एकूण 20 परिणाम
January 18, 2021
पटना : रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता यांच्यामध्ये व्हॉट्सअॅपवर झालेलं चॅटिंग उजेडात आलं अन् नव्या वादाला तोंड फुटलं. आधीच कृषी कायद्यांवरून तोंडावर पडलेल्या केंद्र सरकारला आणखी कोंडीत पकडण्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आली आहे. विरोधकांनी या प्रकरणाची...
January 08, 2021
नवी दिल्ली Corona Vaccine- कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली आहे. लस मिळावी यासाठी सर्वांना आतुरता होती, पण आता लस टप्प्यात आल्यानंतर यावरुन राजकारण...
December 12, 2020
रांची- चारा घोटाळ्याप्रकरणात शिक्षा भोगत असलेले राजदचे सुप्रीमो लालूप्रसाद यादव यांची प्रकृती ढासळली आहे. रांची येथील रिम्समधील पेईंग वॉर्डमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या किडनीतील क्रिएटिनन लेवल वाढत आहे. लालूप्रसाद यादव यांची किडनी केवळ 25 टक्के काम करत आहे. शनिवारी (दि.12) त्यांच्यावर उपचार करत...
November 16, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुकीत महाआघाडीच्या पराभवानंतर आरजेडीचे नेते शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यावेळी काँग्रेस महाआघाडीसाठी घातक सिद्ध झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने निवडणुकीत 70 उमेदवार उतरवले होते. त्यांच्या 70 प्रचारसभाही झाल्या नाहीत. निवडणूक जेव्हा शिगेला...
November 15, 2020
पाटणा Bihar Election 2020 - एनडीएला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पाटणा येथे एनडीएची नेता निवडीची बैठक सुरु असतानाही आरजेडीने मात्र सत्तेची आस सोडलेली नाही. आरजेडीचे प्रवक्ते तथा राज्यसभा सदस्य मनोज झा यांनी नितीशकुमार यांच्याकडे काठावरचे...
November 12, 2020
पाटणा Bihar election 2020 - बिहार निवडणुकीच्या निकालानंतर तेजस्वी यादव यांची महाआघाडीच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे. याचदरम्यान तेजस्वी यादव यांनी बिहारची जनता आमच्याबरोबर असल्याचे म्हटले आहे. आम्ही हरलो नाही जिंकलो आहोत. आम्ही आता धन्यवाद यात्रा काढणार आहोत. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो....
November 10, 2020
पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीची (Bihar Election 2020) मतमोजणी सुरू असून आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एनडीए (NDA) आघाडीवर दिसत आहे. भाजपनंतर (BJP) राज्यात राजदला (RJD) आघाडी मिळत आहे. तर काँग्रेसला  (Congress) जेमतेम २० जागांवर आघाडी घेता आली आहे. काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा (...
November 10, 2020
पाटणा : बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दल (RJD) आणि काँग्रेसच्या महाआघाडीला सकारात्मक कल मिळत असल्याचे दिसले होते. परंतु, काही तासांत चित्र बदललं आणि भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या (JDU)राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं पिछाडी भरून काढून, सत्तेच्या दिशेने कूच केली...
November 10, 2020
  Bihar election 2020 पाटना :  बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सुरवातीच्या कलांमध्ये राजद-काँग्रेसची महागठबंधन आघाडीवर होती. मात्र आता पुन्हा जेडीयू-भाजपच्या एनडीएने आघाडी घेतल्याचे चित्र आहे. मात्र, तरीही मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्षाचे प्रवक्ता केसी त्यागी यांनी...
November 09, 2020
नवी दिल्ली Bihar Election 2020 - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी तीन टप्प्यातील मतदान शनिवारी संपुष्टात आले. मंगळवारी (दि.10) मतमोजणी आहे. सर्वांचे लक्ष आता तिकडे लागले आहे. बिहारची सत्ता कोणाच्या हाती येईल, यावरील पडदा लवकरच उठणार आहे. परंतु, बहुतांश एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या...
November 03, 2020
पाटणा Bihar Election 2020 - बिहार विधानसभेचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यापुर्वी पहिल्या टप्प्यासाठी 55 टक्के मतदान झाले होते. राज्याच्या एकूण 243 पैकी 71 मतदारसंघांमध्ये नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय जनता दलाचे 42, संयुक्त जनता दलाचे 35 आणि भाजपचे 29...
October 24, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तत्पूर्वी राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाने (आरजेडी) आपला निवडणूक जाहीरनामा घोषित केला आहे. राज्यातील युवकांना 10 लाख नोकऱ्या देण्याच्या आपल्या आश्वासनाचा प्रामुख्याने उल्लेख...
October 21, 2020
पाटणा : बिहारमधील औरंगाबादच्या कुटुम्बा विधानसभा मतदारक्षेत्रात बभंडीमध्ये काल महाआघाडीचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार तेजस्वी यादव यांची प्रचार सभा झाली. या प्रचार सभेला संबोधित करण्याआधी तेजस्वी यादव यांच्यावर चप्पल फेकल्याची घटना घडली आहे. त्यांच्यावर गर्दीमधून कुणाकडून तरी चप्पल फेकली गेली. ही...
October 19, 2020
पाटणा- बिहार विधानसभा निवडणुका नेहमीच आकर्षनाचा केंद्रबिंदू राहिल्या आहेत. राज्यात विधानसभेच्या तब्बल 243 जागा असून प्रामुख्याने तीन पक्षांमध्ये चुरशीची लढत होत असते. मुख्यमंत्री नितीश कुमार हे प्रभावशाली नेते राहिले आहेत आणि त्यांनी बिहारमधील राजकारणाला एक वेगळे आयाम दिले आहेत. त्यांनी गेल्या काही...
October 17, 2020
पाटणा Bihar Election 2020- बिहार विधानसभा निवडणुकीसाठी आता विविध पक्षांनी प्रचारात वेग घेतला आहे. आता जाहीरनामेही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. आरजेडीच्या नेतृत्त्वाखाली महाआघाडीने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करुन बिहारवासियांना आपल्या बाजूने ओढण्याचा प्रयत्न सुरु केला आहे....
October 17, 2020
पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी नितीश कुमार यांच्या जेडीयू-भाजप एनडीएला राजद-काँग्रेसच्या महाआघाडीने आव्हान दिलं आहे. बिहारमध्ये गेली तब्बल 15 वर्षे सत्ता सांभाळणाऱ्या नितीश कुमारांना एँटी-इन्कम्बसीचा सामना करत पुन्हा एकदा...
October 14, 2020
पाटणा : बिहार विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या दोन आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सत्ताधारी जेडीयू-भाजप युतीसमोर राजद-काँग्रेस आघाडीने आपलं आव्हान उभं केलं आहे. गेल्या 15 वर्षांपासून सत्तेवर असणाऱ्या नितीश कुमारांना...
October 14, 2020
पाटणा : बिहार विधानसभेची निवडणूक आता अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रचाराचा जोर अगदी शिगेला पोहोचला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात देशात होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. अशा काळात व्हर्च्यूअल प्रचारसभा आणि सोशल मीडियाद्वारे  प्रचाराला वेग आला आहे. यादरम्यान आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या...
October 05, 2020
बंगळुरु- सीबीआयने कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी के शिवकुमार यांच्या 14 हून अधिक ठिकाणांवर छापेमारी केली आहे. शिवकुमार यांचे बंधू खासदार डी के सुरेश यांच्या घरावरही धाड टाकण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये 9, दिल्लीत 4 आणि मुंबईतील एका ठिकाणी हे छापे मारण्यात आले आहेत. सीबीआयने याप्रकरणी शिवकुमार...
October 05, 2020
पूर्णिया - बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. यातच राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का बसला आहे. आऱजेडीचे माजी नेते शक्ती मलिक यांच्या हत्येप्रकरणी बिहार पोलिसांनी रविवारी पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह 6 जणांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.  याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी...