एकूण 324 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
सातारा - लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर स्वग्राम, मागील निवडणुकीतील कामकाज पाहणे या निकषांवर महसूल विभागातील आठ अधिकाऱ्यांना बदलीचा फटका बसणार आहे. तशीच स्थिती ग्रामविकास विभागातील चार अधिकाऱ्यांवर ओढवण्याची दाट शक्‍यता आहे. तसे झाल्यास प्रशासकीय कामकाजावर परिणाम होणार आहे.  लोकसभा...
फेब्रुवारी 14, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - जळगाव जिल्ह्यात वाळू लिलावाला "ब्रेक' लागल्यामुळे चोरट्या मार्गाने वाळू चोरणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, वाळू चोरीसंदर्भात वेळोवेळी कारवाया होऊनही वाळू उपसा अद्यापही थांबलेला नाही. येथील गिरणा नदीपात्रातूतन अनधिकृतरीत्या वाळूचा उपसा करणाऱ्यांवर...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने आज महसूल विभागाच्या 21 अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. लोकसभा निवडणूक पारदर्शकतेने पार पाडण्याबरोबरच अधिकाऱ्यांचे स्थानिक लागेबांधे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने सरकारला बदल्यांचे निर्देश...
फेब्रुवारी 12, 2019
सातारा - शासनाने शेतकऱ्यांना महिना ५०० रुपये अनुदान देण्यासाठी शेतकरी सन्मान निधी योजनेत अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गावनिहाय सुरू केली आहे. यासाठी तयार केलेल्या यादीत अनेक त्रुटी असल्याने खरा शेतकरी वंचित राहण्याची शक्‍यता आहे. तर घर बांधण्यासाठी ज्यांनी एक, पाच ते दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे,...
फेब्रुवारी 11, 2019
कुडाळ - जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी बेकायदा वाळू वाहतूक करणारा डंपर थरारक पाठलाग करीत पकडला. ही कारवाई उद्यमनगर येथे काल मध्यरात्री करण्यात आली. संबंधितांवर कारवाई करण्याच्या दृष्टीने महसूलने तत्काळ पावले उचलली आहेत. सिंधुदुर्गात गेले काही महिने वाळू लिलाव होत नसल्यामुळे चोरट्या वाळू...
फेब्रुवारी 08, 2019
अंबासन, (जि. नाशिक): मालेगाव तालुक्यातील वळवाडे शिवारात असलेल्या मोसम नदीपात्रातील अवैधरित्या वाळू उपसा वाळू माफियाचा धुडगूस सुरूच असल्याने 'पाणी मुरतेय तरी कुठे' असा संतप्त सवाल नागरिकांत उपस्थित केला जात आहे. अनाधिकृतरित्या वाळू उपसा रोखण्यासाठी जिल्हाभरात मोहीम राबवलेली आहे. महसूल, पोलिस...
फेब्रुवारी 06, 2019
सोलापूर : राज्यातील कोतवालांच्या मानधनात दरमहा अडीच हजार रुपये वाढ केल्याचा आदेश महसूल व वनविभागाने आज (बुधवारी, ता. 6) जारी केला. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. राज्यातील कोतवाल आणि मानधनावर...
फेब्रुवारी 01, 2019
कोल्हापूर - राज्यातील 40 हजार गावातील गावठाण मोजणीचे काम ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण करून लोकांना प्रॉपर्टी कार्डाव्दारे मालकी हक्क देण्याचा क्रांतीकारी निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. भूमि अभिलेख विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक...
जानेवारी 30, 2019
मुंबई - राज्यातील सर्व गावांच्या गावठाणांमधील जमिनींचे जीआयएस आधारित सर्वेक्षण व मॅपिंग करून मिळकत पत्रिका स्वरूपात अधिकार अभिलेख तयार करण्याचा महत्त्वाचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच गावातील मालमत्तांचे जीआयएस प्रणालीवर आधारित मालमत्ता पत्रक तयार करण्यासही...
जानेवारी 30, 2019
मुंबई - आदर्श प्रकरणातील फाइल मंत्रालयातून गहाळ झाल्याचे प्रकरण गाजलेले असताना, आता कृषी विद्यापीठांच्या कुलसचिव भरतीची फाइल मुख्यमंत्री कार्यालयातून हरवली आहे. संपूर्ण निवडप्रक्रिया पूर्ण झालेली ही फाइल होती. सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना कुलसचिव पदावर नेमण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावासह ही...
जानेवारी 28, 2019
पुणे - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे विभागाअंतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यांत महसूल विभागापाठोपाठ पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचखोरीमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही आपला ‘नंबर २’ क्रमांक कायम ठेवला. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून २०१७ च्या तुलनेत मागील वर्षी लाच घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे...
जानेवारी 20, 2019
नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गलथानपणामुळे लाच घेतल्याची अनेक प्रकरणे न्यायालयात टिकत नाहीत. त्यामुळे लाचखोरीचे प्रमाण कमी होण्यापेक्षा वाढत असल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांत केवळ ४८ लाचखोरांना कारागृहाची हवा खावी लागली तर तब्बल २१२ लाचखोर अधिकारी, कर्मचारी निर्दोष सुटले.  अँटीकरप्शन...
जानेवारी 14, 2019
लोणंद - साखरवाडी येथील न्यू फलटण शुगरवर्कस या साखर कारखान्याने सालपे (फलटण) येथील कै. भगवानराव शिंदे या आत्महात्या केलेल्या शेतकऱ्याचे उसाचे ७० हजार रुपयांचे बिल त्यांच्या नावावर त्वरित जमा करावे. तसेच कारखाण्याचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांचेवर कडक कारवाई करावी. कारखान्याने २०१७ मध्ये गळप केलेल्या...
जानेवारी 12, 2019
महाड : नियम ठेवा बाजूला, पहिले महामार्गाचे काम करा, अशा स्थितीत सध्या इंदापूर ते कशेडी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरु आहे. या कामातील ओव्हरलोड वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष सुरक्षेकडे महामार्ग विभागाचा कानाडोळा तर माती उत्खनन व नदीतील गोटा काढण्याकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होताना...
जानेवारी 03, 2019
सातारा - वर्षानुवर्ष लाचखोरीच्या कारवाया होत असल्या, तरी आर्थिक कमाईची सरकारी बाबूंची हाव कमी होत नसल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायातून स्पष्ट होत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल २९ कारवायांमध्ये ३७ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातही सर्वाधिक कारवाया महसूल विभागात झाल्या आहेत. त्यामुळे...
जानेवारी 02, 2019
आटपाडी - शेटफळे (ता.आटपाडी) ग्रामपंचायतीच्या सरपंच रेश्मा प्रदीप शिरसागर यांच्या विरोधातील विश्वास ठरावाला सामोरे न जाता अनुपस्थित राहिल्या. विरोधी बाराही सदस्यांनी उपस्थित राहून अविश्वास ठरावाच्या बाजूने मत नोंदवले.    शेटफळे (ता. आटपाडी) ग्रामपंचायतीच्या पासष्ठ वर्षाच्या कालावधीत पहिल्यांदाच...
जानेवारी 01, 2019
सोलापूर : भ्रष्टाचारमुक्‍त भारत अथवा महाराष्ट्र अशी घोषणा सरकारने केली; परंतु सर्वसामान्यांशी संबंधित असलेल्या महसूल आणि पोलिस विभागात मागील चार वर्षांत सर्वाधिक लाच प्रकरणे घडल्याचे समोर आले आहे. लाच प्रकरणात मागील चार वर्षांत पुणे विभाग सातत्याने राज्यात अव्वल असून, दुसऱ्या स्थानावर नाशिक तर...
डिसेंबर 29, 2018
कलेढोण - मायणीतील ब्रिटिशकालीन तलावात गेल्या चार वर्षांपासून पाणीसाठा झालाच नाही. त्यामुळे पूर्वेकडील वाघबीळ परिसरासह चितळी-शेडगेवाडी, मायणीतील शिंदेवाडा, कानकात्रे ओढ्यालगत वारंवार चोरटा वाळूउपसा सुरू असतो. त्यावर अंकुश म्हणून पोलिसांनी व महसूलने कारवाई करीत वाळू तस्करांच्या मुसक्‍या आवळल्या...
डिसेंबर 28, 2018
सातारा - दुष्काळी तालुक्‍यात सध्या टॅंकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र, टॅंकरच्या खेपा वाढवून दाखवण्यासाठी टॅंकरची जीपीएस यंत्रणा दुचाकीला बसविल्याचा प्रकार जिल्ह्यात उघडकीस आला होता. त्यामुळे उद्या (शुक्रवारी) होणाऱ्या नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी होण्याची शक्‍यता आहे....
डिसेंबर 28, 2018
सोमेश्वरनगर - नीरा डाव्या कालव्यालगतच्या पंपांचे वीजजोड गेल्या बारा दिवसांपासून तोडलेले आहेत. कालव्यातील पाण्याची चोरी होऊ नये, यासाठी ही कारवाई केली आहे. मात्र, त्यामुळे पिकांच्या बाबतीत ऐन हिवाळ्यात उन्हाळा झाला आहे. विहिरीत पाणी आहे; पण विजेअभावी उपसता येत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. यामुळे...