एकूण 141 परिणाम
November 27, 2020
प्रवासाच्या बहाण्याने चालकाची लूट नाशिक : चौघांच्या टोळक्याने २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता नाशिकहून सिन्नर येथे जाण्यासाठी म्हणुन ओला कंपनीच्या ऍपवरून ऑनलाईन चारचाकी गाडी बुक केली पण त्यांच्या डोक्यात मात्र वेगळेच कारस्थान शिजत होते.. या  चार संशयितांनी सिन्नर येथे जाण्यासाठी म्हणुन ओला...
November 27, 2020
जळगाव : शहरातील शाहूनगर पिंप्राळा रोडवरील व्यापाऱ्याच्या गाळ्यावर चाकू लावून लुटणाऱ्या दोन दरोडेखोरांना गुन्हे शाखेने अटक केली. दीपक ललवाणी, दीपक चव्हाण असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.  आवश्य वाचा- जळगावातील बीएचआर पतसंस्थेच्या अवसायकावर आर्थिक गुन्हे शाखेची धाड  शाहूनगर भागातील पिंप्राळा...
November 26, 2020
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : परदेशात नोकरी लावून देतो, म्हणत थोडेथिडके नव्हे तर तब्बल ८७ हजारांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा नेमके काय घडले? अशी आहे घटना पिंपळगाव येथील तरुण ऋषिकेश जाधव यास वडाळा ( मुंबई) येथील खासगी कंपनीने...
November 26, 2020
नगर : खर्डा (ता. जामखेड) येथे दारू पाजून एकाने मित्रालाच लुटल्याचा प्रकार रविवारी (ता. 22) रात्री साडेआठ वाजता घडला. या बाबत जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. भगवान निवृत्ती जोरे (रा. खर्डा, ता. जामखेड) व अन्य दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे.  याबाबत सुभाष अर्जुन खोलेकर यांनी जामखेड...
November 25, 2020
नांदेड - लॉकडाउन काळात सर्वप्रकारच्या दळणवळण सुविधा बंद होत्या. परिणामी महामंडळाचे उत्पन्न शुन्य झाले. बस कायमची बंद होणार अशी स्थिती निर्माण झाली होती. महामंडळाने जून महिण्यापासून एसटी बसचे मालवाहु बसमध्ये रुपांतर करत विविध विभागात मालवाहु बससेवा सुरु केली. नांदेड विभागात १५ बसेस सुरु केल्या....
November 25, 2020
नांदेड -जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढत आहे. बुधवारी (ता. २५) ३६ रुग्ण कोरोनामुक्त, दोघांचा मृत्यू आणि ५८ नवीन रुग्णांची भर पडल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.  मंगळवारी (ता.२४) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील...
November 25, 2020
वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) जवळील चिखलीफाटा येथून अपघातील ज्येष्ठ नागरिक रुग्णाला दवाखान्यात नेण्याचा बहाणा करुन लुटणाऱ्या तिघांना वालचंदनगर पोलिसांनी शिताफितीने अटक केली. इंदापूरच्या न्यायालयाने तिघांना ३० नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप...
November 25, 2020
किनवट ( जिल्हा नांदेड ) : शहरातील सराफा व्यापारी हे २२ केरेट शुद्ध सोन्याच्या नावाखाली कमी केरेटचे सोने ग्राहकांच्या माथी मारुन मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक करीत आहेत, या प्रकाराची संबंधितांनी नोंद घेऊन ग्राहकांची आर्थिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी जागृत ग्राहकांकडून केल्या जात आहे. शहरात...
November 20, 2020
नांदेड : खाजगी बसमधून प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या एका प्रवाशाने शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध टाकून एक लाख २१ हजार २०० रुपयाचा सोन्याचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बिलोली पोलिस ठाण्यात लुटमार झालेल्या डॉक्टरच्या तक्रारीवरुन गुरुवारी (ता. १९) गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
November 19, 2020
लातूर : एटीएममधून पैसे काढता न येणाऱ्यांचा फायदा उठवून हातचालखीने एटीएम कार्डाची अदलाबदल करायची आणि त्यातून पैसे काढून लोकांची फसवणूक करायची. जिल्ह्यात घडलेल्या अशा दोन घटनांचा तपास लावण्यात सायबर व गांधी चौक पोलिसांना यश आले असून पोलिसांनी उल्हानगर (जि. ठाणे) येथून एकाला अटक केली आहे. गणेश...
November 17, 2020
अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना सोमवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. सोमवारी रात्री पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यामुळे त्यांची ट्रेन चुकली असून आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर नव्याने...
November 17, 2020
अमरावती : कोरोनाचा फटका विद्यार्थ्यांनासुद्धा बसला आहे. यंदा एकाच गणवेशावर विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात येत असून गणवेश खर्चात शासनाने तब्बल 50 टक्‍क्‍यांची कपात केलेली आहे. अमरावती जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी शासनाकडून 2 कोटी 87 लाख 95 लाखांचा निधी पाठविण्यात आला आहे....
November 17, 2020
अमरावती : विदर्भाची कुलस्वामिनी अंबादेवी तसेच एकवीरा देवीच्या दर्शनाने अमरावतीकरांची आजची पहाट उजाडली. कोरोनाच्या गडद छायेत मागील आठ महिन्यांपासून बंद असलेले अंबा, एकवीरा देवी तसेच अन्य मंदिरे सोमवारपासून (ता.16) उघडण्यात आल्याने  भाविकांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता झळकू लागली आहे. कोरोनामुळे सर्वत्र...
November 17, 2020
अमरावती : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (मंगळवार) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे याच दिवशी रिंगणातील उमेदवारांची संख्या स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आजपासून या निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.  हेही वाचा - हे देवाऽऽ! मंदिर उघडताच चोरट्यांनी फोडली...
November 17, 2020
गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : महाराष्ट्र व तेलंगणातील शेकडो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या धाबा येथील कोडंया महाराज देवस्थानातील दानपेटी भामट्यांनी फोडली. घटनेची माहिती कुणालाही होऊ नये यासाठी चोरट्यांनी मंदिर परिसरातील सीसीटीव्हीला पोत्यांनी झाकून वायर कापले व दानपेटी फोडली. राज्य सरकारने मंदिर...
November 16, 2020
येवला (जि.नाशिक) : राज्य राखीव दलातील पोलिस शिपायास चोरट्यांनी लुटत त्यांची दुचाकी घेऊन फरारी झाले. काय घडले नेमके वाचा.. राज्य राखीव दलातील पोलिसालाच चोरट्यांनी लुटले राज्य राखीव कोल्हापूर गट क्रमांक १६ मध्ये कार्यरत तालुक्यातील रामदास दशरथ साबळे आणि त्यांच्या पत्नी कोल्हापूर येथून दिवाळीच्या...
November 13, 2020
मुंबई : मुंबई बनावट पावत्यांच्या सहाय्याने व्यवहार दाखवून 520 कोटी रुपयांच्या वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) अपहार केल्याप्रकरणी एका  कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या मुंबई कक्षाने अटक केली. आरोपी संचलाकाची राजकीय पार्श्वभूमी असल्याचे सूत्रांनी सांगितले. महत्त्वाची बातमी : ...
November 13, 2020
मुंबई : वाढीव वीजबिलांबाबत राज्यातील वीज ग्राहकांना दिवाळीपुवीं दिलासा देण्यात येईल, असे आश्‍वासन खुद्द उर्जामंत्री डॉ. नितिन राउत यांनी दिले होते. परंतू हे आश्‍वासन आता हवेत विरण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. बुधवारी आयोजित होणारी मंत्रीमंडळ बैठक रद्द झाल्याने ऐन दिवाळीत वीज ग्राहकांना दिलासा...
November 12, 2020
मुंबई : दिवाळी अंकांवर कोरोना संकटाचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसते. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी अंकांच्या निर्मितीवर थेट परिणाम झाला असून सरासरीपेक्षा 100 अंक बाजारात कमी आले आहेत. मात्र तरीही ही परंपरा जपणारे महत्वाचे  दिवाळी अंक बाजारात दाखल झाले असून वाचकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत...
November 12, 2020
मुंबई : छटपुजेसाठी मुंबई महानगर पालिकेकडून दोन दिवसात नियमावली तयार केली जाण्याची शक्यता आहे. 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी छट पुजा होणार असून तलाव आणि समुद्र किनाऱ्यावर छट पुजा केली जाते. भाजपच्या शिष्टमंडळाने आज महापालिका अतिरीक्त आयुक्त सुरेश ककानी यांची भेट घेऊन छट पुजेसाठी नियमावली तयार करुन...