एकूण 6 परिणाम
October 14, 2020
कासा ः हडाणू तालुक्‍यातील सुर्या नदी किनारी कोसेसरी हे टुमदार गाव वसले आहे. मात्र ज्या सुर्य नदी काठी हे गाव वसले तेथून या नागरिकांना प्रवासाची कोणतीच साधने ेनाहीत. नदीवर पुल नसल्याने रोज जीवमुठीत घेवून लहानशा लाकडी होडीतून प्रवास करण्याची वेळ येथील नागरिक, गर्भवती महिला आणि लहान बालकांवर येत आहे....
October 14, 2020
हैद्राबाद: तेलंगणा राज्यात सध्या अतिवृष्टी सुरु आहे. सगळीकडे पाणीच पाणी अशी स्थिती झाली आहे. सध्या हैद्रबादसह राज्यातील प्रमुख शहरांत आहे मोठी अतिवृष्टी होत आहे. कालपासून हैद्राबादमध्ये 15 लोकांना अतिवृष्टीमुळे जीव गमवावा लागला आहे. यातील बऱ्याच जणांचा जीव घरे कोसळून झाला आहे. काही जण तर...
October 10, 2020
श्रीनगर - उत्तर काश्मीरमध्ये शनिवारी भारताच्या लष्कराने राज्य पोलिसांसोबत संयुक्त कारवाई केली. यामध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांचे भारतात मोठा कट रचण्याचे मनसुबे उधळून लावण्यात आले. दहशतवादी किशन गंगा नदीमार्गे पाकव्याप्त काश्मीरमधून शस्त्रांची तस्करी करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती...
October 05, 2020
मुंबई : येत्या दोन महिन्यात मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे येथील विविध सरकारी विभागांनी आपल्याकडील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या जमिनींवरील वाढते अतिक्रमण आणि कारवाईसंदर्भात वन विभागाकडे नसलेले हक्क लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाचे म्हणजे या...
October 04, 2020
बदनापूर (जि.जालना) : अकोला (ता. बदनापूर) शिवारातील दुधना नदीत वाळू उत्खननासाठी खोदलेल्या ७० फूट खोल खड्ड्यातील पाण्यात एक ३८ वर्षीय तरुण बुडाला. त्याचे शोधकार्य रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. दीड महिन्यापूर्वीच नदीत खोदलेल्या दुसऱ्या खड्ड्यातील पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. ही घटना...
September 22, 2020
पिंजर (जि.अकोला) : काटेपूर्णा नदीला आलेला पूर बघता तोल जाऊन दोन वर्षांच्या चिमुकल्यासह बाप नदी पात्रात पडला. मात्र चिमुकल्याला वाचवण्यासाठी पुराच्या पाण्यासोबत झुंज देत त्याने झाडांच्या फांद्यांचा आधार घेतला. अखेर गावकरी मदतीला धावून आल्याने बापलेकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. जिल्ह्यातील पिंजर...