एकूण 2004 परिणाम
मे 22, 2019
आज दिवसभरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य तसेच स्थानिक पातळीवर अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात...त्या कदाचित वाचायच्या राहून गेल्या असतील...या सर्व स्तरावरील बातम्या वाचायच्यात? तर क्लिक करा या लिंकवर... पुतण्याला उमेदवारी मिळणार असल्याने काकाने राष्ट्रवादी सोडली : पवार Loksabha 2019  :...
मे 22, 2019
नवी दिल्ली : एलआयसीने तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोकऱ्यांची दारं उघडी केली आहेत. एलआयसीने जाहीर केलेल्या सूचनेप्रमाणे 8 विभागांत एकूण 1, 753 अॅप्रेंटीस डेव्हलपमेंट ऑफिसर पदासाठीच्या या जागा रिक्त आहेत. एलआयसीने licindia.in या त्यांच्या संकेतस्थळावर याची सविस्तर माहिती दिली आहे. जे उमेदवार या...
मे 22, 2019
वडगाव पंगू (जि. नाशिक) - गाव तस सधन. ग्रामविकासात उमद्या तरुणांची फळी. ‘जलयुक्त’ योजनेत गावाने कामांची विकास गंगा आणून ती पूर्णत्वास नेली. गावाने जिल्ह्यात दुसरा क्रमांकही मिळविला. मात्र, वरुणराजाने व पाणी योजनेच्या अभावाने गावाला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे.  नांदगाव तालुक्‍याच्या शिवजवळ...
मे 21, 2019
नागपूर - नागपूर रेल्वेस्थानकाच्या विकासातील अडथळे दूर झाले आहेत. या स्थानकाला वर्ल्डक्‍लास चेहरा मिळवून देण्यासाठी दोनशे कोटींचा आराखडा तयार केला आहे. आराखड्याची सविस्तर माहिती निविदाकारांपुढे मांडण्यासाठी बुधवारी (ता. 22) कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट...
मे 20, 2019
एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र माओवाद्यांनी डिझल...
मे 20, 2019
वर्धा - शेतीपूरक दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून पुढारलेल्या व त्याच बळावर स्वयंपूर्ण झालेल्या गावांना मात्र शासकीय अनास्थेचे भोग भोगावे लागत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात गुरांच्या चारा, पाण्याची सोय होत नसल्याच्या परिणामी या गावातील कुटुंबीयांवर तब्बल चार महिने वऱ्हाडात स्थलांतरण करण्याची वेळ येते....
मे 20, 2019
भरावाने उद्यानाची मुहूर्तमेढ  1989- 90 या काळात पाच एकरच्या या जागेत रोजगार हमी योजनेतून भराव टाकून प्रत्यक्ष उद्यानाच्या कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर 1995 च्या काळात दीपक केसरकर नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर हळूहळू या उद्यानाच्या कामाला गती मिळत गेली. पर्यटन महामंडळ, नगरोत्थानमधून या...
मे 19, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विशेष विषयांवर संडे स्पेशल आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य,...
मे 19, 2019
आज प्रत्येक घरात लहान मुलांच्या हातात खेळणं दिसणे बंद झाले आहे. मात्र, खेळण्याची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल वापरणाऱ्या लहान मुलाबद्दल पालक, ""माझा बाळ फक्त तीन वर्षांचा आहे, पण फारच हुशार बरं का! तो मोबाईलवरचे सगळे गेम खेळतो. फोटोसुद्धा काढतो, एवढेच काय मोबाईलमधले गाणेसुद्धा लावता येते! काय...
मे 15, 2019
नाशिक - महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून राज्यात २०१८-१९ मध्ये १७ लाख ९० हजार कुटुंबांतील ३२ लाख ७१ हजार लोकांना रोजगार उपलब्ध झाला. या आर्थिक वर्षात दोन हजार ३९६ कोटी खर्च झाले. पाच वर्षांत एक लाख ४२ हजार विहिरी खोदल्या आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये खर्च झालेल्या रकमेत मजुरीवर एक...
मे 14, 2019
वडगाव निंबाळकर -  शहराप्रमाणे ग्रामीण पोलिस ठाण्याअंतर्गत भागातही ई-बीट पेट्रोलिंगचा अवलंब करण्याचा निर्णय ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाने घेतला आहे. सरकारचा प्रत्येक विभाग आता तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभावी काम करू लागला आहे. यात पोलिससुद्धा कमी नाहीत. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील पोलिस...
मे 13, 2019
कोल्हापूर - एरवी खड्डे खणणारे, ट्रॉलीत माती भरणारे, बांधकामावर पाणी मारणारे लिंगाप्पा भागोजी आज चक्क पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शेजारी व्यासपीठावर बसले होते. आमदार सतेज पाटील यांच्यासोबत नारळ फोडून त्यांनी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंटच्या इमारतीचे उद्‌घाटन केले. अर्धी...
मे 12, 2019
मुंबई : प्रत्येक झाड आणि जंगल महत्त्वाचे आहे; पर्यावरणाचे संवर्धन व्हायलाच हवे. विकासकामे करताना पर्यावरण रक्षणासाठीही उपाययोजना करायला हव्यात, असे खडे बोल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले आहेत. निसर्गाचा समतोल राखण्याची वेळ आली आहे, असे मत खंडपीठाने नुकतेच नोंदवले. मोठ्या प्रमाणात आणि सर्रास...
मे 11, 2019
येवला : तालुक्यातील तब्बल ४१ गावांसाठी विविध निधीतून पाणीपुरवठा योजना राबविल्या गेल्या असल्या तरी त्यातील केवळ २३ गावातीलच योजना आजमितीस सुरू आहे.भूजल पातळी कमालीची घटल्याने व थेंबभर पाणी उपलब्ध नसल्याने अनेक ठिकाणच्या योजना बंद अवस्थेत असून काही योजनांना राजकीय वादाची किनार आहे. अशा तब्बल ४८...
मे 10, 2019
नवी मुंबई - शहरातील बहुसंख्य रहिवासी आणि वाणिज्य स्वरूपाच्या इमारतींवर उभारण्यात आलेल्या इमारतींवरील बेकायदा पत्र्याच्या शेड्‌सना महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. शहरातील शेकडो इमारतींना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने पत्र्याच्या शेड्‌सची चटईक्षेत्रमुक्त परिसर म्हणून...
मे 09, 2019
दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी...
मे 08, 2019
पुणे - सात हजार चौरस किलोमीटर आणि आठशे गावांचा समावेश असलेल्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीचा विकास आराखडा तयार करण्याची मुदत दोन महिन्यांत संपुष्टात येणार आहे. या मुदतीत विकास आराखड्याचे काम पूर्ण होणार का, असा प्रश्‍न आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडवरील ताण कमी व्हावा,...
मे 07, 2019
वर्धा - संघटित होऊन शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना केली तरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास शक्‍य आहे, असे प्रतिपादन कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी केले. छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियानाअंतर्गत (एमसडीपी) मूल्यवर्धित सेवा प्रकल्प आणि कार्यशाळेचे उद्‌...
मे 05, 2019
मुंबई : नक्षलवादी हल्ल्यात राज्याचे 15 जवान हुतात्मा होणे, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. यामागे सरकारची नक्षलग्रस्त भागातल्या विकासाबाबतची अनास्था कारणीभूत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  काँग्रेस-...
मे 04, 2019
व्यक्तिमत्त्व विकास  दररोजप्रमाणे सूर्य शांतपणे उगवला. सूर्यबिंबाच्या आगमनाने उत्साहित झालेल्या फुलपाखराने गुलाबाकडे पाहिले. त्याने अतिशय प्रामाणिकपणे गुलाबाचे निरीक्षण केले. गुलाबानेही हळुवारपणे उमलत फुलपाखराला प्रतिसाद दिला. फुलपाखरानेही आपले पंख फडफडवले. त्याच्या डोळ्यात स्वप्ने तरळत होती. ती...