एकूण 22 परिणाम
जुलै 01, 2019
नवी दिल्ली : पाकिस्तानसह शेजारच्या देशांतील अत्याचारांमुळे भारतात पळून आलेल्या लाखो निर्वासित हिंदूंसह दिल्लीसह देशभरात ठिकठिकाणी यंदा स्वातंत्र्य दिनाचे विशेष कार्यक्रम साजरे करण्याची घोषणा विश्‍व हिंदू परिषदेने केली आहे. पाकिस्तानातून आलेले किमान दीड लाख हिंदू एकट्या महाराष्ट्रात आहेत, असे...
मे 08, 2019
यांगून : रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधातील कारवाईवेळी त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांचे वार्तांकन केल्याप्रकरणी तुरुंगात टाकण्यात आलेल्या रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या म्यानमारमधील दोन पत्रकारांची आज मुक्तता करण्यात आली. या दोघांना ठोठावण्यात आलेली शिक्षा म्यानमारच्या अध्यक्षांनी माफ...
जानेवारी 23, 2019
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर गेले तीन दिवस अडकून पडलेल्या 31 रोहिंग्या मुस्लिमांना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) मंगळवारी त्रिपुरा पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे "बॉर्डर गार्डस बांगलादेश' (बीजीबी) व "बीएसएफ'मधील तणाव निवळला आहे.  सीमा सुरक्षा दलाने कागदपत्रांवर सह्या केल्यानंतर आज सकाळी 31...
डिसेंबर 19, 2018
श्रीलंकेतील ताज्या पेचप्रसंगात अध्यक्ष सिरीसेना आणि पंतप्रधान विक्रमसिंघे ही दोन पात्रे असली, तरी त्यामागे महिंदा राजपक्षे व त्यांचा पाठीराखा चीन यांचाच हात होता. भारतीय उपखंडातील नेपाळ, मालदिव, श्रीलंका या देशांत भारतविरोधी शक्तींना प्रस्थापित करण्याच्या डावपेचाचा तो भाग आहे. लो कशाही व्यवस्थेत...
ऑक्टोबर 05, 2018
नवी दिल्ली : आसाममध्ये बेकायदा वास्तव्य करणाऱ्या सात रोहिंग्या घुसखोरांना परत त्यांच्या मायदेशी म्हणजे म्यानमारमध्ये पाठविण्याच्या भारत सरकारच्या निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयानेही शिक्कामोर्तब केले. या स्थलांतरितांना 2012 मध्ये ताब्यात घेतल्यानंतर त्यांना कछार येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. हे...
ऑक्टोबर 04, 2018
नवी दिल्ली : आसाम मध्ये बेकायदेशीरपणे राहणाऱ्या सात रोहिंग्या मुस्लिमांना परत म्यानमार मध्ये पाठविण्याच्या मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुणावनीत न्यायालयाने रोहिग्यांना परत म्यानमार मध्ये न पाठविण्याची याचीका रद्द केली. यानंतर आसाम सरकारकडून या सातही रोहिग्यांना म्यानमार...
सप्टेंबर 14, 2018
हनोई : म्यानमारमध्ये गंभीर बनलेला रोहिंग्यांचा प्रश्‍न व्यवस्थित हाताळायला हवा होता, असे म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांनी म्हटले आहे. हनोई येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या विभागीय बैठकीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्‍नाला उत्तर देताना त्या बोलत होत्या.  म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांवर ऑगस्ट...
जून 02, 2018
ग्लोबल सुपरस्टार प्रियंका चोप्रा सध्या आपल्या कामाने जगभरात आपलं वेगळं स्थान बनवतेय. पण त्यासोबतच ती भारतावरही आपली हुकूमत गाजवतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर सर्वाधिक सर्च झालेली आणि सर्वाधिक चर्चेत राहिलेली प्रियंका चोप्रा ‘मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटी ऑन फेसबुक’ झालेली आहे. स्कोर...
मे 23, 2018
योंगोन : म्यानमार मध्ये 25 ऑगस्ट 2017 मध्ये झालेल्या भीषण हिंसाचारात रोहिंग्या दहशतवाद्यांकडून 53 हिंदूंची हत्या करण्यात आली होती. अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती पुढे आली आहे. म्यानमारमधील रखाइन प्रांतात खा मॉंग सेक या खेड्यात अकारान रोहिंग्या सॅल्वेशन...
मे 01, 2018
ढाका : रोहिंग्या निर्वासितांचा प्रश्‍न सोडवण्यासाठी चीन, रशिया, भारत आणि जपान महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, अशी अपेक्षा बांगलादेशने आज व्यक्त केली आहे. रोहिंग्या निर्वासितांच्या मुद्‌द्‌यावर पंतप्रधान शेख हसिना आणि संयुक्त राष्ट्र परिषदेच्या शिष्टमंडळांची सरकारी निवासस्थानी गनोभाबन येथे चर्चा झाली...
एप्रिल 19, 2018
लंडन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'फिटनेस'विषयी समर्थक आणि विरोधक या दोघांनाही उत्सुकता असते.. त्यांच्या या 'फिटनेस'चं रहस्य काय, असा थेट प्रश्‍न लंडनमध्ये एका प्रेक्षकाने विचारला आणि त्यावर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिले.."गेल्या 20 वर्षांपासून मी रोज एक-दोन किलो शिव्या खातोय..!' या त्यांच्या...
मार्च 19, 2018
नवी दिल्ली - म्यानमारच्या निर्वासित रोहिंग्याच्या भारतातील विविध राज्यांत असलेल्या निर्वासितांच्या छावण्यांची स्थितीची माहिती सादर करण्याचे निर्देश आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायाधीश ए. एम. खानविलकर आणि न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या...
मार्च 06, 2018
कोलंबो : देशातील बौद्ध आणि मुस्लिम समाजामध्ये झालेल्या तणावाचे रुपांतर दंगलीमध्ये झाले असून, या दंगलीच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत 10 दिवसांची आणीबाणी लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती सरकारी प्रवक्त्यांनी मंगळवारी दिली.  बौद्ध आणि मुस्लिम समाजामधील तणाव गेल्या वर्षापासून कायम आहे. येथील काही...
मार्च 02, 2018
ढाका : बांगलादेशकडून म्यानमारच्या रोहिंग्यांविरोधात आक्रमक हालचाली केल्या जात आहेत. रोहिंग्या मुस्लिम ज्या भागात आश्रय घेत आहेत, त्याभागात बांगलादेशकडून सैन्य उभे करण्यात आले आहे, अशी माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली. तसेच याबाबत बांगलादेशकडून म्यानमारला समन्सही बजावण्यात आले आहे.  ...
फेब्रुवारी 21, 2018
भारतात राष्ट्रीय राजकारणाची धर्माच्या चौकटीत बांधणी करण्याचे प्रयत्न होत असले तरी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा तो पाया कधीच नव्हता. तसे असते तर पहिले व दुसरे महायुद्ध ख्रिस्ती जगत लढले नसते. आणि जगातील दीडशे कोटी लोकसंख्या असलेल्या 57 मुस्लिम देशांची तोंडे विरुद्ध दिशेला नसती. आंतरराष्ट्रीय राजकारण...
फेब्रुवारी 10, 2018
श्रीनगर : 'जम्मूच्या आसपासच्या भागात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांची संख्या वाढत आहे. याविषयी मी सातत्याने आवाज उठवत आहे. अशा घुसखोरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना रोखले नाही, तर ते दहशतवाद्यांचे आश्रयदाते होतील', अशी भीती भाजपचे आमदार विक्रम रंधावा यांनी आज (शनिवार) व्यक्त केली. जम्मू-...
नोव्हेंबर 26, 2017
नवी दिल्ली : म्यानमारच्या राखीन प्रांतातील 3000 रोहिंग्या कुटुंबीयांसाठी भारताकडून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. भारताच्या या मदतीमुळे तेथील नागरिकांना याचा फायदा झाला. गेल्या अनेक दिवसांपासून म्यानमारच्या रोहिंग्या मुस्लिमांचा मुद्दा गाजत आहे. त्यांना म्यानमारसह अन्य देशाचे नागरिकत्व...
नोव्हेंबर 17, 2017
नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेता ए.के. अँटनी यांनी निर्वासित रोहिंग्यांच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर टीका केली आहे. रोहिंग्या नागरिकांना आश्रय देण्यास नकार दिल्याने अँटनी यांनी सरकारला धारेवर धरतानाच माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेशमधील निर्वासितांना दिलेल्या संरक्षणाची आठवण करून...
ऑक्टोबर 31, 2017
देशाच्या सीमाप्रदेशाकडे पाहिल्यास उत्तर सीमेवर अधुनमधून कुरघोडी करणारा चीन, पश्‍चिम सीमेवर युद्धखोर पाकिस्तान व पूर्व सीमेवर मैत्रीपूर्ण व्यवहार असलेला बांगलादेश दिसतो. नेपाळ, भूतान, श्रीलंका, म्यानमार हे ही आपले शेजारी. "चीन सीमेवर इंडो तिबेटन सीमादल" तैनात आहे, तर बांगलादेश व पाकिस्तान सीमेवर...
ऑक्टोबर 30, 2017
मुंबईत फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर स्थानिक व परप्रांतीयांमध्ये सुरू असलेला संघर्ष, म्यानमारमधल्या रोहिंग्यांच्या स्थलांतरामुळं अडचणीत आलेला शेजारचा बांगलादेश, भारतातही त्यावरून सुरू असलेली धुमश्‍चक्री, अशा प्रकारे स्थलांतरितांचा मुद्दा ऐरणीवर असतानाही एका अत्यंत महत्त्वाच्या जागतिक अहवालाकडं कुणाचं...