एकूण 62 परिणाम
December 03, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 35 हजार 551 रुग्ण आढळले असून 526 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील बाधितांचा आकडा 95 लाख 34 हजार 965 वर गेला आहे. भारतातील कोरोनाचा मृत्यूदर इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. आतापर्यंत देशात 1 लाख 38 हजार 648 कोरोना (COVID19) रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  सध्या...
December 01, 2020
मुंबई : कोरोनाकाळात राज्यभरात निदानापासून वंचित राहिलेल्या क्षयरुग्ण व कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व जिल्हा व महानगरपालिका क्षेत्रात "संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण शोध व कुष्ठरुग्ण शोध अभियान' मंगळवार, 1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत राबविले...
November 30, 2020
नवी दिल्ली: रविवारी देशात कोरोनाच्या चाचण्यांत लक्षणीय घट झाल्याचे दिसले होते. शनिवारच्या तुलनेत रविवारी चाचण्यांची संख्या जवळपास 4 लाखांनी कमी झाल्याचे दिसले आहे. रविवारी देशात कोरोनाच्या 8 लाख 76 हजार 173 चाचण्या पार पडल्या. तर आतापर्यंत देशात कोरोनाच्या 14 कोटी 3 लाख 79 हजार 976 चाचण्या झाल्याची...
November 30, 2020
पुणे: सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोव्हिशील्ड (Covishield coronavirus vaccine) या कोरोनाव्हायरस लस चाचणीत सहभागी झालेल्या स्वंयसेवकाविरुध्द 100 कोटींचा मानहानीचा खटला दाखल करणार असंल्याचं म्हटलं आहे. रविवारी संध्याकाळी सीरम इन्स्टिट्यूट (Serum Institute of India ) दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे...
November 29, 2020
नवी दिल्ली- चेन्नईतील एका व्यक्तीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविड-19 ची प्रायोगिक लस घेतल्यानंतर शरीरावर दुष्परिणाम (acute neuro encephalopathy) झाल्याचा दावा केला होता. तसेच सीरम इन्स्टिट्यूटला कायदेशीर नोटीस पाठवत 5 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. यानंतर कंपनीने यावर...
November 29, 2020
नवी दिल्ली: देशात दिवाळीनंतर कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाने चांगलाच जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. कारण सध्या दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. देशातील उत्तरी राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण...
November 24, 2020
मॉस्को - कोरोनावर प्रभावी ठरणाऱ्या लशींमध्ये आता रशियाच्या स्पुतनिकचासुद्धा नंबर लागला आहे. याआधी फायझर, मॉडर्ना, कोविशिल्ड व्हॅक्सिन कोरोनाच्या उपचारात 90 ते 95 टक्के प्रभावी ठरल्याचं समोर आलं होतं. आता रशियाच्या स्पुतनिक V व्हॅक्सिनच्या क्लिनिकल ट्रायलच्या विश्लेषणातून लस 95 टक्क्यांहून अधिक...
November 24, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर देशात कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 37 हजार 975 रुग्णांचं निदान झालं असून 480 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 91 लाख 77 हजार 841 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली आहे तर एकूण मृत्यूंचा आकडा 1 लाख 34 हजार 218 झाला असल्याची...
November 23, 2020
नवी दिल्ली: भारतात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. मागील 4-5 दिवसांपासून प्रतिदिन रुग्णवाढ 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाचे 44 हजार 059 रुग्णांचे निदान झाले असून 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या अगोदर कोरोनाचे रुग्णवाढ कमी झाली होती. प्रतिदिन...
November 22, 2020
नवी दिल्ली: दिवाळीच्या अगोदर कोरोना रुग्णवाढीचा प्रतिदिन आकडा 30 हजारांच्या खाली गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रसार भारतात वाढत असल्याचे दिसत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 45 हजार 209 रुग्णांचं निदान झालं असून 501 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात कोरोना...
November 20, 2020
नवी दिल्ली: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार देशात वाढताना दिसत आहे. मागील 24 तासांत कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले असून 584 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशातील कोरोना बाधितांची संख्या 90 लाखांच्या वर गेली आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली आली होती....
November 19, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत कोरोनाच्या 45 हजार 576 रुग्णांचं निदान झालं असून 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही वाढ कोरोनाबद्दल धोक्याचा इशारा देत आहे, असं तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आहे. कारण मागील काही दिवसांत कोरोनाची प्रतिदिन रुग्णवाढ 30 हजारांच्या खाली गेली होती. आता ती पुन्हा एकदा जोर धरू लागली...
November 18, 2020
मुंबई, ता. 18 : मुंबई विद्यापीठाच्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी (आधीचे अर्थशास्त्र विभाग) विभागात वित्तीय बाबींशी निगडीत क्षेत्रात संशोधन केंद्र स्थापन होणार आहे. या केंद्रासाठी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी तथा युटीआयचे माजी अध्यक्ष डॉ. एस. ए. दवे यांनी रुपये 5 कोटीची देणगी दिली...
November 18, 2020
नवी दिल्ली: मागील दोन  दिवसांत कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याचे आढळले होते. प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडाही 30 हजारांच्या खाली गेला होता. पण मागील 24 तासांत कोरोनाच्या 38 हजार 617 रुग्णांचे निदान होऊन 474 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे ही प्रतिदिन कोरोना रुग्णांची वाढ चिंता वाढवणारी आहे. तर...
November 17, 2020
नवी दिल्ली: दिवसेंदिवस देशातील प्रतिदिन कोरोना रुग्णवाढ कमी होत आहे. मागील 24 तासांत कोरोनाच्या 29 हजार 164 रुग्णांचं निदान झालं असून 449 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशातील कोरोना (COVID19) बाधितांचा आकडा 88 लाख 74 हजार 291 वर गेला आहे तर एकून मृत्यूंची संख्या 1 लाख 30 हजार 519 झाली...
November 16, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना भारतातील परिस्थिती दिलासादायक आहे. जगभराचा विचार केला तर सध्या भारतात 10 लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी रुग्ण आहेत. भारतात सध्या 10 लाख लोकसंख्येमागे 6 हजार 387 कोरोना रुग्ण आहेत. यातही दिलासादायक बाब म्हणजे 15 राज्ये अशी आहेत जिथं देशाच्या सरासरीपेक्षा...
November 14, 2020
देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ ही सुरुच आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोना नावाच्या विषाणुमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. युरोपातील अनेक देशांत सध्या दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. देशात सध्या दिवाळीचा सण साजरा केला जातो आहे. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोनाबाधितांची...
November 13, 2020
नवी दिल्ली: मागील 24 तासांत कोरोनाचे 44 हजार 878 नवीन रुग्ण आढळले असून 547 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत देशात 87 लाख 28 हजार 795 जणांना कोरोनाची (COVID19) बाधा झाली असून 1 लाख 28 हजार 688 जणांचा मृत्यू झाला आहे.  24 तासांत 49 हजार 79 रुग्णांना डिस्चार्ज- दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत...
November 12, 2020
नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून प्रतिदिन कोरोना रुग्णवाढीचा आकडा 40 ते 50 हजारांदरम्यान वाढत आहे. मागील 24 तासांत देशात कोरोनाच्या 47 हजार 905 रुग्णांचे निदान झाले असून 550 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 86 लाख 83 हजार 917 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे, त्यामधील 1 लाख 28 हजार 121...
November 11, 2020
नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने कहर केला असताना भारतातील स्थितीत काही प्रमाणात सुधारणा होत असल्याचे दिसत आहे. देशात कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 5 लाखांच्या खाली गेली आहे. तब्बल 106 दिवसांनंतर सक्रिय रुग्णसंख्या 5 लाखांच्या खाली आली आहे.  सक्रिय रुग्णांची संख्या कमी होतेय- 7 ऑगस्टला...