एकूण 9 परिणाम
January 15, 2021
मुंबई : सामाजिक न्याय खाते सांभाळणाऱ्या व्यक्तीवर एका महिलेकडून झालेले आरोप पाहता मुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगायला हवे होते; मात्र मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेण्याऐवजी साधी प्रतिक्रियासुद्धा व्यक्त केली नाही. त्यामुळे सोमवारपासून भारतीय जनता पार्टी महिला...
January 14, 2021
मुंबईः मी राजीनामा दिलेला नाही, असा खुलासा स्वतः सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. माझा राजीनामा मागितला नसल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनाम्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.  दरम्यान राजीनामा देण्याची चर्चा तत्थहीन असल्याचं मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी...
January 04, 2021
मुंबई : मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे.  काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या जागी राजीव सातव, नाना पटोले किंवा अशोक चव्हाण यांच्या नावाची चर्चा जोर धरतेय. या सर्व नेत्यांच्या नावांमध्ये राजीव सातव यांचं...
December 29, 2020
मुंबई : ओबीसी आणि मराठा या दोन समाजांमध्ये मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार तेढ निर्माण करत असल्याने त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि छावा संघटनेने केलीय. आपल्या मागणीसाठी त्यांनी आज मुंबईत राज्यपालांची भेट घेतलीय. या मागणीनंतर OBC येते प्रकाश शेंडगे...
October 29, 2020
लखनऊ- काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील काँग्रेसच्या नेत्या अनु टंडन यांनी गुरुवारी पक्षाचा राजीनामा दिला आहे. टंडन यांचा राजीनामा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची नव्याने उभारणी करु इच्छितात. त्याचवेळी...
October 21, 2020
मुंबई : भारतीय जनता पक्षाला मजबुतीने महाराष्ट्रात उभे करणारे, पक्ष बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे, भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते, जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम केलाय. पक्षात काम  करत असताना मला मुद्दामून त्रास देण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी पक्ष...
October 21, 2020
मुंबई : महाराष्ट्रात आणखीन एक मोठा राजकीय भूकंप झालाय. भारतीय जनता पक्षाची सुरवातीपासून मोट बांधणारे, गेली चाळीस वर्ष भाजपाला मोठं करणारे भाजपातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊ यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली आहे. एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...
October 20, 2020
चंदीगड- केंद्र सरकारच्या कृषी कायद्याचा पंजाबमध्ये तीव्र विरोध होत आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मंगळवारी विधानसभेत कृषी कायद्याच्या विरोधात विधेयक सादर केले आहे. हे विधेयक सादर करताना त्यांनी भावूक भाषणही केले. त्यांनी विरोधी पक्ष अकाली दलवरही निशाणा साधला. माझे सरकार पडले तर...
September 18, 2020
नवी दिल्ली - संसदेचा पावसाळी अधिवेशनाच्या कृषी विधेयकावरून एनडीएमध्ये फूट पडली आहे. कृषी विधेयकावरून लोकसभेत अकाली दलाने विरोध केला आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हरसिमरत कौर यांचा राजीनामा स्वीकारला आहे. काँग्रेसवर निशाणा साधताना...