एकूण 9 परिणाम
November 20, 2020
ही घटना आहे तमिळनाडूतील. हत्तीचं एक मादी पिल्लू मोठ्या विहरीत पडल्याची घटना काल समोर आली होती. हत्ती हा प्राणी तसा वजनाने अवाढव्य. उंच अशा विहरीतून या प्राण्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे दिव्यच! तरीही या हत्तीणीला सहिसलामत पद्धतीने बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आलं आहे. हेही वाचा - Positive Story...
November 06, 2020
ग्वाल्हेर : मध्य प्रदेसातील निवाडी जिल्ह्यातील सैतपुरा गावातील एका बोरवेलमध्ये तीन वर्षांचा लहान मुलगा पडला आहे. प्रल्हाद असं या मुलाचं नाव असून त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न अद्याप सुरु आहेत. सध्या हा मुलगा बेशुद्ध अवस्थेत आहे. त्याचा आवाज येत नाहीये. तसेच आत सोडलेल्या कॅमेऱ्यामध्ये कसल्याही...
November 04, 2020
अहमदाबाद - बुधवारी गुजरातच्या अहमगदाबादमधील एका टेक्स्टाइल गोदामात आग लागल्यानं 9 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिपलाज रोडच्या नानूकाका इस्टेटमधील गोदामाला आग लागली. या आगीतून तीन लोकांना वाचवण्यात यश आलं. आगीमध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत मिळालेल्या...
October 29, 2020
 नवी दिल्ली - स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केली जाणारी अ‍ॅप्स किती सुरक्षित असतात हा चिंतेचा विषय आहे. आतापर्यंत गुगलने अनेकदा युजर्सची माहिती चोरणारी आणि स्पॅम अ‍ॅप प्ले स्टोअरवरून हटवली आहेत. याशिवाय इतरही सायबर सिक्युरीटी संस्था धोकादायक अशा अ‍ॅप्सची माहिती युजर्सना देत असतात. आता Avast ने गूगल प्ले...
October 24, 2020
मुंबई : ड्रग्स तस्करीप्रकरणी कतारमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या मुंबईतील जोडप्यासाठी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) परराष्ट्र विभागाच्या माध्यमांतून कतार प्रशासनाशी संपर्क साधला आहे. एनसीबीचे महासंचालक राकेश अस्थाना यांनी या प्रकरणाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरूवात केली आहे....
September 24, 2020
भिवंडी - भिवंडी शहरातील पटेल नगर येथील जिलानी बिल्डिंग कोसळून दुर्घटना घडलेली होती. सदर इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ, टीडीआरएफ,फायर ब्रिगेड, भिवंडी मनपा भिवंडी यांच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आलेले आहे.  सदर दुर्घटनेमध्ये एकूण 25 नागरिक जखमी झाले असून एकूण 41नागरिकांचा मृत्यू झालेला...
September 23, 2020
मुंबई - सोमवारी पहाटे भिवंडीतील पटेल कंपाउंड परिसरातील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळली. या दूर्घटनेतील मृतांची संख्या 39 वर पोहोचली आहे.तर २५ जण जखमी झालेत. मृतांमध्ये सात मुलांचा समावेश आहे. जवळपास ४० वर्ष जुन्या या इमारतीत ४० कुटुंबे राहत होती. महापालिकेच्या धोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा...
September 21, 2020
मुंबईः भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन दल आणि ठाण्यातील TDRF तसंच NDRF चे जवान युद्ध पातळीवर बचावकार्य करत आहेत. मदतीसाठी धावलेल्या स्थानिकांनी इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० जणांना सुखरूप बाहेर काढलं आहे. अजूनही ढिगाऱ्याखाली २० ते २५ जण अडकल्याची...
September 21, 2020
मुंबईः  भिंवडी शहरात पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या मोठ्या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय. या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि एनडीआरएफ टीम घटनास्थळी दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरु आहे. या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली काही...