एकूण 750 परिणाम
March 08, 2021
संगमनेर ः ः शिक्षण जेमतेम दहावी. मात्र, प्राप्त परिस्थितीवर मात करून महिला बचतगटांचं साम्राज्य उभं केलं. 107 गटांच्या माध्यमातून दोन हजार 140 महिलांना एकत्र केलं. त्यांना दुग्धव्यवसायासाठी प्रेरित केलं. अर्थसाह्य देत महिलांची ऍग्रो प्रोड्यूस कंपनी उभारली. संगमनेर तालुक्‍यातील उंबरी बाळापूर येथील...
March 07, 2021
ब्लड ग्रुप आणि कोरोनाच्या संसर्गामध्ये काही संबंध असू शकतो का? यावर वैज्ञानिकांनी केलेल्या एका संशोधनातून खळबळजनक बाब समोर आली आहे. मात्र, केवळ निष्कर्षांमधून हे स्पष्ट होत नाही असंही या संशोधकांनी म्हटलं आहे. जाणून घ्या या संशोधनातून नक्की काय आलं समोर.  गेल्या काही महिन्यांपासून ब्लड ग्रुप आणि...
March 07, 2021
सोलापूर :  संसाराला लागणारा पैसा उभा करायचा असेल, तर काही तरी करायलाच हवे असा विचार करून घराबाहेर पडले. मैत्रिणीसमवेत फरसाण व खायचे पदार्थ विकत घेत सुरूवात केली. बघता बघता व्यवसायाच्या माध्यमातून मुले स्वतःच्या पायावर उभी करत अनेक प्रश्‍नांची सोडवणूक करता आले. हे शब्द आहेत हनुमान नगरातील विजया...
March 05, 2021
सोलापूर : राज्यातील शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास करताना मार्गदर्शन तथा मदत व्हावी, यासाठी राज्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध नामवंत, उपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांचा विचार गट स्थापन करण्यात आला आहे. त्याची आता कार्यवाही सुरु होणार आहे. त्यात सोलापूर महापालिकेचे प्रशासनाधिकारी कादर शेख आणि...
March 05, 2021
पदवीला नवीन मूलभूत शिक्षण ठरवत सुप्रीम कोर्टाने एका व्यक्तीला आपल्या मुलाला 18 वर्षे नाही, तर पदवी घेईपर्यंत ताचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यातील पुणे, नवी मुंबई, ठाणे व बृहन् मुंबई ही शहरे देखील राहाण्यासाठी भारी ठरली आहेत. दहा लाखांहून जास्त लोकसंख्या (२) व नगरपालिकांची कामगिरी (५) या...
March 05, 2021
नवी दिल्ली- रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन आणि संस्थापक नीता अंबानी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ई-मेल पाठवून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सांगितलं आहे. या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या लसीकरणाचा खर्च कंपनी उचलणार आहे. कंपनीने...
March 05, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : शहरातील शिवप्रेमी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्या संदर्भातील गेल्या अनेक वर्षांची मागणी प्रलंबित राहिल्याने शिवप्रेमी नागरिकांनी सह्यांची मोहीम सुरू केली. याची दखल डी. व्ही. पी. उद्योग समूहाने घेतली असून, यात खारीचा वाटा उचलत शिवजी महाराजांचा अश्वारूढ...
March 05, 2021
सांगली : कॉंग्रेस भवनच्या इमारतीवर मदनभाऊ प्रेमींनी श्रीमती जयश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त "अब की बारी...हमारी बारी...!' असा फलक काही दिवसांपूर्वी लावला आहे. फलकावरील मजकुरातून सांगलीतील उमेदवारीवर मदनभाऊंच्या गटाने सांगली विधानसभेच्या उमेदवारीवर एकप्रकारे दावाच केल्याचे स्पष्ट होते....
March 04, 2021
मेहुणबारे (जळगाव) : शेती परवडत नाही अशी ओरड न करत बसता नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून गटशेती माध्यमातून आर्थिक उन्नती साधण्याचा प्रयत्न लोंढे (ता.चाळीसगाव) येथील शेतकऱ्यांने केला आहे. पिकेल ते विकेल या अंतर्गत पिकवलेले खरबूज थेट सौदी अरेबिया येथे एक्स्पोर्ट केला जात आहे. सुमारे 3 एकर जागेवर...
March 02, 2021
मुंबई :  यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असणार असून, मार्च अखेरपासूनच अंगाची लाहीलाही होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्याचे चटके आतापासूनच बसू लागले असून या आठवड्यापासून तापमानवाढीस सुरुवात होणार असल्याचा अंदाज आहे. मध्य भारतातील पूर्व तसेच पाश्चिमी भागासह समुद्र...
March 01, 2021
मुंबई : कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील असंख्य शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम अजूनही अपूर्ण आहे यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मनातील भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने सरकारने या दोन्ही परीक्षांचा 50 टक्के अभ्यासक्रम कमी करून त्या आधारित 50 मूल्यमापन पद्धतीने...
March 01, 2021
पंढरपूर (सोलापूर) : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदाच्या निवडीवरून तालुक्‍यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दोन गट पडले झाले आहेत. तालुका अध्यक्षपदावरून ऍड. दीपक पवार यांची तडकाफडकी केलेल्या उचलबांगडीमुळे पक्षातील अंतर्गत खदखद समोर आली आहे. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता तालुका...
March 01, 2021
जळगावः जळगाव महानगर पालिकेच्या महासभेत भाजपचे महापौर भारती सोनवणे यांचा त्यांनी त्यांच्या कार्यकाळात चांगले काम केल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, नगरसेवक प्रशांत नाईक यांनी महासभेत सत्कार केला होता. या प्रकरणी शिवसनेच्या वरिष्ठांना न सांगता सत्कार केल्याबद्दल शिवसेना संर्पक प्रमुखांनी जोशी...
March 01, 2021
नायगाव ( जिल्हा नांदेड ) : महिलांनी दुग्ध व्यवसाय, किराणा दुकान यासह विविध व्यावसायातून आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याबरोबरच आत्मनिर्भर होण्यासाठी कुंटूर येथील महाराष्ट्र बँकेच्या वतीने ३२ महीला बचत गटांना प्रत्येकी एक लाख या प्रमाणे ३२ लाखांचे कर्ज वाटप केले आहे. ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत...
March 01, 2021
पिंपरी - महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना पक्षश्रेष्ठींनी राजीनामा देण्यास सांगितले आहे. त्यामुळे नविन गटनेता कोण, याची चर्चा सुरू झाली आहे.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा महापालिकेच्या १२८ नगरसेवकांमध्ये शिवसेनेचे अवघे नऊ नगरसेवक आहेत. त्यातही दोन गट आहेत. त्यावरून...
February 28, 2021
देशात भडकलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी केव्हाच पार केली आहे. तर अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल लवकरच शंभर रुपयांवर पोहोचणार आहे. त्यामुळे सध्या पेट्रोलच्या थेंबा-थेंबाला मोठी किंमत आली आहे. याचाच प्रत्यय एका व्हिडिओमधून आला आहे. हा...
February 28, 2021
इस्त्रोने यावर्षीचे पहिले मिशन यशस्वीपणे पार पाडले आहे. भारताच्या रॉकेटने रविवारी श्रीहरिकोटा अवकाश केंद्रातून ब्राझीलचा उपग्रह घेऊन उड्डाण केले. तसेच पश्चिम बंगाल, आसामसह अन्य पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज आणि सर्वे एजेन्सी सी-वोटरने आपोनियम पोल जारी केला आहे. तर...
February 28, 2021
कोल्हापूर :  सडोली दुमाला (ता. करवीर) येथे फुटबॉल खेळताना जवळून गेल्याच्या कारणावरून दोन गटात मारामारीचा प्रकार घडला. याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले.  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,  सडोली दुमाला येथे शनिवारी सायंकाळी फुटबॉल खेळताना जवळवून गेल्याच्या...
February 28, 2021
काँग्रेस पक्षावर नाराज असलेल्या 'ग्रुप २३' नेत्यांपैकी एक आणि नुकतेच राज्यसभेतून निवृत्त झालेले काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच कौतुक केलं आहे. मोदींना जमिनीशी जोडलेला नेता संबोधताना यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही आपली मूळं कशी लक्षात ठेवायची हे त्यांच्याकडून शिकायला...
February 28, 2021
पहिल्या टप्प्यात प्राधान्याने कोविड योद्ध्यांसाठी लसीकरण मोहिम राबवल्यानंतर आता १ मार्चपासून लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु होत आहे. या टप्प्यामध्ये ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील विशिष्ट आजार झालेल्या व्यक्तींना कोविडची लस मिळू शकणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण...