  जडेजाने आतापर्यंत 156 एकदिवसीय , 42 ट्वेंटी20 तर 41 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2128 धावा केल्या...
ऑगस्ट 16, 2019
रत्नागिरी - रत्नागिरीतून जाणाऱ्या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 ची सिमेंटने बांधणी व चौपदरीकरण सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण व्हावे, यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात 165 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. यातून जलवाहतूक सुरू करण्यासाठी गेल्या 5 वर्षात बंदरांचा विकास करण्यात येत आहे...
ऑगस्ट 16, 2019
अहमदाबादः गावाला पाण्याने वेढलेले.. जवळपास 40 लोक अडकलेली.. गावात पोहचल्यानंतर चिमुकली माझ्याजवळ आली अन् माझ्या हाताला पकडून मला कडेवर घेण्याची विनवणी केली. मग, कोणताही विचार न करता दोघींना कडेवर घेतले अन् चालत निघालो, असे पोलिस शिपायी पृथ्वीराज जडेजा यांनी सांगितले. गुजरातमधील मोरबी पोलिस ठाण्यात...
ऑगस्ट 11, 2019
अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. #WATCH Pruthviraj Jadeja, a Gujarat police...
ऑगस्ट 08, 2019
लॉरेनहील, फ्लोरिडा - वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासह ट्‌वेन्टी-20 मालिका जिंकल्यानंतर उद्या होणाऱ्या तिसऱ्या सामन्यासाठी राखीव खेळाडूंना संधी दिली जणार असल्याचे सुतोवाच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केले. रविवारी झालेला दुसरा सामना भारताने डकवर्थ लुईसच्या नियमाने 22 धावांची जिंकला. ...
ऑगस्ट 06, 2019
फ्लोरिडा : महेंद्रसिंहसाठी पर्याय म्हणून वारंवार संधी देण्यात येत असलेला यष्टीरक्षक फलंदज रिषभ पंतने पहिल्या दोन सामन्यात फारच निराशा केली आहे. चार आणि शुन्य अशी कामगिरी त्याने केली आहे त्यामुळे उद्याच्या सामन्यात यष्टीरक्षण करणारा फलंदाज के. एल. राहुलला संधी देण्याबाबतही संघ व्यवस्थापन गंभीर असेल...
ऑगस्ट 02, 2019
शेकडा 100 रुपये भाव; 10 हजार जुड्या फेकून देण्याची वेळ  नारायणगाव (पुणे) : कोथिंबीर, मेथीचे भाव घसरल्याने उत्पादक अडचणीत आले आहेत. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारात गुरुवारी (ता. 1) रात्री झालेल्या लिलावात कोथिंबीर, मेथीच्या जुडीला एक ते पाच रुपयांदरम्यान भाव मिळाला. भाव...
जुलै 29, 2019
खडकवासला : "आतापर्यंत तरी, आमची युती आहे, यापुढेही ती राहील हीच अपेक्षा." अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्राचे समन्वयक व उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. खडकवासला मतदार संघातील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात केली. त्यावेळी, पत्रकारांशी बोलताना...
जुलै 28, 2019
विश्र्वनाथन आनंद ग्रँडमास्टर झाल्याची अधिकृत घोषणा ‘फिडे’नं एप्रिल १९८८ मध्ये केली. आनंद भारताचा पहिलावहिला ग्रँडमास्टर झाला. ता. १८ जुलै २०१९ रोजी दिल्लीचा १५ वर्षीय प्रिथू गुप्ता भारताचा ६४ वा ग्रँडमास्टर झाल्याचं जाहीर झाले. भारतीय बुद्धिबळविश्वात ही निश्चितच आनंददायी घटना आहे. मात्र, ३१...
जुलै 24, 2019
नवी दिल्ली : भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज हरभजनसिंगने 'खेल रत्न' पुरस्कारासाठी केलेला अर्ज क्रीडा मंत्रालयाने फेटाळला आहे. त्याचबरोबर, धावपटू द्युती चंदचाही 'अर्जुन' पुरस्कारासाठी विचार झालेला नाही. याशिवाय, पुरुषांच्या 800 मीटर स्पर्धेतील धावपटू मंजितसिंगलाही 'अर्जुन' पुरस्कारांसाठीच्या यादीत...
जुलै 17, 2019
फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंण्डिंगमध्ये असते. एखाद्या घटनेबाबतचे फोटो, मीम्स, व्हिडीओ व्हायरल होत राहतात. आज काय ट्रेण्ड सुरू आहे, आता सध्या काय ट्रेण्डमध्ये आहे याची नेटकरी दखल घेत असतात. सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे फेसअॅपची. आपल्या...
जुलै 16, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय...दिवसभरात घडल्यात अनेक महत्त्वाच्या घडामोडी...पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील...आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता आहे एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून... अमित शहांनी विधेयक मांडलं; विरोधात फक्त सहा मतं! भाजप आमदाराच्या...
जुलै 16, 2019
अहमदाबाद : जिगरबाज खेळी करूनही भारताला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरलेला अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजा हा पराभवानंतर मी बाद झालो नसतो तर आम्ही जिंकलो असतो’ हे एकच वाक्य सतत रडत बोलत होता, असे त्याची पत्नी रिवाबा हिने सांगितले. Sports has taught me to keep on rising after every fall & never...
जुलै 12, 2019
कुडाळ - माणगांव खोऱ्यातील आकारीपड जमिनीच्या तयार करण्यात आलेल्या मसुद्यातील तांत्रिक दुरूस्त्या करून येत्या चार दिवसात परिपूर्ण मसुदा मंत्रालयात पाठवा, असे आदेश राज्यांचे बंदर विकास व नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी यांना दिले. या मसुद्याच्या प्रस्तावावर...