एकूण 197 परिणाम
डिसेंबर 27, 2018
धारणी (जि. अमरावती) - कमी श्रमात जास्त मजुरी देण्याचे आमिष दाखवून आदिवासीबहुल धारणी तालुक्‍यातील मुलांना गुजरातमध्ये नेण्यात आल्याचे व तेथे त्यांची पिळवणूक केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. मेळाघाटात काम करणाऱ्या काही समाजसेवकांच्या पुढाकारामुळे या मुलांची सुटका झाली.  मेळघाटातील हरिसाल व...
डिसेंबर 11, 2018
पुणे : एकीकडे देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या घौडदौडीला लगाम बसत असतानाच नेटकऱ्यांनी आता भाजपला ट्रोल करायला सुरवात केली आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यात भाजपचे सरकार असून काँग्रेसने चुरशीची लढत दिली. काँग्रेस या तीन राज्यांमध्ये सध्या आघाडीवर आहे. भाजपने या...
डिसेंबर 06, 2018
पुणे - जीवनाच्या प्रवासात खडतर वाटचाल सुरू होईल तेव्हा, जिद्द आणि चांगली संगत ठेवल्यास प्रवास सुखकारक होतो. त्यापलीकडे जाऊन तो यशस्वीही होतो, याचा प्रत्यय मला रवींद्र भट यांच्या संगतीतून आला, असे संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत यांनी सांगितले.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - राज्यात स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट होत असून, मार्गदर्शक तत्त्वांची सर्रास पायमल्ली होत आहे. केवळ मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे अशाप्रकारच्या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांना परवानगी देणेच चुकीचे आहे, अशी खंत व्यक्‍त करत, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र...
नोव्हेंबर 27, 2018
प्रवासात आपल्या सामानाची आपणच काळजी घेतली पाहिजे, म्हणजे सुरक्षा यंत्रणांवर विनाकारण ताण येणार नाही. मुलगा बिकानेरला असताना आम्ही दोघे व आम्हा दोघांच्या बहिणी त्याच्या पतींसह असे सहा जण राजस्थानला गेलो होतो. तीन आठवड्यांची सहल करून परतीला निघालो. परतीची गाडी बिकानेरवरून सकाळी नऊच्या सुमारास होती....
नोव्हेंबर 19, 2018
सांगली -महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्याविरोधात तसेच प्रभाग १२ मधील सफाई कर्मचाऱ्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. यानंतर महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपर्यंत पोलिस ठाण्यात ठिय्या मांडूनही त्यांची तक्रार घेतली नाही. तसेच संशयितासही अटक केली नाही. त्यामुळे...
नोव्हेंबर 02, 2018
मुंबई : डी. एस. कुलकर्णी यांना कर्ज देताना नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपांतून निर्दोष सुटलेले रविंद्र मराठे यांची शुक्रवारी (ता.2) पुन्हा एकदा बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्‍ती करण्यात आली. मराठे यांना जून महिन्यात डी. एस कुलकर्णी यांच्या...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील अखेरच्या सामन्यात भारताने विंडीजवर नऊ खेळाडू राखून विजय मिळवित पाच सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 63 धावा केल्या तर कर्णधार विराट कोहलीने 33 धावा केल्या.  प्रथम फलंदाजी...
नोव्हेंबर 01, 2018
सावंतवाडी - ग्रामीण भागाचा विकास होणे गरजेचे आहे. येथील लोकांना गावातच राहून रोजगार मिळावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे हजारो लोकांना रोजगाराच्या संधी देणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध नको, असे आवाहन राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज येथे केले.  तालुक्‍यातील कोनशी-दाभिळ या रस्त्याचे उद्‌...
नोव्हेंबर 01, 2018
तिरुअनंतपुरम - मुंबईत बाजी मारल्यावर आता केरळच्या देवभूमीतही विजय मिळवून वेस्ट इंडीजविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मायदेशात २०१५ पासून सुरू केलेल्या मालिका विजयाचे अखंडत्व कायम ठेवण्याचा निर्धार विराट कोहलीच्या संघाने केला आहे. पाच सामन्यांची ही मालिका सुरू झाली...
ऑक्टोबर 25, 2018
भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा सामना टाय विशाखापट्टणम - विराट कोहलीच्या दे दणादण करणाऱ्या नाबाद दीड शतकाला वेस्ट इंडीजच्या शिमरॉन हेटमेर आणि शाई होपने जशास तसे उत्तर दिले आणि भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ३२१ धावसंख्येवर टाय झाला. चौकार-षटकारांची तुफान आतषबाजी झालेल्या या...
ऑक्टोबर 22, 2018
गुवाहाटी - कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात ८ गडी राखून सहज विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करताना विंडीजने शिमरन हेटमेयरच्या शतकी खेळीने ८ बाद ३२२ धावांची मजल मारली होती. त्यानंतर भारताने कोहली...
ऑक्टोबर 20, 2018
नवी दिल्ली- भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा आता पूर्णपणे राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहे. राजपूतांची संघटना असलेल्या करणी सेनेने रिवाबा हिला गुजरातच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदी चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती या चित्रपटाच्या...
ऑक्टोबर 07, 2018
राजकोट : वेस्ट इंडीज संघाचा भारत दौरा निश्‍चित झाला, त्या वेळी भारत कसोटीत कसा विजय मिळवणार याचेच औत्सुक्‍य होते. वेस्ट इंडीजने तिसऱ्याच दिवशी भारताविरुद्धची विक्रमी हार पत्करली. भारताला विजयाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी ऑक्‍टोबर हीटमुळेच घाम गाळावा लागला.  विंडीज दोन्ही डावांत मिळून 100 षटकेही...
सप्टेंबर 24, 2018
दुबई : आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये दोन सामने झाले असले तरी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती या सामन्यांना हजेरी लावणाऱ्या सुंदर तरूणीची. अखेर या तरुणीची ओळख पटली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानला दोन्ही सामन्यांत सहज...
सप्टेंबर 23, 2018
दुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या सामन्यात प्रत्येक पाकिस्तानी खेळाडूला सामन्याचा मानकरी बनायचे स्वप्न पडत होते. त्यांच्या फाजील आत्मविश्‍वासाचा फायदा भारतीयांनी उचलला. आता उद्याच्या...
सप्टेंबर 10, 2018
नंदुरबार शहरापासून सुमारे १२  कि.मी. अंतरावर लहान शहादे हे साडेतीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबून असलेल्या गावामध्ये कापूस, पपई, मिरची अशी पिके घेतली जातात. येथील रवींद्र लोहार यांनी अवजारे निर्मिती आणि ट्रॉली निर्मिती व्यवसायामध्ये चांगला जम बसवला आहे. रवींद यांना...
सप्टेंबर 01, 2018
बोर्डी : 1 सप्टेंबर येथील एन.बी.मेहता महाविद्यालयाला विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षाची वाढीव तुकडी मिळावी यासाठी महाविद्यालय स्तरावरुन गेल्या 3 वर्षापासून प्रयत्न सुरु होते. परंतु तुकडी मंजूर होत नसल्यामुळे गेल्या वर्षी 72 व यावर्षी 58 विद्यार्थी प्रवेशापासून वंचित होते. याबाबतची माहिती वंचित...
ऑगस्ट 27, 2018
  नाशिक : फ्रान्समधील विची येथे पार पडलेल्या "आयर्नमॅन 2018' या स्पर्धेचा किताब 52 वर्षीय नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पटकावला आहे. अत्यंत खडतर व अवघड असलेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलाकडून सहभागी झालेले ते एकमेव आपीएस अधिकारी होते. दरम्यान, सायकलिंग, स्विमिंग...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई - इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना चौथ्याच दिवशी गमावला असला तरी भारतीय कर्णधार विराट कोहलीसाठी समाधान देणारी घटना घडली. कसोटी क्रमवारीत तो प्रथमच अव्वल आला असून, २०११ मध्ये सचिन तेंडुलकरनंतर अव्वल स्थानी येणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा...