एकूण 231 परिणाम
फेब्रुवारी 15, 2019
औरंगाबाद : येथील आरटीओ कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश लाहोटी हे महाराष्ट्र लोकसेवा आयोग तर्फे घेण्यात आलेल्या परिक्षेत सातव्या रॅंकने उतीर्ण झाले. त्याची उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली.  राज्य परिवहन महामंडळातील (बीड) निवृत्त वाहतूक नियंत्रक श्रीनिवास लाहोटी व मदनलाल सारडा प्रा....
फेब्रुवारी 15, 2019
पिंपरी - शैक्षणिक वर्ष संपत आले, तरीही शहरातील ३८० पेक्षा अधिक शाळांमध्ये परिवहन समिती कागदावरच राहिल्या आहेत. शिक्षण विभागाने सूचना करून शाळांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाईचे संकेत महापालिका आणि प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दिले आहेत. विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षितपणे कशी...
फेब्रुवारी 12, 2019
कल्याण - केंद्र सरकार, राज्य सरकार, पालिका आणि रेल्वेचे विविध कर नागरिक भरत असताना त्यांना दररोज प्रवास करताना दमछाक होत आहे. अनेक जण मानसिक तणावात असून, या नागरीकांना मोकळा श्वास कधी मिळणार ? असा प्रश्न विचारला जात आहे. नागरिकांचा अंत पाहू नका, नागरीकांना मोकळा श्वास घेण्यासाठी राज्यशासनाने ठोस...
फेब्रुवारी 12, 2019
पुणे - ‘शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षअखेरपर्यंत ५० टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यात आदर्श निर्माण करणार आहे,’’ असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला. भारतीय कला प्रसारिणी सभा व पुणे शहर वाहतूक...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे : शहरामध्ये रस्ते अपघाताचे प्रमाण या वर्षाअखेरपर्यंत 50 टक्‍क्‍यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. ते साध्य करून वाहतूक शिस्तीचा पुणे पॅटर्न विकसित करत राज्यासमोर आदर्श निर्माण करणार, असा विश्‍वास पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी व्यक्त केला.  भारतीय कला प्रसारिणी सभा व वाहतूक शाखा पुणे शहर...
फेब्रुवारी 07, 2019
औरंगाबाद - रस्ता वाहतूक सुरक्षा अभियानात थेट कारवाईऐवजी वाहनधारकांना नियम समजाविण्याचे काम पोलिस करीत आहेत; मात्र कारवाईचा बडगा कमी झाल्याने, ग्रामीण पोलिसांना चित्रविचित्र अनुभव येत आहेत. प्रतिप्रश्‍न करीत आम्हाला शिकवू नका, अशा शब्दांत काही वाहनधारक बोलतात; मात्र दरडावल्यानंतर ते गुपचूप निघून...
फेब्रुवारी 06, 2019
नांदेड : शहरातील काही बुलेटचालक आपल्या वाहनात फेरबदल करून फटाके आवाजाचे सायलन्सर बसवून ध्वनीप्रदुषण करण्यात येत आहे. अशा बुलेटवर शहर वाहतूक शाखेच्या वतीने दंडात्मक कारवाई सुरू आहे. सध्या रस्ता सुरक्षा सप्ताहात या मोहीमेला वेग आला असून दररोज पंधरा ते वीस बुलेटवर कारवाई करण्यात येत आहे.  बुलेट धारक...
फेब्रुवारी 04, 2019
अकोला : अकोल्यातील जूना आरटीओ रोडवरील गिरी नगर येथील प्रधानमंत्री कौशल केंद्रात विद्यार्थ्यांनी आक्रमक होत तोडफोड केली.  केंद्रातील काचा, दरवाजे, खुर्च्यांसह इतर साहित्यांची तोडफोड केल्याने मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांनी घटनास्थळी...
जानेवारी 29, 2019
लातूर : बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वाहनचालकांचे थेट वाहन परवाने निलंबित करायला सुरवात केली आहे. त्यामुळेच गेल्या दोन महिन्यात तब्बल 155 वाहनचालकांचे वाहन परवाने निलंबित झाले हेत. अशा प्रकारची कारवाई टाळण्यासाठी आता बेशिस्त...
जानेवारी 08, 2019
औरंगाबाद - प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पॅनिक बटण आणि जीपीएस सिस्टम बसविण्याच्या निर्णयाची सक्ती १ जानेवारीपासून लागू झाली आहे; मात्र यंत्रणेतील गोंधळ गेल्या नऊ महिन्यांत दूर झाला नाही. त्यामुळे पुन्हा सक्ती लागू होताच याबाबत आरटीओ कार्यालयाने परिवहन विभागाकडे मार्गदर्शन मागविले आहे.   प्रवासी...
जानेवारी 07, 2019
कऱ्हाड - एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देणं लागतो या उद्दात हेतुने कऱ्हाडचे (जि.सातारा) आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडील बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातुन एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे २९ बेड, वातानुकुलीत रुम,...
जानेवारी 04, 2019
कल्याण - कल्याण डोंबिवली समवेत आजू बाजूच्या शहरात बेशिस्त आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक, नियम धाब्यावर बसवून वाहन चालवीत असल्याचे झाले. वर्षीच्या आरटीओच्या कार्यवाहीत उघड झाले. दोषी वाहन चालकाकडून वर्षभरात दंड आणि कर एकूण 10 कोटीहुन अधिक वसूल करण्यात आला आहे. कल्याण आरटीओ ने बेशिस्त, बेकायदेशीर...
जानेवारी 04, 2019
पुणे - प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) दिवे येथील ‘टेस्टिंग ट्रॅक’वर वाहनांना योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणाचा कोटा ऑटो रिक्षा आणि टुरिस्ट टॅक्‍सीसाठी वाढविण्यात आला आहे. या वाहनांव्यतिरिक्त अन्य परिवहन वाहनांचा कोटा पूर्वीप्रमाणेच राहणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. आरटीओकडून वाहनांच्या...
जानेवारी 04, 2019
कल्याण - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षी दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 वाहनचालकांचे परवाने 3 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले; तर 225 जणांवर कारवाई केली जाणार आहे. यापुढे दारू पिऊन वाहन चालवताना आढळणाऱ्या चालकाचा परवाना 6 महिने...
जानेवारी 03, 2019
चंद्रपूर : वाहनाचे ऑल इंडिया परमिट मिळवून घेण्यासाठी दोन हजारांची लाच घेताना आरटीओच्या परवाना विभागातील मदतनीस संजय नगराळे याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरुवारी (ता. 3) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. तक्रारदार हे ट्रॅव्हलसचे काम करतात. त्यांनी चारचाकी वाहन खरेदी केले. नव्या चारचाकीचे ऑल...
जानेवारी 03, 2019
कल्याण - दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या वर्षभरात दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 409 वाहन चालकांचे लायसन्स 3 महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. तसेच 225 वाहन चालकांवर कारवाई प्रस्तावित आहे. मात्र नवीन वर्षात जनजागृती सोबत कठोर कारवाईचे संकेत...
जानेवारी 03, 2019
पिंपरी - दहा महिन्यांचे वीजबिल थकविल्यामुळे पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा वीजपुरवठा महावितरणने तोडला आहे. परिणामी गेली चार-पाच दिवस आरटीओ कार्यालयाचे कामकाज ठप्प झाले असून, त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.  आरटीओ कार्यालयाने मार्च ते डिसेंबर २०१८ या दहा महिन्यांचे सुमारे एक लाख ७५...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद - वाहनांच्या फिटनेस तपासणीमध्ये (योग्यता प्रमाणपत्र) काटेकोरपणा आला आहे. फिटनेस तपासणीत वाहनांची वाढवलेली उंची, लांबी-रुंदी कापल्याशिवाय आता फिटनेस प्रमाणपत्र न देण्याचे धोरण आरटीओ कार्यालयाने स्वीकारले आहे.  उच्च न्यायालयाच्या बडग्यानंतर फिटनेस तपासणीतील मनमानीला आळा बसला आहे. फिटनेस...
जानेवारी 01, 2019
मुंबई: मद्य पिऊन वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकाचा परवाना (लायसन्स) सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याचा निर्णय राज्य रस्ता सुरक्षा परिषदेच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच, विमा नसलेले किंवा विम्याची मुदत संपलेले वाहन रस्त्यावर उतरवल्यास अशा वाहनावर तात्पुरत्या जप्तीची कारवाई करण्याचा...
डिसेंबर 31, 2018
पुणे - परदेशात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची गरज भासते. ही प्रक्रिया दीड वर्षापूर्वी ऑनलाइन केली. तरीही परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) गेल्यावर्षी २ हजार ९५५ नागरिकांनी...