एकूण 28 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई - काळ्या पैशावर अंकुश ठेवण्यासाठी तीन वर्षांपूर्वी चलनात आणलेली दोन हजाराची नोट आता काळा पैसा रोखण्यासाठी चलनातून रद्द करण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ‘एटीएम’मधून हद्दपार झालेल्या दोन हजाराच्या नोटांची छपाईच बंद करण्यात आल्याची धक्कादायक कबुली रिझर्व्ह बॅंकेने...
ऑक्टोबर 13, 2019
नागपूर,  खासगी रुग्णालयात पैशाचे मीटर वाढवण्यासाठी "सीझेरीयन' प्रसूती मोठ्या प्रमाणात होतात, असा समज पसरला आहे. सीझेरीयन प्रसूतीसाठी 50 हजारांपेक्षा अधिक खर्च होतो. गरिबांच्या आवाक्‍यात हा खर्च नसल्याने मेयो, मेडिकल किंवा डागा या सरकारी रुग्णालयाशिवाय पर्याय नसतो. दोन वर्षांत डागामध्ये साठ ते...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याची परवानगी देताना त्यांच्यावर 14 ऐवजी आठच गुन्हे असल्याबाबतचा अहवाल दिल्याप्रकरणी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त व सध्याचे मुंबई रेल्वे आयुक्त रवींद्र सेनगावकर यांची चौकशी करण्याचे आदेश विशेष...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : झटपट निकाल देण्याचा विक्रम सातत्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ करीत आहे. मात्र, झटपट निकाल देण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासण्यात आणि गुण देण्यात अक्षम्य चुका होत असल्याचे चित्र आहे. असाच एक प्रकार परीक्षा विभागाच्या कारभारामध्ये दिसून आला आहे. भलत्याच...
ऑक्टोबर 07, 2019
ओरोस - विधानसभेच्या सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात आज एकूण चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता तीन जागांसाठी 23 उमेदवार रिंगणात आहेत. कणकवलीत भाजपचे बंडखोर उमेदवार संदेश पारकर यांनी माघार घेत शिवसेनेच्या सतीश सावंत यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामुळे तेथे दुरंगी लढत होणार आहे. कुडाळमधून नारायण...
ऑक्टोबर 02, 2019
नागपूर ः वनसंवर्धनासाठी काम करणाऱ्या प्रत्येकाने वन्यजीव रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ वन्यजीव अभ्यासक गोपाळ ठोसर यांनी येथे केले. सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहातील वन्यजीव सप्ताहाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख...
सप्टेंबर 29, 2019
दोडामार्ग - गावाचा विकास करण्यासाठी, वाड्या वस्त्यांचा चेहरामोहरा बदलण्यासाठी एखाद्याकडे पदच हवे असे नाही. त्यासाठी लागते प्रबळ इच्छाशक्ती आणि "साथी हाथ बढाना' म्हटल्यावर चटकन धावून येणाऱ्या सहकाऱ्यांची फौज. स्वतःकडे कुठलंही पद नसताना हेवाळे गावांतील काही ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाने तीन दिवस...
सप्टेंबर 23, 2019
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना सहा वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर आणि प्रशिक्षण देण्यात येत आहे. ट्रेनिंगवर 90 लाख 40 हजारांचा निधी खर्च केल्याची माहिती उघडकीस आली आहे. कोल्हापूरचा पूर वगळता इतर ठिकाणी हे प्रशिक्षण कामी आले...
सप्टेंबर 21, 2019
वाडी (जि.नागपूर): वाडी नगरपरिषदेच्या वार्षिक मालमत्ता कर व पाणीपट्टी करामध्ये साडे चार कोटींची अनियमितता असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर येवले, माहिती अधिकारी कार्यकर्ते जेम्स फ्रान्सिस, सामाजिक कार्यकर्ते योगेश प्रधान यांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर योग्य...
सप्टेंबर 20, 2019
कोरेगाव भीमा - कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पावसामुळे पुणे-नगर रस्त्यावर खड्डे व त्यात साठलेल्या पाण्यामुळे झालेले अपघात व आठवडे बाजाराची गर्दी, यामुळे कोरेगाव भीमा येथे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुणे-नाशिक महामार्गावर अोढ्याचे पाणी आल्याने कोंडी झाली होती.   कोरेगाव भीमा येथे बुधवारपासून...
सप्टेंबर 20, 2019
नागपूर ः माहिती अधिकारात विभागाकडे असलेली वाहने, त्यावरील खर्चाची इत्थंभूत माहिती देणाऱ्या "हॉट मिक्‍स' विभागाने खड्डे बुजविण्यावरील खर्चाच्या तपशिलासाठी झोन कार्यालयाकडे बोट दाखविले. खड्डे बुजविण्याची जबाबदारी असलेल्या "हॉट मिक्‍स' विभागाकडे खड्ड्यांवरील खर्चाची माहिती नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त...
सप्टेंबर 19, 2019
मुंबई ः महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमानुसार मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याबाबत सरकारचे आदेशच नसल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. त्यामुळे नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या १४ महिन्यांत सुमारे ६६७ दुचाकी वाहनांवर कारवाई करत १७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात...
सप्टेंबर 19, 2019
पुणे - गृहनिर्माण संस्थांमधील सदस्यांच्या समस्यांवर उपाययोजनेसाठी गृहनिर्माण प्राधिकरण स्थापन करावे, गृहनिर्माण संस्थांच्या ठेवी स्वीकारण्यासाठी आणि पुनर्विकासाला कर्ज देण्यासाठी गृहनिर्माण पुनर्विकास बॅंक स्थापन व्हावी, ‘मोफा’अंतर्गत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी...
सप्टेंबर 18, 2019
नागपूर ः जीएसटी लागू झाल्यानंतर ते भरण्याची मर्यादा वाढविल्याने वर्षभरातच व्यापाऱ्यांची संख्या रोडावली. एवढेच नव्हे, केंद्र सरकारने व्यापारी, नागरिकांच्या रोषानंतर सुधारणा करीत विविध वस्तूंवरील जीएसटी कमी केल्याने महसुलातही निम्मी घट झाल्याचे आकडेवारीने अधोरेखित केले. विशेष म्हणजे जीएसटी भरण्याची...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई - मुंबई विद्यापीठातील विधी शाखेतील विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी न्या. एम. सी. छागला ट्रस्टच्या वतीने 1 कोटींचा निधी विद्यापीठाला देण्यात आला; परंतु विद्यापीठाने हा निधी विद्यार्थ्यांऐवजी प्राध्यापकांवरच उधळल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले आहे. या प्रकरणाची...
सप्टेंबर 13, 2019
मुंबई : महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियमनुसार, मराठीत क्रमांक असणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेशच नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. नियम नसतानाही वाहतूक पोलिसांनी गेल्या 14 महिन्यांत सुमारे 667 दुचाकी वाहनांवर कारवाई करत तब्बल 17 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला आहे. राज्यात मराठी नंबर...
सप्टेंबर 09, 2019
पहिल्या तिमाहीत 32 हजार कोटींचा चुना इंदूर - बॅंकांतील आर्थिक गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारकडून विविध पावले उचलली जात असली, तरी त्याला अद्याप म्हणावे असे यश आले नसल्याचे रविवारी स्पष्ट झाले. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) 18 सरकारी बॅंकांत 32 हजार कोटी रुपयांच्या...
सप्टेंबर 08, 2019
"सकाळ'मधून "यशोधराचे गौडबंगाल' मालिका प्रसिद्ध : पोलिसांकडून टाळाटाळ; न्यायालयाने दिला आदेश नाशिक : शासकीय, निमशासकीय आणि देवस्थानांच्या प्रसादाचा ठेका घेऊन फसवणूक करणाऱ्या, तसेच संस्थेशी कोणताही संबंध नसताना निरक्षर महिलेची बनावट कागदपत्रांच्या आधारे संचालक म्हणून नेमणूक करणाऱ्या ÷"यशोधरा महिला...
सप्टेंबर 07, 2019
पुणे - व्यावसायिक वाहनांना फिटनेस प्रमाणपत्र देताना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून (आरटीओ) मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचेच पालन होत नसल्यामुळे वाहतुकीचे अभ्यासक श्रीकांत कर्वे यांनी देशातील ४० परिवहन आयुक्त कार्यालयांकडे माहिती अधिकारांतर्गत याबाबत माहिती विचारली आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन...
ऑगस्ट 28, 2019
माथेरान : गेल्या काही दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे माथेरान मिनी ट्रेनच्या मार्गाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी 20 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे ही सेवा एक वर्षासाठी बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे; पण अमन लॉज - माथेरान शटल सेवा काही दिवसांत सुरू होणार...