एकूण 2 परिणाम
January 08, 2021
नवी दिल्ली : अमेरिकेत काल कॅपिटल हिलमध्ये घडलेली हिंसाचाराची घटना ही अभूतपूर्व अशी होती. या घटनेचे पडसाद जगभरात उमटणे स्वाभाविक होते. तसे ते उमटलेही. अमेरिकेतील या हिंसाचाराचा निषेध सगळीकडूनच झाला. मात्र, चीनसारख्या देशाने अमेरिकेत घडलेल्या घटनेवरुन तोंडसुख घेतलं आहे तसेच अमेरिकेला टोमणे देखील...
December 17, 2020
हिंगणा (जि. नागपूर) : नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. या पाठोपाठ आता तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर झाले आहे‌. ४७ ग्रामपंचायतींची मुदत संपण्यासाठी जवळपास दोन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून, रणधुमाळी चांगलीच रंगणार आहे....