एकूण 8 परिणाम
January 19, 2021
नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आज परत एकदा वाढ झाली आहे. आज डिझेलच्या किंमतीत 24 चे 25 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या किंमतीत देखील 22 ते 25 पैशांनी वाढ झाली आहे.  प्रमुख महानगरांमध्ये असे आहेत भाव IOCL कडून मिळालेल्या माहितीनुसार आज दिल्ली, कोलकाता,...
December 12, 2020
petrol diesel price : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलचे दर आणखी वाढल आहेत. मुंबईत डिझेलच्या दराने ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठली असून, पेट्रोलचे दरही आतापर्यंतच्या ऐतिहासिक उच्चांकी पातळीच्या बरोबरीचे आहेत. मुंबईत सध्या पेट्रोलचे दर 90.34 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचेदर 80.47...
December 11, 2020
Price Of Petrol Per Litre Today :  भारतीय तेल कंपन्यांनी (IOC, HPCL & BPCL) ने सोमवारनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणतही वृद्धी केलेली नाही. पण यापूर्वी इंधन दरात काही प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले होते. परिणामी मागील दोन वर्षातील उच्चांक गाठत पेट्रोल दर नव्वदी पार...
December 06, 2020
नवी दिल्ली- तीन कृषी कायद्यांविरोधात  (Farm Law) शेतकऱ्यांनी सुरु केलेले आंदोलन (Farmer's Protest) देशव्यापी आंदोलनाचे स्वरुप घेत आहे. देशभरातील शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. यात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थानसह अनेक राज्यातील संघटना भाग घेणार आहेत. अनेक...
December 03, 2020
नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल- पेट्रोलच्या किंमती वाढवल्याचे जाहीर केले आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांची वाढ झाली आहे तर पेट्रोलचे दर 15 ते 17 पैशांने वाढले आहेत. कोरोना काळात पेट्रोल- डिझेलच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे.  देशातील प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- आईओसीएल (Indian...
November 29, 2020
नवी दिल्ली: आज सरकारी तेल कंपन्यांनी पुन्हा पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ केली आहे. डिझेलच्या किंमतीमध्ये 28 ते 31 पैशांची वाढ झाली आहे. तर पेट्रोलच्या दरात 19 ते 21 पैशांनी वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढउतार दिसत आहे. प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर-...
November 22, 2020
नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांकडून आजही डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत बदल झाला आहे. डिझेलच्या दरात 18 ते 20 पैशांनी तर पेट्रोलच्या दरात 8 पैशांची वाढ झाली आहे. यापुर्वी शुक्रवारी तब्बल 50 दिवसांनंतर पेट्रोलच्या दरात वाढ झाली होती. जाणून घ्या प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर- Indian Oil...
November 20, 2020
नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांच्या वतीने डिझेलच्या किंमतीत तब्बल 41 दिवसांनी वाढ झाली आहे तर 50 दिवसांनंतर पेट्रोलच्या किंमतीतही वाढ झाली. शुक्रवारी डिझेलचे भाव 22 ते 25 पैशांनी वाढले, तर पेट्रोलचे दर 17 ते 20 पैशांनी वाढले आहेत. IOCL च्यामते प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर: शहर          डिझेल...