एकूण 15 परिणाम
November 29, 2020
नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये 28 ते 31 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरात 19 ते 21 पैशांनी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार दिसत आहे. प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-...
November 26, 2020
नवी दिल्ली  ‘एक देश, एक निवडणूक’ या आपल्या कल्पनेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा आग्रह धरला आहे. राज्यांच्या विधिमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे समारोप करताना मोदींनी, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षापर्यंत संपूर्ण डिजीटायझेशन व एक देश एक निवडणूक या ‘...
November 26, 2020
नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदीचा कालावधी वाढवण्यात आला आहे. आता 31 डिसेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण होणार नाही अशी माहिती डीजीसीएने दिली आहे. फक्त विशेष विमानांनाच आंतरराष्ट्रीय उड्डाणांची परवानगी देण्यात आली आहे. ...
November 26, 2020
नवी दिल्ली - डिसेंबर महिन्यात तुमची बँकेतील काही कामे असतील तर लवकर करून घ्या. पुढच्या महिन्यात जवळपास 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे. ख्रिसमसशिवाय इतर सुट्ट्या लागून असल्यानं अर्धा महिना बँका बंद असतील. त्यामुळे तुमची कामे अडून राहू नयेत यासाठी बँका कधी बंद आणि कधी सुरू असणार आहेत याची माहिती...
November 26, 2020
नवी दिल्ली: भारतीय अर्थव्यवस्था अपेक्षेपेक्षा जास्त दराने रुळावर येत असल्याचा दावा भारतीय रिजर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikantha Das) यांनी केला आहे. गुरुवारी फॉरेन एक्स्चेंज डीलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (FEDAI) व्हर्च्युअल वार्षिक कार्यक्रमाला संबोधित करताना शक्तिकांत दास बोलत होते...
November 20, 2020
 पुणे: या वर्षात बँकेच्या मुदत ठेवी (FD) दरात सुमारे 200 बेसिस पॉइंट्सची घट झाल्यामुळे रेपो दराचा सर्वात मोठा फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. सध्या देशातील प्रसिध्द बॅंक SBI तिच्या FD वर 10 वर्षांच्या कालावधीसाठी 2.9 ते 5.4 टक्के व्याज देते. अलीकडेच एचडीएफसी बँकेनेही आपल्या मुदत ठेवींवरील व्याजदर...
November 06, 2020
नवी दिल्ली: व्हॉट्सअपला नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) यूपीआयवर येण्याची परवानगी दिली आहे. NPCIच्या वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या एका पत्रकानुसार, व्हॉट्सअप (WhatsApp) आपल्या यूपीआय यूजर बेस सेवा टप्प्याटप्प्याने वाढवू शकणार आहे, व्हॉट्सअपची UPI सेवा जास्तीत जास्त दोन कोटी नोंदणीकृत...
October 25, 2020
नवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होताना दिसत आहे.  पण अशातच आता रिर्जव्ह बॅंक ऑफ इंडियाचे गवर्नर शक्तीकांत दास यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करून दिली आहे. याबरोबरच दास यांनी सांगितले की ते सध्या घरातच होम आयसोलेशनमध्ये जाऊन ते त्यांचे काम...
October 20, 2020
घर खरेदी करायचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. आपल्या स्वत:च्या अशा चार भींती जरुर असाव्यात जिथं आपल्या लोकांच्या समवेत आपला मायेचा ओलावा मिळेल. मात्र, वाढलेली लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे प्रत्येकाचं आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होतंच असं नाही. मात्र, आता हे स्वप्न पुर्ण होण्यासाठी एक चांगली योजना आली...
October 10, 2020
मुंबई - रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज दिली. तसेच, ‘आरटीजीएस’ सुविधा डिसेंबरनंतर २४ तास उपलब्ध होणार आहे.  रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी संवाद...
October 09, 2020
नवी दिल्ली- कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मानवाधिकार कार्यकर्ते फादर स्टॅन स्वामी यांना गुरुवारी (दि.8) अटक केली आहे. 83 वर्षीय स्टॅन स्वामी यांना चौकशीनंतर रांची येथून अटक केली. यापूर्वी स्वामी यांनी कोरेगाव भीमा प्रकरणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले होते. ...
October 09, 2020
नवी दिल्ली: आज झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या पत्रकार परिषदेत 2021 च्या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 9.5 टक्क्यांची घसरण होण्याची शक्यता  गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तवली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत...
October 04, 2020
नवी दिल्ली: ग्राहकांचे पैसे बँकेत सुरक्षित राहण्यासाठी बॅंका आणि आरबीआय नेहमी बदल करत आहेत. काही दिवसांपुर्वीच आरबीआयने (RBI) डेबिट आणि क्रेडिट कार्डबद्दलचे काही नियम बदलले आहेत. तरीही ग्राहकांनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे आहे. ग्राहकांच्या एका चुकीमुळे अकाउंटमधील सगळे पैसे जाऊ शकतात.  ...
October 01, 2020
नवी दिल्ली: यावेळेसचा ऑक्टोबर महिना मोठा सणासुदींचा आहे. यामुळे या महिन्यात बॅंकासोबत अनेक शासकीय कार्यालयांना सुट्टी असणार आहे. महत्वाचे म्हणजे ऑक्टोबर महिन्यात 15 दिवस बॅंकांना सुट्टी (Bank Holiday) असणार आहे.  रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँका रविवारव्यतिरिक्त...
September 22, 2020
नवी दिल्ली: सध्या बॅंक फ्रॉडचं प्रमाण मोठं वाढलं आहे. फ्रॉड करणारी लोकं खोटा ओटीपी पाठवून लोकांना फसवत आहेत. एवढंच नाही तर पेटीएमचं केवायसी करायचं आहे म्हणून माहिती घेऊन ही लोकं नेहमी गंडा घालत असतात. विशेष म्हणजे आपली फसवणूक झाल्याची तक्रार आपण बॅंकेत केली तर बॅंकही यावर हात वर करत आहे. आता अनलॉक...