एकूण 1 परिणाम
January 08, 2021
मुंबई- सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीतून रिया चक्रवर्ती बाहेर पडली आहे का? हा प्रश्न यासाठी विचारला जातोय कारण रिया चक्रवर्तीचे काही फोटो सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये रिया रोडिज फेम राजीव लक्ष्मण सोबत दिसून येतेय. सोशल मिडियावर तर या फोटोंनी धुमाकुळ घातला आहे.  हे ही...