एकूण 646 परिणाम
January 23, 2021
नवी दिल्ली- चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याची सुपारी दिल्याचा दावा करणाऱ्या युवकाला पकडून आंदोलक शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर उभा केल्याने एकच खळबळ उडाली होती. परंतु, आता या प्रकरणाने वेगळेच वळण घेतल्याचे दिसत आहे. ज्या व्यक्तीला शूटर असल्याचे सांगत प्रसारमाध्यमांसमोर उभा करण्यात आले होते. त्या...
January 23, 2021
मुंबई, ता. 23 : राज्यातील बर्ड फ्लू प्रभावित क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यवाहीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक राज्यात दाखल झाले आहे. राज्यामध्ये आतापर्यंत झालेल्या बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती या पथकाकडून घेतली जात आहे.  चेन्नईचे क्वारंटाईन ऑफिसर डॉ. तपन कुमार...
January 23, 2021
मुंबई : आज शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेअर करून आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे हे आमच्या...
January 23, 2021
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील शाळांबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येतेय. कारण लवकरच ठाणे जिल्ह्यातील शाळा सुरु होणार आहेत. स्वतः ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शाळा सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खरंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शाळा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत....
January 23, 2021
मुंबई : पहिल्या टप्प्यातल्या लसीकरणासाठी केंद्र सरकारने एक कोटी दहा लाख डोस कोव्हिशिल्ड लशींचे आणि 55 लाख डोस कोव्हॅक्सिनचे विकत घेतले आहेत. या दोन्ही लसींबाबत सविस्तर माहिती प्रत्येक लसीकरण केंद्रावर तुम्हाला मिळेल. तशी ती आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे परंतु या लसीकरणाच्या मोहिमेत...
January 23, 2021
मुंबई : पोलिस शिपाई गोरक्ष नरसाळे यांच्या मृत्यूच्या चार वर्षानंतर अखेर याप्रकरणी नागपाडा पोलिस रुग्णालयातील दोन डॉक्टरांविरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थंडी आणि तापामुळे 2017 मध्ये गोरक्षचा जे.जे. रुग्णालयात मृत्यू झाला होता. पण तत्पूर्वी त्याच्यावर नागपाडा पोलिस रुग्णालयात...
January 23, 2021
मुंबई, ता.23: शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुर्णकृती पुतळ्याचे अनावरण आज शनिवार दिनांक 23 जानेवारी रोजी म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...
January 23, 2021
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2700 ग्रॅम सोन्यासह दोन प्रवाशांना सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. त्यात एका महिलेचा समावेश आहे. प्रवाशांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सव्वा कोटी रुपये आहे. महत्त्वाची बातमी : मुंबईची हवा पडली 'आजारी'; कशामुळे होतेय मुंबईची हवा...
January 23, 2021
मुंबई : मुंबईच्या तापमानात घट झाली असतानाच मुंबईची हवाही आजारी पडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी मुंबईत 311 एक्यूआय हवा गुणवत्ता पातळी नोंदविली गेली, जी 'अत्यंत वाईट ' प्रकारात मोडते. तर काही भागात हवेची गुणवत्ता अगदी खालच्या पातळीवर पोहोचली आहे. प्रादेशिक हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार...
January 22, 2021
कोलकाता- विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसत आहेत. ममता सरकारमधील आणखी एका कॅबिनेट मंत्र्याने राजीनामा दिला आहे. बंगाल सरकारमधील वनमंत्री राजिब बॅनर्जी यांनी कँबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे...
January 20, 2021
नागपूर ः बुधवारी नव्याने ३५३ कोरोनाबाधितांची भर पडली. यामुळे आतापर्यंतचा बाधितांचा आकडा १ लाख ३१ हजार २५० वर पोहचला आहे. तर ९ बाधितांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत बाधितांच्या मृत्यूची संख्या ४ हजार ९९ झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा पाहिजे तसा जोर नसला तरी दर दिवसाला कोरोनाचा दंश मात्र...
January 20, 2021
नवी दिल्ली- ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या अखेरच्या कसोटीत ऐतिहासिक विजय नोंदवल्यानंतर भारतीय क्रिकटे टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. क्रीडा, राजकारण आणि चित्रपट सृष्टीसह सर्वच क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या विजयानिमित्त टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे. काँग्रेसचे नेते शशी...
January 20, 2021
नवी दिल्ली - कोरोना संक्रमणाच्या सावटाखाली होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनासाठी येणाऱ्या खासदारांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक असेल. यासाठी राज्य सरकारांनीही खासदारांना संसदेतील घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी मदत करावी, असे आवाहन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी केले आहे. तसेच कोरोना...
January 20, 2021
मराठा आरक्षणावरील नियमित सुनावणी आजपासून सुरू होणार आहे. याआधी सुप्रीम कोर्टाने सुनावणीसाठी 25 जानेवारी ही तारीख निश्चित केली होती. कडाक्याच्या थंडीत धुक्यामुळे पश्चिम बंगालच्या जलपाईहुडी जिल्ह्यात मंगळवारच्या रात्री भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 13 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे....
January 20, 2021
नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत भारतात 13,823 नवे रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशांतील आजवरच्या एकूण रुग्णांची संख्या ही 1,05,95,660 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 16,988 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. या नव्या बऱ्या झालेल्या रुग्णांसह देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची...
January 20, 2021
नवी दिल्ली - कोरोनाला अटकाव घालण्यासाठी देशभरात लसीकरण सुरू झाले आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ऑक्सफर्ड कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन लस दिल्यानंतर गेल्या तीन दिवसांत ५०० हून अधिक लोकांना दुष्परिणाम जाणवले आहेत. यामुळे या दोन्ही कंपन्यांनी लसीकरणाबाबत...
January 20, 2021
आपण मागील लेखामध्ये इयत्ता दहावीपर्यंत शालेय जीवनात कोणकोणत्या स्पर्धा असतात, हे पाहिले. या लेखात आपण या स्पर्धा परीक्षांना बसण्यापूर्वी विद्यार्थ्यांची मानसिकता कशी तयार करावी, अभ्यास कसा करून घ्यावा, हे पाहू.  शालेय जीवन मस्तीचे असते. या विद्यार्थिनींमध्ये भरपूर ऊर्जा असते. ती योग्य दिशेने...
January 19, 2021
मुंबई, ता. 19: दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी 23, 24, 25 जानेवारी रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शेतकरी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे 25 जानेवारी रोजी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक...
January 19, 2021
मुंबई : मुंबईतील कुलाब्यात एम जी रोडवरील डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनेतर्फे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा स्थापित करण्यात आली आहे. दरम्यान काही रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत या स्थापनेला विरोध दर्शविला आहे. सार्वजनिक रस्त्यावर पुतळे बसवले जाऊ नयेत असं...
January 17, 2021
बीड जिल्ह्यातल्या गेवराई गावात माझं बालपण गेलं. कुटुंबामध्ये सर्वजण सुशिक्षित. मी सर्वांत लहान, मोठे भाऊ, बहीण नेहमी स्वामी विवेकानंदांची पुस्तकं किंवा साहित्यविषयक पुस्तकं घरामध्ये वाचण्यासाठी आणायचे. त्यातली दोन-चार पानं मी वाचायचो. मला त्यात काहीतरी इंटरेस्टिंग वाटायचं. ही गोष्ट छान आहे, हा...