एकूण 10 परिणाम
October 27, 2020
नवी दिल्ली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेलं लॉकडाऊन हळू हळू शिथिल केलं जात आहे. दरम्यान, आता केंद्रीय गृहमंत्रालयाने 30 सप्टेंबरला लॉकडाउनच्या अटी शिथिल करण्याबाबत जी नियमावली जाहीर केली होती ती पुढे 30 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे सांगितले आहे. कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनच्या...
October 26, 2020
मुंबईः मराठा आरक्षण प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्या दुपारी १२ वाजता ही सुनावणी होईल. आरक्षणवरील स्थगिती उठवण्याची मागणी यावेळी करण्यात येईल. न्या. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी होणार आहे. तीन सदस्यीय खंडपीठापुढे आरक्षणाची सुनावणी...
October 12, 2020
मुंबईः शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून आज भाजपचे खासदार संभाजीराजे आणि उदयनराजे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच याव्यतिरिक्त मराठा आरक्षण, अनलॉक आणि मंदिरं उघडण्याच्या मागणीवरुनही रोखठोक अशी भूमिका आजच्या अग्रलेखात मांडली आहे. काय म्हटलं आहे आजच्या अग्रलेखात जातीय आरक्षणांसाठी...
October 10, 2020
मुंबई : ओबीसी समाजाचे आरक्षण अबाधित राखण्यास शासन कटिबध्द आहे. ओबीसींच्या आरक्षणाचे संरक्षण करण्यासोबतच इतर मागासवर्गीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी समाजासाठीही मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्याचे आश्वासन मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी आज ओबीसी समाजाच्या  शिष्टमंडळाला दिले. या बैठकीत एमपीएससी परिक्षा...
October 01, 2020
पुणे - सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानं सध्या राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार चर्चा करत असून दोनच दिवसांपूर्वी बैठकही पार पडली होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार यांनी आता मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च...
September 30, 2020
मुंबई : मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने सध्या स्थगिती दिली आहे. मराठा आरक्षणाला स्थगीती दिल्यानंतर मराठा समाज चांगलाच आक्रमक झालाय. अशात मराठा नेते उदयनराजे आणि संभाजीराजे छत्रपती हे देखील आक्रमक भूमिका घेतायत. अशात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि मराठा आरक्षणावरून संभाजीराजे...
September 29, 2020
मुंबई, ता. 29: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्गासाठीच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठ्यांना  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे 10 टक्के आरक्षण नको. अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी आज सरकारकडे केली. राज्य सरकारने संभाजीराजे यांची मागणी मराठा समाजाची...
September 29, 2020
मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात मराठा आरक्षणावरुन  संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांच्या भूमिकेवर भाष्य करण्यात आलं आहे. दोन छत्रपती; दोन भूमिका, अर्थ एकच या मथळ्याखाली आजचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे.  आज आहे आजच्या अग्रलेखात सातारा तसेच कोल्हापूरच्या ‘राजां’नी घेतलेल्या...
September 21, 2020
मुंबई - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे राज्यात सरकारविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकार समाजाची बाजू मांडण्यात कमी पडल्याचा आंदोलकांचा दावा आहे. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाचा असंतोष शमवण्यासाठी राज्य सरकार आता विविध पातळीवर प्रयत्न करीत आहे. त्याचाच एक भाग...
September 15, 2020
मुंबई: ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली. तसंच महाविकास आघाडी सरकारला इशारा देखील दिला आहे. धनगर आरक्षण मिळालं नाही तर महाविकास आघाडी सरकारला सळो की पळो करुन सोडू, असं शेंडगे म्हणालेत. तसंच ओबीसींची भूमिका ही नेहमीच मराठा...